जोपर्यंत मागण्या मान्य नाही, तोपर्यंत संप सूरूच राहणार : महसूल कर्मचाऱ्यांचा इशारा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसापासून संप सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने कराड येथील महसूल कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधण्यासाठी प्रशासकीय कार्यालयाच्या पायरीवर बसून निदर्शने करीत घोषणाबाजी केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप हा सुरूच राहणार असल्याचे सांगितले. सहाय्यकांची रिक्त पदे भरावीत, अव्वल कारकून व … Read more

भाजपा शिक्षक आघाडीची मागणी : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा यासह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीने 8 सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाचा एक भाग म्हणून कराड तालुक्यातील शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. समाजातील महत्वाचा घटक असूनही शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत … Read more

बोंडारवाडी, भुतेघर, सांडवली गावाचे कायमच पुनर्वसन करावे : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा | अतिवृष्टीत डोंगर कडा अथवा दरड कोसळून पाटण, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात ज्या दुर्घटना घडल्या तशा दुर्घटना जावली तालुक्यातील बोंडारवाडी, भुतेघर आणि सातारा तालुक्यातील सांडवली येथे घडण्याची भीती आहे. जीवितहानी टाळण्यासाठी या तीनही गावांचे कायमच पुनर्वसन तातडीने करावं, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली. याबाबत सकारात्मक निर्णय … Read more

तहसिलदार अमरदीप वाकडे यांची नियमबाह्य बदली रद्द करावी : रयत क्रांती संघटनेची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या बदलीचे आदेश झाले आहेत. मात्र ही बदली अन्यायकारक असून नियमबाह्य असून त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. अद्याप सहा महिने बाकी असताना झालेली बदली रद्द करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे … Read more

उंडाळे भागातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सहकार पॅनेलने मार्गी लावला : डॉ. सुरेश भोसले

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील उंडाळे विभागात जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने गुरुवारी उंडाळे विभागातील सभासदांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी कृष्णा कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी भाषण केले. ते पुढे म्हणाले, “उंडाळे भागातील शेतकरी सभासदांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले. शेतकरी सभासदांच्या मागणीनुसार कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून … Read more

सातारा जिल्हा परिषद : स्व. विलासराव पाटील- उंडाळकर व सदाशिवराव पोळ यांचे तैलचित्र लावण्याची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मंत्री व कराड दक्षिणचे सप्तपदी आमदार स्व. विलासराव पाटील- उंडाळकर व सदाशिवराव पोळ यांचे तैलचित्र लावण्याची मागणी भारती पोळ, भीमराव पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी केली. त्यावर याबाबत धोरण ठरवण्यात येणार असल्याचे अध्यक्ष उदय कबुले यांनी सांगितले. सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष … Read more

Fame II अंतर्गत अनुदानात वाढ केल्यास देशातील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढण्यास मदत होईल : Hero Electric

नवी दिल्ली । फेम II (Fame II ) अंतर्गत अनुदानात वाढ केल्यामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढण्यास मदत होईल. इलेक्ट्रिक दुचाकी हीरो इलेक्ट्रिक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नवीन मुंजाळ यांनी यावर विश्वास ठेवला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की,”गेल्या दशकातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाच्या दृष्टीकोनातून ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. फेम II अंतर्गत अनुदानात केलेली वाढ … Read more

प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कर्ज काढून नुकसानग्रस्तांना मदत करावी : नाना पटोले यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या भागाची आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पाहणी केली जात आहे. यादरम्यान त्यांनी मिरकवाडा बंदराला भेट दिली. तेथील भेटीनंतर पटोले यांनी माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधला. “येथील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्ज काढावे. कोणत्याही परिस्थितीत येथील लोकांना मदत करावी,” अशी मागणी … Read more

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ‘तो’ निर्णय तात्काळ मागे घ्या ; शरद पवारांची केंद्रीय मंत्री गौड यांच्याकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे आधीच शेतकरी नुकसान सहन करत आहे. त्याला मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे. अशा परिस्थितीत मध्यन्तरी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांच्या किंमती वाढविल्या. त्यामुळे शेतकरी अजून संकटात सापडला. अगोदरच खायला पैसे नसल्याने त्यात आता खतांच्या किमतीही वाढल्या. या किमती कमी कराव्यात अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली होती. मंत्री … Read more

बारमालकांच्या प्रश्नांची दखल घेतली आता शेतकऱ्यांनाही मदत करा : भाजपच्या ‘या’ खासदाराचं थेट पवारांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने सर्वत्र लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या उद्योग धंद्यांना याचा फटका बसला आहे. यामध्ये बार व हॉटेल व्यावसायिकांनाही नुकसान सहन करावे लागले. त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी पत्र लिहीत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी केली. या मागणीवरून आता भाजपच्या खासदार रक्षा … Read more