कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर झाल्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु असून अनेक मुद्यांवरून चांगलच तापत आहे. दरम्यान अनेक दिवसापासून गाजत असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नी कर्नाटक विरोधातील ठरावमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मांडला. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “सध्या जो महाराष्ट्र … Read more

मनात ठरवलं ना तर करेक्ट कार्यक्रम करेन; सभागृहात अजितदादा पुन्हा कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु असून अनेक मुद्यांवरून चांगलच तापत आहे. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात रोकठोक भाषण करत सत्ताधाऱ्यांना गर्भित इशारा दिला तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला आहे. “बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेकट कार्यक्रम करण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. पण मनात ठरविले तर त्यांचा … Read more

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर ; मुख्यमंत्री शिंदेंनी मांडला ठराव

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होताच विरोधकांकडून सातत्याने बेळगाव सीमा प्रश्नावर ठराव करण्याची मागणी करण्यात केली जात होती. विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतल्यानंतर अखेर अधिवेशनाच्या नवव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा ठराव विधानसभेत मांडला. त्यांनी ठरावाचे वाचन केल्यानंतर सभागृहात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रश्नोत्तराच्या … Read more

सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून अजित पवार आक्रमक; म्हणाले की,

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील हिवाळी अधिवेशन असल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काल गंभीर आरोप करण्यात आले. अशातच उल्हासनगरच्या पाणीप्रश्नावरुन आमदारांनी सरकारला काही सवाल केले. मात्र सरकारकडून अपेक्षित उत्तर न आल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार आक्षेप घेतला. मुख्यमंत्री कुठे आहेत? अशी विचारणा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. … Read more

रश्मी शुक्लाप्रकरणी विधानसभेत विरोधकांची आक्रमक भूमिका; फडणवीसांवर करण्यात आले आरोप

Rashmi Shukla

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांच्या विरोधातील फोन टॅपिंगच्या गुन्ह्याचा तपास बंद करण्याबाबत न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालाचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले आहेत. हा अहवाल न्यायालयाने फेटाळलून लावला. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट संबंध असल्याचा आणि याप्रकरणातील खरा सूत्राधार उघड होऊ नये यासाठी सरकार शुक्ला … Read more

नरेंद्र मोदी हेच नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत; अमृता फडणवीस यांचे विधान

Amruta Fadnavis Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच काहींना काही कारणांनी चर्चेत असतात. शिवाय त्या राजकीय प्रतिक्रियाही देत असतात. त्यांच्या या प्रतिक्रियांमुळे विरोधकही अनेकदा आक्रमक होताना दिसतात. नागपूर येथे काल त्यांनी असेच एक वक्तव्य केले. भारताचे एकूण दोन राष्ट्रपिता आहेत. एक म्हणजे महात्मा गांधी आणि दुसरे … Read more

देवेंद्र फडणवीसांनी सांगितले मराठा समाज आक्रमक होण्याचे कारण, म्हणाले कि…..

Devendra Fadanvis

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा समाज आक्रमक होण्याचे कारण सांगितले आहे. दोन्ही पक्ष आपलं अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. नॅनो मोर्चा निघाल्यानं ते आत्मचिंतन करत असल्याचं मला वाटतं. आपलं अस्तित्व मीडियाच्या माध्यमातून गेलं पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न आहे. अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी केली आहे. … Read more

आमचं सरकार काढलं असलं तरी आम्ही तिथे नाक खूपसायला जात नाही…; अजित पवारांचा फडणवीसांवर पलटवार

Ajit Pawar Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पलटवार केला आहे. “जरी आमचं नाकाखालनं सरकार काढलं असलं तरी आम्ही तिथे नाक खूपसायला जात नाही. प्रत्येकाची नाकं तपासावी लागतील. त्याच्या खोलामध्ये मला जायचं नाही,” असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी फडणवीसांना दिले. नागपूर येथे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित … Read more

…तर फडणवीसांची हत्तीवरून मिरवणूक काढू; पंढरपूरवासियांचा मोठा निर्णय

Devendra Fadanvis

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूर कॉरिडोरच्या (corridor) मुद्द्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. पंढरपूर कॉरिडोरला (corridor) स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. याच मुद्यावरून आम्ही कर्नाटकमध्ये जातो असा इशारा देखील पंढरपूरच्या नागरिकांनी दिला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर उद्ध्वस्त न करता पंढरपूरचा विकास करू असं अश्वासन सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना दिले. यानंतर … Read more

उद्धव ठाकरेंनी भर सभेत ऐकवली फडणवीसांची ‘ती’ क्लिप; दिले खुलं आव्हान

uddhav thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा येथील शेतकरी संवाद मेळाव्यात भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची वीजबिला बाबतची जुनी ऑडिओ क्लिप दाखवत त्यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर कडक शब्दात हल्लाबोल केला. फडणवीसांच्या त्या ऑडिओ … Read more