पाठ्यपुस्तकाबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली ‘हि’ मोठी घोषणा

Dipak Kesarkar

पुणे : हॅलो महाराष्ट्र – विद्यार्थांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी तसेच दप्तराचं ओझ कमी व्हावं यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून एक नवीन घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षापासुन हा बदल आमलात आणणार आहे. पिंपरी चिंचवडमधील एका खासगी शिक्षण संस्थेच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी घोषणा केली. … Read more

राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार; केसरकरांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात लवकरच 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती केली जाईल अशी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ही भरती महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती असेल, केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्ष ही पदं भरायची आहे अशी माहिती केसरकरांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केवळ घोषणा न करता आपल्याला ही पदे भरायची आहेत याबाबत … Read more

दीपक केसरकरांचा यु टर्न : मी ठाकरे कुटुंबीयांवर बोलणार नाही पण आदित्य ठाकरेंमुळे आमदार दुखावले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शिंदे- भाजप सरकारमध्ये बंडखोरी केल्यानंतर प्रथम गटाचे प्रवक्तेपद अन् आता मत्रीपद मिळाल्यानंतर दीपक केसरकर सातारा येथे आले आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा माध्यमांशी सरकार व ठाकरे कुटुंबिया विषयी प्रश्न उपस्थित करता. दीपक केसरकर यांनी आपण ठाकरे कुटुंबियांवर काहीही व यापुढे कधीच बोलणार नाही, असे म्हटले. परंतु तेथेच काही मिनिटांत … Read more

राणेंची केसरकरांवर जहरी टीका; आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी, नोकरीला या …

Nilesh Rane Deepak Kesarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदेगट आणि भाजपचे सरकार स्थापन झालं असलं तरी कट्टर शत्रू असलेले राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. त्यातच आता निलेश राणे यांच्या ट्विटने हा वाद आणखी टोकाला जाण्याची चिन्हे आहेत. नोकरी मागायची आहे तर नीट मागा. १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे असं निलेश राणेंनी म्हंटल. … Read more

तेव्हा उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते, पण राणेंनी…; दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

Deepak Kesarkar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात 2019 ला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाआघाडी स्थापन झाल्यानंतरही भाजपसोबत युतीबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सुशांत सिंह रजपूत प्रकरणी गंभीर आरोप केले आणि उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यामुळे ही युती पुढे होऊ शकली नाही, असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी केला. … Read more

शिंदे, केसरकर, सामंत या नवमर्दाना मोदींनी काश्मीरला न्यायला हवं होतं; सामनातून टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीला तिरंगा ठेवला आहे तर दुसरीकडे जेकेपीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी मात्र आपल्या ट्विटर अकाऊन्ट वर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुफ्ती मोहम्मद सईद यांचा फोटो शेअर केलाय. यामध्ये तिरंग्यासह काश्मीरचा झेंडाही लावण्यात आलाय. याच्यावरून शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपवर टीका करताना शिंदे गटावर … Read more

युवासेनेचे प्रमुख कालपर्यंत कुठे होते? केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

deepak kesarkar aditya thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मात्र शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य यांच्यावर निशाणा साधला. कालपर्यंत ते कुठे होते ?? आत्तापर्यंत त्यांनी किती गाठी घेतल्या असा सवाल त्यांनी केला. दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर टीका … Read more

राजकारणात ज्याला समज आहे, त्यालाच महत्व द्यावं; पवारांनी केसरकरांना फटकारले

sharad pawar kesarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात होता असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केल्यांनतर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यावर तुटून पडली होती. आज खुद्द शरद पवार यांनाच केसरकरांच्या या आरोपा बाबत विचारलं असता पवारांनी अत्यंत मोजक्या शब्दात त्यांच्या आरोपाचा निकाल लावला. … Read more

…तर मग मी पवार साहेबांच्या घरी जाऊन माफी मागेन; आरोपानंतर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

Deepak Kesarkar Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. पवारांवर केलेल्या आरोपानंतर आता केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार यांच्याबाबत मी कोणतंही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. समजा मी काय बोललो असलो तर मी दिलगिरी व्यक्त करतो. त्याबाबत मी पवार साहेबांच्या … Read more

ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात?; जितेंद्र आव्हाडांचा केसरकरांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच शिवसेना रुतली असा आरोप केला आहे. त्यांच्या आरोपानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केसरकरांवर निशाणा साधला आहे. “ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात?” असा प्रश्न विचारत आव्हाड यांनी केसरकरांवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड … Read more