महाराष्ट्रातील ‘या’ शहरात राष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम उभारणार; धनंजय मुंडेंची घोषणा

stadium in parli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट (Cricket) हा भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एखाद्या धर्माप्रमाणे क्रिकेटला मानणारे आणि या खेळाचा आनंद घेणारे करोडो चाहते भारतात आहे. इंडियन प्रीमिअर लीग तसेच देशातील अन्य स्पर्धांमुळे क्रिकेट बद्दल तरुण पिढीचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या भारतात लहानपणापासूनच मुलांना क्रिकेटची आवड आणि प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने नेहमी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे. … Read more

मोठी बातमी! धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण; पुण्यातील राहत्या घरी क्वारंटाईन

Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशातच एक खळबळून टाकणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आज प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे धनंजय मुंडे रुग्णालयात गेले होते. येथे त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे सध्या ते त्यांच्या … Read more

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! पिक विमा कंपन्यांची 1700 कोटी रुपये अग्रीम वितरणास मंजूरी

farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीच्या मुहूर्तावर एक कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील पिक विमा कंपन्यांकडून पहिल्या टप्प्यात तब्बल 1700 कोटी रुपये पिकविमा अग्रीम वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे, यंदाच्या दिवाळीत बहुतांश शेतकऱ्यांना पिकविम्याची अग्रीम रक्कम मिळणार आहे. संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा केली जाईल. याचा लाभ … Read more

वैद्यनाथ सहकारी कारखान्याला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचा पुढाकार; पंकजा मुंडेंची घेणार भेट

pankaja and dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखाना अडचणीत सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी जीएसटी आयुक्तालयाने साखर कारखान्याची तब्बल 19 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र आता या साखर कारखान्याला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेनी कंबर कसली आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांनी साखर कारखाना वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या … Read more

शरद पवारांचा धनंजय मुंडेंना चेकमेट; निकटवर्तीयाचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

dhanajay munde , sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची पहिली ‘स्वाभिमान सभा’ आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेच्या पूर्वीच कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आणि विश्वासू सहकारी बबन गीते यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला … Read more

Pik Vima Yojana : शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी 3 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

Pik Vima Yojana

Pik Vima Yojana | राज्यातील शेतकऱ्यासांठी एक आनंदाची बातमी आहे. पीक विमा योजनेत अर्ज करण्यासाठीची मुदत ३ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी पिकविम्यासाठी 31 जुलै पर्यंत डेडलाईन देण्यात आली होती.  परंतु आता यामध्ये ३ दिवसांची वाढ करण्यात आली असून आता येत्या ३ ऑगस्टपर्यंत शेतकरी पिकविम्यासाठी अर्ज भरू शकणार आहेत. महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी … Read more

सरकारचे खातेवाटप जाहीर!! पहा कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळाले?

Maharashtra MLA Portfolio Announcement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून खाते वाटपावरून गोंधळ सुरू आहे. शिंदे सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट सामील झाल्यानंतर या गटातील नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यांतर आज नव्याने खातेवाटप करण्यात आले आहे. शिंदे गट आणि भाजपकडील काही खाती राष्ट्रवादी कॉँग्रेसला देण्यात आला आहे. शरद पवारांच्या पत्नी रूग्णालयात दाखल महत्वाचे … Read more

भुजबळांनंतर धनंजय मुंडेंना धमकी; 50 लाख रूपये द्या अन्यथा….

Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सद्य स्थितीत राजकिय वर्तुळात मोठ मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. आज सकाळीच कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन करुन ही धमकी दिल्याची माहिती आली. यानंतरच आता मंत्री धनंजय मुंडे यांना देखील धमकीचा फोन येऊन गेल्याची मोठी बातमी समोर आली आहे. यावेळी मुंडे यांना … Read more

अजितदादांसोबत कोणकोणाला मंत्रीपदे मिळाली? पहा संपूर्ण यादी

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप उडाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे फडणवीसांच्या सरकार मध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले असून आजच त्यांनी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ आमदार असून यामधील अन्य ८ जणांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. … Read more

टायगर अभी जिंदा है; मुंडेंच्या स्वागतासाठी परळीत 50 फुटी बॅनर्स

Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे हे मुंबईत उपचार घेतल्यानंतर पहिल्यांदाच परळीत परतत आहेत. ते येत असल्याने त्यांचे जोरदार स्वागत करण्याचा निर्णय समर्थकांनी घेतला आहे. उद्या रविवारी धनंजय मुंडे परळीत येत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परळीत तब्बल 50 फुटी बॅनर लावला असून टायगर अभी जिंदा है…असे त्यावर लिहण्यात आले आहे. असे … Read more