न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांना अटक; नेमकं काय आहे प्रकरण?

prabir purkayasatha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंगळवारी दिल्ली पोलिसांकडून न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि HR प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभर पोलिसांनी न्यूजक्लिक आणि संबंधित पत्रकारांची चौकशी करुन 30 परिसरांवर छापे टाकले होती. या चौकशीअंती रात्री पोलिसांनी प्रबीर पुरकायस्थ यांना ताब्यात घेतले आहे. तसेच न्यूजक्लिकचे दिल्लीतील मुख्य कार्यालय सील करून टाकले आहे. आज … Read more

माणुसकीला काळीमा! 3 हजार रुपये परत न केल्यामुळे भर बाजारात काढली धिंड; घटनाक्रम वाचून व्हाल सुन्न

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी 3 हजार रुपयांचे कर्ज परत न केल्यामुळे भाजी विक्रेत्याची नग्न धिंड काढली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींचे भाजी विक्रेत्यावर तीन हजार रुपयांचे कर्ज होते. परंतु पैशाची परतफेड करता … Read more

Dailyhunt आणि OneIndia ची दिल्ली पोलिसांना साथ; नागरिकांचे सक्षमीकरण आणि सुरक्षिततेसाठी घेतला मोठा निर्णय

dailyhunt one india delhi police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील नंबर 1 स्थानिक भाषा सामग्री शोध मंच डेलीहंट आणि वनइंडिया पोर्टलने दिल्ली पोलिसांसोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाच्या माहितीसाठी अखंड प्रवेशासह नागरिकांना सक्षम करणे हे या २ वर्षाच्या भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट आहे. या काळात, डेलीहंट आणि वनइंडिया दिल्ली पोलीस सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, मादक … Read more

राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ? दिल्ली पोलीसांची फौज घरी दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत जोडो यात्रेत श्रीनगर येथे काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी एक विधान केले होते. या विधानावरून आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका पीडितेच्या लैंगिक शोषणाप्रकरणी राहुल गांधी यांनी विधान केल्याप्रकरणी गांधी यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस जारी केली होती. त्या नोटिसीला गांधी यांनी प्रत्युत्तर दिले नसल्याने स्पेशल सीपी सागर प्रीत … Read more

काँग्रेसच्या माजी आमदारास अटक; भरसभेत पोलिसांना केली शिवीगाळ

congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अनेक नेते भावनेच्या भरात वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. टीका करताना केल्या गेलेल्या वक्तव्यानंतर त्यांना पोलिसांच्या कारवाईसमोर जावे लागत आहे. अशीच वक्तव्य व शिवीगाळ काँग्रेसचे माजी आमदारआसिफ मोहम्मद खान यांनी पोलिसांना केले आहे. त्यांचा शिवीगाळ करतानाचा एका व्हिडिओ व्हायरल झाला असून एसआयसह दोन दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी त्यांना … Read more

दिल्लीत हादरवणारी घटना; एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या

murder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रद्धा हत्याकांड प्रकरणामुळे सर्वत्र गलबल उडाली असून अशात दिल्ली पुन्हा एकदा खळबळजनक हत्याकांडाच्या घटनेने हादरली आहे. दिल्लीच्या दक्षिण भागातील पालम मध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली. घरातील मुलानेच आपल्या वडिलांसह आजी आणि दोन बहिणींचा खून केला आहे. एका घरात चार मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबात … Read more

Jacqueline Fernandez च्या उत्तराने दिल्ली पोलीस नाराज, आता पुन्हा केली जाणार चौकशी

Jacqueline Fernandez

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) बुधवारी दिल्लीतील EOW ऑफिसमध्ये हजर झाली. यावेळी जॅकलिनकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणाने EOW च्या अधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. ज्यामुळे आता दिल्ली पोलीसांकडून पुन्हा एकदा जॅकलिनची चौकशी केली जाणार आहेत. आता पुढील आठवड्यात जॅकलिनची पुन्हा चौकशी होऊ शकते. जॅकलिनला EOW च्या … Read more

स्कुटी साफ करण्यासाठी तिरंग्याचा वापर; पोलिसांनी घेतले ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचा राष्ट्रीय ध्वज असलेल्या तिरंगाचा वापर गाडी साफ करण्यासाठी केल्याच्या आरोपाखाली एका 52 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. सदर घटना ईशान्य दिल्लीतील भजनपुरा भागातील आहे. तसेच हा व्यक्ती उत्तर घोंडा भागातील रहिवासी असल्याचेही पोलिसांनी सांगितले. याबाबतचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण … Read more

नवी दिल्लीत 2 हजार जिवंत काडतुसे जप्त, 6 जणांना अटक; पोलिसांची मोठी कारवाई

Delhi Police 6 Persons Arrested

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाच्या दोनदिवस अगोदर दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सुमारे 2 हजार जिवंत काडतुसांचा मोठा साठा जप्त केला असून काडतुसांचा पुरवठा करणाऱ्या सहा आरोपींना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, देशात 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा केला जाणार असून, त्यासाठी जय्यत … Read more

काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन; प्रियांका गांधींना पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेले, राहुल गांधीही ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढती महागाई, बेरोजगारीआणि ईडीच्या कारवायांविरोधात काँग्रेसने देशभर आंदोलन छेडले आहे. आज दिल्लीत झालेल्या या आंदोलना दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी याना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी प्रियांका गांधी याना पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेण्यात आल्याचं समोर आलं आहे. लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला … Read more