दसऱ्याच्या सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंना धक्का; या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दसऱ्याच्या सभेपूर्वीच उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे विधानसभेतील प्रभाग क्रमांक 99 चे माजी नगरसेवक विलास चावरी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी विलास चावरी यांचा प्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी वांद्रे खार दांडा परिसरातील असंख्य कोळी बांधव उपस्थित होते. मात्र, … Read more

ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार? शिंदे गटाने घेतली माघार

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा भव्य मेळावा दसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील दसरा मेळावा मुंबईत येथेच आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क मैदान कोणत्या गटाला मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या या दोन्ही गटांमध्ये … Read more

भाडोत्री लोकांची गर्दी करून….; सामनातून शिंदे गटावर हल्लाबोल

uddhav thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाडोत्री लोकांची गर्दी जमवून विचारांची घोडदौड करता येत नाही. शिवसेनेला शह वगैरे देण्यासाठी दुसरा दसरा मेळावा म्हणे बीकेसीच्या मैदानात झाला त्या मैदानावरील गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केले, “पहा हीच आमची खरी शिवसेना” पण शिवसेनेला ‘शवसेना’ म्हणत बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान करणारयांच्या पाठिंब्यावर तुमचा तो मेळावा झाला असं म्हणत शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून … Read more

Eknath Shinde : एकनाथ शिंदे करणार मोठा गौप्यस्फोट; BKC वरील दसरा मेळावा LIVE

Eknath Shinde

मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आजच्या दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेले आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील बीकेसी मैदानावर सुरु झाला आहे. याचवेळी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावादेखील शिवाजीपार्क येथे सुरु आहे. एकनाथ शिंदे आजच्या मेळाव्यात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाकडून दसरा … Read more

Uddhav Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरे दसरा मेळावा गाजवणार; काय गर्जना करणार?

Uddhav Thackeray Dasara Melava

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज दसरा मेळाव्यात (Uddhav Thackeray Dasara Melava) काय गर्जना करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच दोन दसरे मेळावे होत आहेत. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दसरा मेळावाही याचवेळी बीकेसी मैदानावर सुरु आहे. यामुळे राज्यातील … Read more

थकणार नाही, झुकणार नाही; पंकजा मुंडेंनी फुंकले 2024 च्या निवडणुकीचे रणशिंग

pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संघर्ष कोणाला चुकलाय … मी थकणार नाही, मी झुकणार नाही. मी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. आज भगवान भक्तीगड सावरगाव इथे आयोजित दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, मी नाराज नाही. माझं नाराज होण्याचं कारण … Read more

मर्द, छाताड, कोथळा .. दसरा मेळाव्याचे भाषण तयार; मनसेने ठाकरेंना डिवचले

RAJ UDDHAV THACKERAY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज दसरा मेळावा निमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांकडूनही दसरा मेळावा आयोजित करण्यात आलाय. शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच 2 मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे शिवतीर्थीवर असून शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहेत. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांवर काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष्य आहे. तत्पूर्वीच … Read more

मला सांभाळलंत, आता उद्धव आणि आदित्यला सांभाळा; बाळासाहेब शेवटच्या भाषणात काय म्हणाले होते?

uddhav balasaheb thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेनेचा दसरा मेळावा.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी  30 ऑक्टोबर 1966 ला शिवाजी पार्कवरून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सुरुवात झाली. …  दसरा मेळाव्यानिमित्त बाळासाहेब ठाकरे दरवर्षी शिवाजी पार्कवरून विरोधकांवर आपल्या खास शैलीत टीका करत होते. तसेच शिवसेनेची आगामी वाटचाल स्पष्ट करत होते. मात्र 2012 ला बाळासाहेबांचे दसरा मेळाव्यातील भाषण अखेरचे ठरले. प्रकृती … Read more

ठाकरे- शिंदेंसाठी यंदाचा दसरा मेळावा प्रतिष्ठेचा; नेमकं कारण काय?

uddhav thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील बंडाळी नंतर आज प्रथमच दसरा मेळावा होत आहे. शिवसेनेच्या संपूर्ण इतिहासात प्रथमच २ दसरा मेळावा होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा बीकेसी येथील मैदानात होणार आहे. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारीही सुरु आहे. आपले राजकीय वजन … Read more

सातारा जिल्ह्यातून 15 हजार लोक BKCच्या दसरा मेळाव्याला : आ. शंभूराज देसाई

Untitled deShamburaj Deasi Satarasign - 2021-09-24T163640.869

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके विजया दशमीच्या मुहूर्तावर शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बीकेसी मैदानावर उद्या सायंकाळी पाच वाजता दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याची तयारी सातारा जिल्ह्यातून पूर्ण झाली आहे. सातारा जिल्ह्यातून 640 वाहनातून 15 हजार लोक बीकेसीवरील शिंदे गटाच्या मेळाव्याला जातील असे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी … Read more