मनसेच एकमेव मत कोणाला?? राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील एकूण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी ठाकरे सरकारला उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. अशा वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधातील विश्वासदर्शक ठरावात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे मत भाजपला देण्याचा विचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. काही वेळापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज … Read more

फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन; राजू पाटलांचे मत देण्याची विनंती

raj thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी उद्या ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करायला लावलं आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपच्या गोटातही हालचाली वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन करून मत देण्याची विनंती केली आहे उद्याचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरू शकतो. देवेंद्र फडणवीस … Read more

नव्या सरकारचा 1 जुलैला होणार शपथविधी?

BJP Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकारणात आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत उद्या बहुमत सिद्ध करा, असे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून हालचाली वाढवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपने देखील आता सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. अशातच देवेंद्र फडणवीस हे लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान 1 … Read more

भाजपने शिवसेना फोडली याचा काळा इतिहास लिहिला जाईल

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप हा किती सत्तापिपासू पक्ष आहे व त्यासाठी त्यांनी ‘महाराष्ट्र रक्षक’ शिवसेना फोडली याचा काळा इतिहास लिहिला जाईल. देवेंद्र फडणवीस यांची ही कृती त्यांच्यावरच उलटेल व भाजपचा टांगा महाराष्ट्रात पलटेल हे आजचे वातावरण आहे अस म्हणत शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. आमदार त्या झाडी झुडुपांतून सांगत … Read more

हो, फडणवीसांनीच आम्हांला संरक्षण दिले- दीपक केसरकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत. फडणवीसांनी आम्हाला स्वत:हून संरक्षण दिलं असून भाजप शासित राज्यात आम्हाला संरक्षण मिळतंय, अशी माहिती बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जेव्हा आम्ही एकटे पडलो तेव्हा देवेंद्र फडणवीसांनीच आपल्याला संरक्षण दिलं आहे. महाराष्ट्रात लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न … Read more

भाजप आता सत्तास्थापन करणार; केंद्रीय मंत्र्यांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यात राजकीय भूकंप घडला असून महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. मात्र इतकं मोठी घडामोड होऊनही भाजपने अधिकृत पणे कोणतीही भूमिका अद्याप स्पष्ट केली नव्हती . पण भाजप आता सत्तास्थापन करणार असा दावा केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केला. महाविकास आघाडीवर आलेलं संकट हे … Read more

विठ्ठलाची पूजा 100 टक्के देवेंद्र फडणवीसच करतील – आ. शिवेंद्रराजे 

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी देखील यंदाच्या आषाढी वारीच्या एकादशीची पूजा देवेंद्र फडणवीस करतील असे सूचक वक्तव्य केले होते. यावर आता भाजपचे सातारा- जावली मतदार संघाचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, विठ्ठलाची पूजा 100 टक्के देवेंद्र फडणवीसच करतील. राज्यात सुरू असलेल्या राजकीय भूकंपामुळे महाविकास … Read more

फडणवीसांना मुख्यमंत्री करा आणि भाजपसोबत सरकार स्थापन करा; एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव

Eknath Shinde Uddhav Thackeray Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे त्यांच्या 25 हुन अधिक आमदारांसह गुजरातमध्ये आहेत. दरम्यान शिंदे यांच्याशी शिवसेनेच्या काही आमदारांचा संपर्क झाला असून त्यांनी शिंदे यांच्याशी चर्चाही केली आहे. या चर्चेदरम्यान शिंदे यांनी संबंधित आमदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे आणि भाजप सरकारसोबत … Read more

शिवसेनेशी बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल आहेत. दरम्यान त्यांच्यासह तीसहून अधिक आमदार असून ते गुजरातमध्ये आहेत. दरम्यान ते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून भाजपने एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असल्याची चर्चा केली जात आहे. विधान परिषद निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतरपासूनच एकनाथ शिंदे सुमारे … Read more

शिंदेंच्या नाराजीने राजकीय घडामोडींना वेग; फडणवीस दिल्लीला रवाना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला असून शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे 25 आमदारांसह गुजरात मध्ये आहेत. काल रात्री उशिरापासून शिंदे गुजरात मध्ये आहेत. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील एकूण … Read more