राज्यातील शेतकऱ्यांना अवघ्या 2 रुपयात वीज मिळणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Farmer News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्य सरकारने (State Government) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयात वीज मिळेल अशी घोषणा केली आहे. त्याचबरोबर वीज कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या अडचणीत सरकार तातडीने सोडवेल, असा विश्वास स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिला आहे. आता सरकार फक्त दोन … Read more

मुंबईच्या विकासाबाबत फडणवीसांचं मोठं आश्वासन; बाहेरील राज्यात जाणाऱ्या उद्योगावरही केलं भाष्य

fadnavis mumbai

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील विकासाचा पाया म्हणून पायाभूत विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच भविष्यातील मुंबई विकसित करण्याचे आश्वासन सुद्धा दिले. इंडिया ग्लोबल फोरमच्या वार्षिक गुंतवणूक समिट ‘NXT10,’ मध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर अत्यंत परखडपणे भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पायाभूत सुविधांच्या बाबतीत मुंबई … Read more

फडणवीस, घाल मला गोळ्या… म्हणत जरांगे पाटील सागर बंगल्याकडे रवाना; राज्यात वातावरण तापलं

Manoj Jarange Devendra Fadnavis (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरवली सराटी येथे आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज निर्णायक बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून, त्यांना माझा बळी घ्यायचा आहे. ठीक आहे, मी आजच … Read more

मला सलाईनमधून विष देण्याचा फडणवीसांचा डाव होता; जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज महत्त्वाची आणि निर्णायक बैठक घेतली आहे. यावेळी त्यांनी समाजाला संबोधित करताना त्यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझा इंकॉउंटर करणे किंवा माझ्या सलाईन मधून विष देऊन मला संपवणे हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) … Read more

40 वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले; फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवारांमुळे (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) रायगडावर जावं लागलं. शरद पवार तब्बल 40 वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निशाणा साधला आहे. आज शकलो रायगडावर शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाचे नवीन चिन्ह असलेल्या तुतारीचे अनावरण करण्यात आलं होते. यावरून फडणवीसांनी पवारांना टोला … Read more

उद्धव ठाकरेंना पुन्हा NDA मध्ये घेणार का?? फडणवीसांचे मोठं विधान

Uddhav Thackeray Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचे रूपच बदललं. विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपसोबत युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री बनले. त्यानंतर अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह पक्षातून बंड करत भाजपसोबत सत्तास्थापन केली आणि ठाकरे सरकार कोसळले. निवडणूक आयोगाने एकनाथ … Read more

Maratha Reservation : ‘या’ मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही; फडणवीसांचं नवं विधान

Maratha Reservation Fadnavis

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केली आहे. त्यानुसार, कुणबी नोंदी आढळलेल्या मराठ्यांना तसेच त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. मात्र ज्या मराठ्यांकडे कुणबी नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र देण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झालेला नाही असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) … Read more

Devendra Fadnavis Shared Karsevak Old Photo : राम मंदिर आंदोलनात फडणवीसांचा सहभाग; ‘तो’ फोटो टि्वट करत दिला पुरावा

Devendra Fadnavis In Ram Mandir Protest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या अयोध्येतील राम मंदिराचे उदघाटन (Inauguration of Ram Temple) पार पडत आहे. मात्र या मंदिराच्या उद्घटनावरून राजकीय आरोप प्रत्यारोप यापूर्वीच सुरु झाले आहेत. बाबरी मशिदीचा ढाचा पाडताना आपण तिथे उपस्थित होतो असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने करत असतात तर दुसरीकडे तुमचं तेव्हा वय तरी होता का? तुमच्या वजनानेच बाबरी पडली … Read more

भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवणार? शिंदे अन् अजित पवार गटाला फक्त ‘इतक्या’ जागा

Lok Sabha 2024 Seats Mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून त्यांनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गट यांची महायुती आहे. यामध्ये इतर लहानसहान पक्ष सुद्धा सामील आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे. त्यामुळे जागावाटप नेमकं कस होणार? कोणाला … Read more

…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान

Devendra Fadnavis (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाला आहे असा आरोप काँग्रेस आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला होता. तसेच याबाबत SIT स्थापन करावी अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केलं आहे. तलाठी भरती परीक्षा … Read more