धक्कादायक : माण तालुक्यात पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचेही निधन

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस माण तालुक्यातील वरकुटे- मलवडी येथे पत्नीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी (रक्षाविसर्जन) पतीचे निधन झाले आहे. पती- पत्नीच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पत्नी सुभद्रा पडळकर (वय- 85) हिच्या निधनानंतर पती शंकर पडळकर (वय-90) यांचेही निधन झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी वरकुटे – मलवडी ता.माण येथील श्री शंकर पडळकर (वय- … Read more

भरधाव डंपरने रस्त्याकडेला उभ्या दुचाकीला दिली जबरदस्त धडक; महिलेचा जागीच मृत्यू

सांगली | बेडग येथे मिरज -बेडग रोडवरती जिल्हा परिषद शाळेच्या समोर भरधाव वेगाने येणार्‍या डंपरने रोडच्या बाजूस उभ्या असणार्‍या दुचाकीस मागील बाजूने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील मुक्ताबाई नामदेव जाधव या महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संतप्त जमावाने डंपरची हवा सोडून गाडीच्या काचा फोडल्या. मुक्ताबाई जाधव या मुलगा सुधाकर जाधव याच्या सोबत कोरोनाची लस घेण्यासाठी बेडग … Read more

‘शोले’ च्या ‘ठाकूर’ च्या मिमिक्रीसाठी प्रसिद्ध असलेले माधव मोगे यांचे निधन, कर्करोगाशी झुंज अखेर ठरली अपयशी

मुंबई । प्रसिद्ध मिमिक्री कलाकार माधव मोघे यांचे रविवारी 11 जुलै रोजी निधन झाले. मीडिया रिपोर्टनुसार, ते तिसऱ्या टप्प्यातील फुफ्फुसांच्या कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांनी ‘दामिनी’, ‘घातक’, ‘विनाशक’, आणि ‘पार्टनर’ या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. ‘शोले’ या क्लासिक चित्रपटाची मिमिक्री करून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळविली. त्यांनी टीव्हीवरील अनेक कॉमेडी शोमध्ये काम केले. ते 68 … Read more

रामायणातील ‘आर्य सुमंत’ना झाली देवाज्ञा; ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेसृष्टीतील ५०-६०च्या काळामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे आज वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील अंधेरीत त्यांनी त्यांच्या राहत्या घरी सकाळ ७ वाजून ३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार मागील बऱ्याच काळापासून त्यांना उत्तर वयातील अनेक आजारांनी ग्रासले होते. त्यांनी ५० च्या शतकापासून सिनेसृष्टीत अनेक विविध … Read more

बॉलिवूडमधील प्रसिद्ध व ज्येष्ठ कला दिग्दर्शक मारुतीराव काळे यांचे कोरोनामुळे निधन

Marutirao Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक मारुतीराव काळे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय व सुपरहिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन त्यांनी सहजोगत्या केले होते. ‘सौदागर’, ‘डिस्को डान्सर’ अशा हिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन त्यांच्या नावावर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना विष्णूची लागण झाल्याचे समोर आले होते. यामुळे त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी भर्ती … Read more

‘टार्झन’ने घेतला जगाचा निरोप! अभिनेता जो लारा यांचा पत्नी ग्वेनसह विमान अपघातात मृत्यू

Joe Lara

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। १९९० च्या दशकात ‘टार्झन’ या टीव्ही मालिकेत टार्झनची मुख्य भूमिका निभावून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता विल्यम जोसेफ लारा यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. गेल्या शनिवारी विमान क्रॅश होऊन झालेल्या या दुर्दैवी अपघातात ५८ वर्षीय जो, त्यांची पत्नी ग्वेन यांच्यासह अन्य पाच जण ठार झाले आहेत. जो यांच्यासह इतर ६ जण एका … Read more

विनोदी अभिनेता भूषण कडूचा आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड; कोरोनामुळे पत्नीचे निधन

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रसिक प्रेक्षकांना हसवणारा आणि दुःखातही चेहरा हासरा ठेवणारा मराठी विनोदी अभिनेता भूषण कडू याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण जगभरात मृत्यूचे तांडव करणाऱ्या कोरोना महामारीने भूषणचा ही घात केला. भूषण ची पत्नी कादंबरी कडू हिला काही दिवसांपूर्वी कोरोना ची लागण झाली होती. दरम्यान तिच्यावर उपचारही सुरू होते मात्र अखेर ही लढत अयशस्वी … Read more

BREAKING NEWS ज्येष्ठ प्रख्यात संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील काळाच्या पडद्याआड

Raam_Lakshman

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील ज्येष्ठ व प्रख्यात संगीतकार राम लक्ष्मण यांचे निधन झाले आहे. त्यांचे मूळ नाव विजय पाटील होते. दरम्यान ते नागपूर येथे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होती. त्यांची तब्येत अत्यंत खालावली होती. अखेर वयाच्या ७८ व्या वर्षी काल रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी १२ वाजता … Read more

‘जीव झाला येडापिसा’ फेम अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनाने निधन

Hemant Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचा बळी घेतला आहे. अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या लोकांना या काळात गमावले आहे. या लाटेचा जबरदस्त धक्का अभिनय सृष्टीलाही लागला आहे. ‘जीव झाला येडापिसा’ या लोकप्रिय मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले आहे. हेमंत जोशींच्या निधनानंतर त्यांच्या … Read more

अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या वडिलांचे निधन; इंस्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्ट

Sudha Chandran

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना सुधा चंद्रन यांचे वडिल के.डी. चंद्रन यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. दरम्यान ते ८६ वर्षांचे होते. ते दीर्घकाळापासून सतत आजारी होते. मुंबईतील जुहूत असणाऱ्या क्रिटीकेअर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र अखेर गेल्या बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांनी अनेक चित्रपटांत अभिनय केला होता.वडिलांच्या निधनानंतर सुधा … Read more