Viral Video : बसमध्ये बिकनी गर्ल!! Video पाहून नेटकरी भडकले

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. आजकाल प्रसिद्धीसाठी लोक काहीही करताना दिसतात. याचा प्रत्यय सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओंमधून कायम येत असतो. आताही सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पब्लिक प्लेस अर्थात सार्वजनिक स्थळावरील असल्यामुळे त्याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. … Read more

तांदूळ निर्यातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 31 मार्च नंतरही निर्यात शुल्क असणार लागू

Export of rice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने (Cental Government) तांदूळ निर्याती (Rice Export) संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने 31 मार्च 2024 नंतर देखील तांदळ निर्यातीवर 20 टक्के निर्यात शुल्क सुरू ठेवण्यास सांगितले आहे. सांगितले जात आहे की, वाढत्या किमतीला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सरकारने 16 ऑक्टोबर … Read more

शेतकरी आंदोलनातील 700 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांची मोठी कारवाई

Farmer protest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एमएसपीच्या मागणीसाठी पंजाब हरियाणा येथील शेतकरी सरकार विरोधात आंदोलन (Farmers Movement) करत आहेत. समोर आले आहे की, या आंदोलनावर नोएडा प्राधिकरण कार्यालयाला टाळे ठोकणाऱ्या 746 शेतकऱ्यांवर वेगवेगळ्या कलमान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या जेईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 26 जानेवारी रोजी हे गुन्हे दाखल केले होते. मात्र याबाबत गुप्तता ठेवण्यात आली होती. … Read more

शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात; दिल्लीत घडली दुर्घटना

Hemant Dodase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज दिल्लीमध्ये नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godase) यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात दिल्लीतील बी डी मार्गावर झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणाला देखील दुखापत झालेली नाही. तसेच हेमंत गोडसे देखील सुखरूप आहेत. मात्र त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. यात हा अपघात कसा झाला याचे … Read more

चमत्कारच! आयुर्वेदिक उपचारांमुळे 50 वर्षीय रुग्णाच्या हृदयातील 90 टक्के ब्लॉकेज बरे

Avdhut Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रुग्णालयात (All India Institute Of Ayurvedic Hospital) आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. या रुग्णालयात हृदयात 90 टक्के ब्लॉकेज असलेल्या रुग्णाला शस्त्रक्रियेऐवजी आयुर्वेदिक उपचारांनी बरे करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणत्याही शस्त्रक्रियेऐवजी केवळ आयुर्वेदिक उपचारांमार्फत देखील हृदयविकार (Heart disease) झालेल्या रुग्णाला बरे केले जाऊ शकते, हे सिद्ध … Read more

संतापजनक! आठवडाभर मित्रानेच केला तरुणीवर बलात्कार; टॉर्चर करत गाठली क्रुरतेची सीमा

Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिल्लीमधून (Delhi) महिला अत्याचारांच्या दररोज कोणत्या ना कोणत्या घटना समोर येत असतात. आज देखील अशीच मनाला चिमटा लावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका तरुणीवर तिच्याच मित्राने तब्बल एक आठवडा बलात्कार (Rape Case) केला आहे. तसेच दररोज तिचा वेगवेगळ्या पद्धतीने छळ केला. शेवटी सर्व हद्दपार करत या तरुणाने तिच्या अंगावर गरम … Read more

भाजपचा ‘आप’चे आमदार फोडण्याचा प्रयत्न, प्रत्येकाला 25 कोटींची ऑफर; केजरीवाल यांचा गौप्यस्फोट

Arvind Kejariwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी भाजपावर गंभीर आरोप लावले आहेत. “भाजप पक्ष आपचे सात आमदार खरेदी करू पाहत आहेत. यासाठीच त्यांनी प्रत्येकी एका आमदारांना तब्बल 25 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.” असा मोठा गौप्यस्फोट अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. याबाबत त्यांनी X वर पोस्ट … Read more

मविआत लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोणाला किती जागा मिळणार?

mahavikas aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून दौरे, सभा, बैठका याची तयारी सुरू आहे. यात जागा वाटपाबाबतची चर्चा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. मात्र या सगळ्यात महाविकास आघाडीने जागांचा फॉर्मुला ठरवला असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित … Read more

आज दिल्लीत INDIA आघाडीची चौथी बैठक; जागा वाटपाविषयी होणार चर्चा

India Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी देशामध्ये सर्व पक्षांची एकत्रित इंडिया आघाडी स्थापित झाली आहे. यापूर्वी इंडिया आघाडीच्या पाटणा, बेंगळुरू आणि मुंबई एकूण तीन बैठका पार पडल्या आहेत. त्यानंतर आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आजच्या दिवशी ही बैठक दुपारी तीन वाजता दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये सुरू होणार आहे. या … Read more

अमित शहा आणि शरद पवारांची आज भेट होण्याची शक्यता; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर करणार चर्चा

sharad pawar amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात शेती प्रश्नांच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी आक्रमणाची भूमिका घेतली आहे. मुख्य म्हणजे सध्या कांदा उत्पादक ऊस उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिलेल्या जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. तसेच इथेनॉल बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे … Read more