ज्येष्ठ लेखक, विचारवंत हरी नरके यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

hari narake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि अभ्यासू संशोधक असणाऱ्या हरी नरके (Hari Narke) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. हरी नरके यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण साहित्यक्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हरी नरके यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे  मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात … Read more

लेखक शिरीष कणेकर यांचे निधन; ‘सूरपारंब्या’, ‘माझी फिल्लमबाजी’ चा चेहरा काळाच्या पडद्याआड

shirish kanekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ पत्रकार, सुप्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचे वयाच्या ८० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मंगळवारी सकाळी प्रकृती खालवल्यामुळे गिरीश कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांच्या मृत्यूची वार्ता हिंदुजा डॉक्टरांनी कणेकर कुटुंबीयांना कळविली. शिरीष कणेकर हे एक निर्भीड पत्रकार असून ते सिनेमा, क्रिकेट … Read more

डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mangala Narlikar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पत्नीचे म्हणजेच डॉ. मंगळा नारळीकर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या कर्करोग आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण नारळीकर कुटुंबाबर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंगळा नारळीकर यांचा गेल्या अनेक महिन्यापासून कर्करोगाचा … Read more

आंबा खाल्ल्यानंतर महिलेचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Woman Death after eatting Mango

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंब्याचा सिजन संपला कि आंबे मिळेण कठिण होते. मात्र ज्यांना आंबा खायचाच आहे त्यांच्यासाठी कृत्रिमरित्या वेगवेगळ्या औषधांचा वापर करुन आंबे पिकवले जातात. पुढे हेच आंबे बाजारात देखील विक्रिसाठी आणले जातात. परंतु अनेकवेळा हे कृत्रिमरित्या पिकवण्यात आलेले आंबे घातक ठरले जातात. अशीच एक घटना इंदौर याठिकाणी घडली आहे. इथे एका महिलेला आंबा … Read more

दर्शना पवार मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोस्ट मॉर्टम रीपोर्ट मधून धक्कादायक खुलासा

darshana pawar death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या दर्शना पवार हिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ती ज्या मित्रासोबत राजगडावर गेली होती तो सुद्धा बेपत्ता झाल्यामुळे दर्शनाचा मृत्यू घातपात तर नाही ना? अशी शंका यापूर्वीच पोलिसाना आली होती. याच पार्शवभूमीवर तिच्या मृतदेहाचे पोस्ट मॉर्टम … Read more

Karad News : कराडात महाविद्यालय परिसरात आढळला सडलेल्या मृतदेहाचा सांगाडा; घातपाताची शक्यता?

Karad Police

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील राजमाची येथील मोकाशी कॉलेजच्या परिसरात अनोळखी व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेत सांगाडा आढळला आहे. कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा सांगाडा पुरुषाचा आहे कि महिलेचा हे याबाबत माहिती अजून तरी समोर आलेली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील कराड- विटा … Read more

गाईसह विहिरीतील पाण्यात पडलेल्या महिलेचा मृत्यू

woman Death Arvi in Goregaon taluka

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके                                                                                        शेतामध्ये गाई घेऊन निघालेली एक महिला गाईसह … Read more

Satara News : शर्यतीवेळी बैलगाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू

Bullock Cart Race Patan Taluka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ग्रामीण भागात बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जात आहेत. मात्र, काही ठिकाणी शर्यतीवेळी अनेक दुर्घटना घडत आहेत. अशीच एक दुर्घटना सातारा तालुक्यातील नागठाणे येथे घडली आहे. या ठिकाणी बैलगाडा शर्यतीत बैलगाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. बिरेंदर सिंग (मूळ रा. पंजाब राज्य, सध्या. रा. बोरगाव, ता. सातारा) असे मृत व्यक्तीचे नाव … Read more

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन; 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे निधन झालं आहे. मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुलोचना दीदी यांच्या नातीने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीमध्ये चढउतार पाहायला मीळत होता. सुलोचना दीदींच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राला … Read more

क्षणात घडलं होत्याचं नव्हतं; महाबळेश्वरात विजेच्या धक्क्याने घोड्याचा मृत्यू

Mahabaleshwar Horse Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी उन्हाळी सुट्टीमुळे पर्यटक फिरण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी घोडेस्वारीचा आनंद लुटत आहे. बुधवारी सायंकाळी घोडेस्वारी व्यवसाय केल्यानंतर घरी परतत असलेल्या घडेमालक आयुब महामुद यांच्यावर एक जीवघेणा प्रसंग ओढवला. महाबळेश्वर येथील वेण्णालेक फुटपाथवरील पथदिव्यांच्या खांबाला त्यांच्यासोबत असलेलया घोड्याचा स्पर्श झाला. यामध्ये विजेच्या धक्क्याने त्यांच्या ‘नागराज’ या … Read more