साक्री नगरपंचायत भाजपच्या ताब्यात; शिवसेनेला जोरदार धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणूकीत भाजपने सत्ताधारी शिवसेनेला धक्का देत सत्ता काबीज केली आहे. साक्री नगरपंचायतीत भाजपने 17 पैकी 11 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. साक्री नगरपंचायत निवडणुकीसाठी 21 डिसेंबर ला मतदान प्रक्रिया पार पाडली. 17 प्रभागासाठी पार पडलेल्या या निवडणुकीत भाजपने 11 जागा जिंकत दमदार विजय मिळवला. शिवसेनेला 4 … Read more

साक्री तालुका युवासेना प्रमुखांची युवासेना संस्थापक सदस्य पवन जाधव यांच्यासोबत मुंबई येथे विविध विषयांवर चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  उत्तर महाराष्ट्रातल्या धुळ्यात पूर्वापार शिवसेनेचा प्रचंड मोठा दबदबा राहिला आहे.अलीकडे युवासेनेला देखील स्थानिक युवकांनी खूप मोठ्याप्रमाणावर स्वीकारलं असल्याचं चित्र आहे.त्यामागे पक्ष नेतृत्वाची आणि स्थानिक नेतेमंडळीची साथ तर आहेच.पण युवा सेना वाढीमध्ये अनेक बिनीच्या शिलेदारांची खूप मोलाची साथ आहे.त्यातलचं एक नाव म्हणजे चेतन उर्फ बाळासाहेब देवरे.देवरेंनी नुकतीच युवासेना संस्थापक सदस्य पावन जाधव … Read more

धुळे जिल्ह्यात सर्व मालवाहतूक सेवा सुरू राहणार; जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आश्वस्थ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड मोठया प्रमाणावर शिरकाव झाला आहे. अनेक गावात लोकांमध्ये कोरोनाची प्रचंड भीती निर्माण झाली आहे. अशातच जिल्ह्यात संचार बंदीचे आदेश काढले असल्याची बातमी प्रसारित झाली. ही संचारबंदी म्हणजे थेट वाहतूक व्यवस्था सुद्धा बंद केल्याचा आदेश पास झाला असण्याची चुकीची माहिती लोकांपर्यंत पोचवली गेल्यामुळे त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती … Read more

कुलूप लावलेले “कोविड सेंटर” पुन्हा होणार सुरू; कोरोना रुग्णांची प्रचंड वाढणारी संख्या ठरली कारणीभूत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (धुळे प्रतिनिधी) | कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढू लागली असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा,शिरपूर आणि धुळे या ठिकाणी कुलूपबंद केलेली कोविड सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवारी एकूण ४५ जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत तर मंगळवारी ६५ अहवाल पॉझीटिव्ह … Read more

साक्री तालुका युवा सेना कार्यकारिणी जाहीर

टीम हॅलो महाराष्ट्र | गेल्या दोन वर्षापासून धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यात युवा सेना कार्यकारिणीच्या नेमणुका प्रलंबित होत्या.काल अखेर धुळे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा युवाधिकारी व युवा सेना सरसचिव ॲड. पंकज गोरे यांच्या शिफारशीने या नेमणुका करण्यात आल्या. साक्री तालुक्यात असे आहेत पदाधिकारी नितीन गायकवाड यांच्याकडे उपजिल्हा युवा अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात … Read more

विहीरीत पडलेल्या बायकोला वाचवण्यासाठी त्यानेही उडी मारली,आणि पुढे…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पिण्याचे पाणी भरायला गेलेल्या पत्नीचा विहिरीत पाय घसरल्याने तिला वाचवायला गेलेल्या पतीचा देखील मृत्यू झाला. बळसाणे येथे या नव दाम्पत्याचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळला आहे. रब्बी हंगाम सुरु असल्याने शेतकरी लक्ष्मण पंढरीनाथ रत्नपारखे (वय 27) हे पत्नी अंजूबाई लक्ष्मण रत्नपारखे (वय 22) यांच्या सह शेताची काम … Read more

दुर्मिळ! धुळ्यामध्ये गायीने दिला चक्क ४ वासरांना जन्म; बघ्यांची होतेय एकच गर्दी

धुळे । आजवर तुम्ही गाईला एक किंवा दोन बछडे झाले असल्याचे बघितले असेल किंवा ऐकले असेल. परंतु एका गाईने चक्क ४ वासरांना जन्म दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावात सर्वांना चकित करणारी आश्चर्यकारक घटना घडली आहे. जन्मदाती गाय आणि तिचे चारही वासरं सुखरुप आहेत. या गाईला आणि तिच्या चारही वासरांना … Read more

टिकटॉकवरील बंदीमुळे ‘हा’ धुळेकर झाला उध्वस्त; म्हणाला,”माझ्या दोन्ही बायका ढसा ढसा रडल्या”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या टिकटॉकने अनेक जणांना प्रसिद्धी मिळवून दिल. अनेक चाहते मिळवून दिले आणि त्याचबरोबर पैसाही मिळवून दिला. सिनेसृष्टीतील कलाकारांप्रमाणेच टिकटॉकवरील सेलिब्रेटीचंही समाज माध्यमात एक वलय तयार झालं होतं. मात्र, २९ जुलै रोजी केंद्र सरकारने एक निर्णय घेतला ज्यामुळे सगळेच टिकटॉक स्टार्स चिंतीत पडले. याच टिकटॉकवरून लाखो लोकांपर्यंत पोहोचलेले धुळ्याचे … Read more

धुळे जिल्ह्यात दुचाकीच्या अपघातात १ जण ठार

धुळे प्रतिनिधी । धुळे जिल्ह्यात मोटर सायकल अपघातात १ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. दिवानसिंग वेल्या पावरा असं मृतकाचे नाव असून जिल्ह्यातील तिखीबर्डी ता. शिरपूर येथील रहिवाशी होते. दि. १९ फेब्रुवारी रोजी १.३५ वाजेच्या सुमारास गावाच्या शिवारात दिवानसिंग यांच्या मोटर सायकली अपघात झाला. या दिवानसिंग अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच गंगाराम वेल्या पावरा … Read more

धुळे : पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने चोरटयांनी सोन्याचे दागिने केले लंपास

शहरातील चाळीसगाव रोड जवळील कॉलनीतील घरात घुसून भरदिवसा दोन तोळे सोन्यांचे दागिने लंपास केले आहेत . पितळ , चांदी आणि सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करुन देतो असा बहाणा करून या चोरट्यांनी घरात प्रवेश मिळवला आणि हातचलाखीने दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत .