ऐश्वर्या रायसारखं तुम्हीही मासे खाऊन सुंदर व्हा अन कोणाला पटवायचे ते…. भाजप मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

vijaykumar gavit aishwarya rai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकीय नेतेमंडळी त्यांच्या वक्तृत्वशैलीमुळे अनेक सभा-कार्यक्रमांमधून उपस्थितांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु बोलण्याच्या भरात आपण काय बोलतोय याच भान नेत्यांना राहत नाही. अशीच एक घटना धुळ्यात घडली असून सरकारमधील भाजपाचे मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ऐश्वर्या राय सारखे रोज मासे खा, चिकने व्हा, मग … Read more

डिजिटल बॅनर फाडल्याच्या वादात 2 गटात जबर हाणामारी, पोलिसांकडून 200 जणांवर गुन्हा दाखल

sangavi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरूवारी शिरसुफळ तालुक्यातील सांगवीत डिजिटल बॅनर फाडल्यामुळे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 200 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीत 3 पोलीस अधिकारी आणि 15 कर्मचारी जखमी झाले आहेत. इतकेच नव्हे तर, या जमावाकडून गाड्यांवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत शिरसुफळमध्ये या दंगलीचे … Read more

शरद पवार गटाला धक्का! पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत विश्वासू नेत्याचा राष्ट्रवादीला रामराम

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादाला कंटाळून तसेच गटबाजीला वैतागून त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गोटे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला असला तरी सध्या कोणत्याही पक्षात जाणार … Read more

10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; MSRTC मध्ये भरती सुरु

MSRTC Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राज्यतील 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी आहे. MSRTC मध्ये लवकरच काही जागांसाठी भरती सुरु होणार आहे. धुळे एस टी आगारात शिकाऊ उमेदवार पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा दाखल करायचा आहे. त्यासाठी खाली पत्ता दिला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 … Read more

धुळ्यात मद्यपी टँकर चालकाने घातला हौदोस; अनेक वाहनांना दिली धडक

Tankar Accsident

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शहरात रात्री एका मद्यपी टॅंकर चालकाने चांगलाने शहरातील अनेक वाहनांना धडक (tanker accident) दिली आहे. या अपघातामध्ये (tanker accident) अनेक वाहनचालक जखमी झाले असून गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धुळे शहरातील फाशीपूल ते संतोषी माता चौकादरम्यान ही घटना घडली. या घटनेची माहिती … Read more

हार के जितने वाले को बाजीगर कहते है ! चारवेळा अपयश येवूनही अभिजीतची UPSC मध्ये बाजी

Abhijit Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खानचा बाजीगर या चित्रपटातील ‘हार के जितनेवाले को बाजीगर कहते है’ हा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. मात्र, या डायलॉगमुळे अनेकांमध्ये काही तरी करून दाखविण्याची जिद्द निर्माण होते. अशीच जिद्द धुळ्यातील अभिजीत पाटीलने केली आणि. चारवेळा अपयश येऊनही त्याने पाचव्यांदा UPSC मध्ये उत्तीर्ण होत यशाला खेचून आणले. पाहूया … Read more

‘हीच मशाल तुम्हाला महाराष्ट्रात नेस्तनाभूत करेल’, अंबादास दानवेंनी दिले भाजपला चॅलेंज

Ambadas Danve

धुळे : हॅलो महाराष्ट्र – राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. यावेळी सरकारमधील मंत्र्यांचे शेतकऱ्यांशी कोणतंही देणंघेणं नसल्याचा आरोप दानवे (Ambadas Danve) यांनी यावेळी केला. काय म्हणाले अंबादास दानवे ? निवडणूक आयोगाने अंधेरी … Read more

धुळे दौऱ्यात दादा भुसेंचा ‘पन्नास खोके मंत्री OK’ घोषणा देत शेतकऱ्यांकडून जाहीर निषेध

Dada Bhuse

धुळे : हॅलो महाराष्ट्र – जून महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेत असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले. यानंतर शिंदे गट आणि भाजपने मिळून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री तर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. … Read more

धक्कादायक ! तपकिर न दिल्यामुळे चिडलेल्या पतीकडून पत्नीची हत्या

Murder

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे जिल्ह्यात पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये तपकिर न दिल्यामुळे चिडलेल्या पतीने कुऱ्हाडीने घाव घालून आपल्या पत्नीची हत्या (Murder) केली आहे. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू (Murder) झाला आहे. धुळे जिल्ह्यातील नटवाडे गावामध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून … Read more

साक्री तालुक्यातील कावठे गावात श्रीमद् भागवत कथा सप्ताह

धुळे । पवित्र अशा श्रावण महिन्याचे औचित्य साधून गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कावठे या गावात श्रीमद् भागवत महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील परमपूज्य, गुरुवर्य त्यागीजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत हा भागवत कथा सेवा सप्ताह दि. 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे.गुरुवर्य त्यागीजी महाराज … Read more