Bank Crisis : 2 आठवड्यात बुडाल्या 3 अमेरिकन बँका, अशावेळी भारतीय बँकांमध्ये आपले पैसे कितपत सुरक्षित आहेत जाणून घ्या

Bank Crisis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Crisis : अमेरिकन बँकिंग सेक्टर सध्या मोठ्या गर्तेत सापडले आहे. ज्यामुळे अमेरिकेत गेल्या 2 आठवड्यांत 3 मोठ्या बँका बंद करण्याची वेळ आली. न्यूयॉर्क स्टेट फायनान्शियल रेग्युलेटर्सकडून SVB Financial Group आणि Silvergate Capital Corp नंतर आता सिग्नेचर बँक देखील बंद केली आहे. मात्र, फेडरल रिझर्व्हने SVB आणि सिग्नेचर बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या … Read more

RBI ने ‘या’ बँकेचे लायसन्स केले रद्द

RBI

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बुधवारी आणखी एका बँकेचे लायसन्स रद्द केले. RBI ने कमकुवत आर्थिक स्थितीचे कारण देत महाराष्ट्र स्थित मंथा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे लायसन्स रद्द केले. RBI ने एका निवेदनात म्हटले आहे की, 16 फेब्रुवारी 2022 रोजी बँकेचा व्यवसाय संपल्याने त्यांचा बँकिंग बिझनेस बंद करण्यात आला आहे. यामुळे लायसन्स रद्द … Read more

RBI कडून आणखी एका बँकेचे लायसन्स रद्द; ग्राहकांचे किती पैसे परत मिळणार हे जाणून घ्या

RBI

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने महाराष्ट्राच्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे लायसन्स रद्द केले आहे. ही बँक आता ग्राहकांना आपली सेवा देऊ शकणार नाही. “परिणामी, बँक 03 फेब्रुवारी 2022 रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून बँकिंग व्यवसाय करणे बंद करेल असे RBI ने एका निवेदनात म्हटले आहे. RBI ने गुरुवारी हा आदेश दिला. RBI ने … Read more

मोठा दिलासा ! संकटात अडकलेल्या बँकेच्या खातेदारांना मिळणार 5 लाख रुपये, पैसे कोणत्या तारखेला येतील हे तपासा

Business

नवी दिल्ली । सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. जर तुमचे देखील देशातील अशा बँकेत खाते असेल जे अडचणीत होते, तर तुम्हाला लवकरच 5 लाख रुपये मिळणार आहेत. सरकारने डिपॉझिट्स इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशन (DICGC) अधिनियम अधिसूचित केला आहे. यामुळे, पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (PMC) बँकेसारख्या तणावग्रस्त बँकांच्या ग्राहकांना 30 नोव्हेंबरपासून 5 लाख रुपयांपर्यंतचे डिपॉझिट्स … Read more

RBI ने कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे लायसन्स रद्द केले, ग्राहकांना पैसे परत कधी मिळणार ते जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 13 ऑगस्ट रोजी सांगितले की,”त्यांनी कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे लायसन्स रद्द केले आहे.” RBI च्या मते, बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नाही. त्यांनी बँकिंग नियमन अधिनियम, 1949 च्या विविध कलमांचे पालन करण्यात ते अपयशी ठरले आहे. 13 ऑगस्ट 2021 रोजी बँक बंद झाल्यापासून बँक बँकिंग व्यवसाय … Read more

RBI ने ‘या’ सहकारी बँकेचे लायसन्स केले रद्द, बँकेत जमा असलेल्या ग्राहकांच्या पैशांचे काय होणार ते जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गोवास्थित मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे लायसन्स रद्द केले आहे. केंद्रीय बँकेने गुरुवारी निवेदन जारी करून ही माहिती दिली. RBI ने म्हटले आहे की, सहकारी सोसायट्यांच्या रजिस्ट्रारच्या ऑफिसला बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्याची विनंती करण्यात आली आहे आणि त्यासाठी लिक्विडेटरची (liquidator) नेमणूक केली गेली आहे. 99% ठेवीदारांना … Read more

RBI ने आता महाराष्ट्राच्या ‘या’ बँकेचे लायसन्स केले रद्द, ग्राहकांच्या ठेवींचे काय होणार हे जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शिवाजीराव भोसले सहकारी बँक लिमिटेड (Shivaji Rao Bhosale Co-operative Bank) महाराष्ट्र, पुणे यांचा बँकिंग लायसन्स रद्द केला आहे. हि कारवाई करीत रिझर्व्ह बँकेने स्पष्टीकरण दिले आहे की,” शिवाजीराव भोसले सहकारी बँकेची कमकुवत आर्थिक स्थिती, बँकिंग कामांसाठीचे अपुरे भांडवल (Financial Condition) आणि मिळकत होण्याची शक्यता (Adequate Capital) नसल्यामुळे … Read more

‘या’ बँकेच्या ग्राहकांना RBI ने दिला दिलासा ! आता पैसे काढण्याच्या लिमिट व्यतिरिक्त मिळतील आणखीही फायदे

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी कोल्हापुरातील युथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Youth Development Co-Operative Bank) च्या ग्राहकांना दिलासा दिला. रिझर्व्ह बँकेने जानेवारी 2019 पासून सहकारी बँकेवरील लादलेले निर्बंध मागे घेतले. कोल्हापूरच्या सहकारी बँकेची बिघडलेली आर्थिक परिस्थिती पाहता मध्यवर्ती बँकेने 5,000 रुपयांपर्यंतच्या पैसे काढण्याच्या मर्यादेसह अनेक निर्बंध घातले होते. सुरुवातीला 5 जानेवारी … Read more

आता बँकेत आपले पैसे बुडण्याबाबत चिंता राहणार नाही, अशाप्रकारे मिळणार बँक FD वर 65 लाख रुपयांपर्यंत फ्री इन्शुरन्स

नवी दिल्ली । जेव्हा एखादी बँक दिवाळखोरीत निघते तेव्हा ठेवीदारांकडे एकमेव मदत असते ती म्हणजे डीआयसीजीसी (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) यांच्या द्वारे दिले जाणारे विमा संरक्षण. 4 फेब्रुवारी 2020 पासून डीआयसीजीसी अंतर्गत विमा संरक्षण 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आले आहे. तथापि, अनेक ठेवीदारांसाठी हे 5 लाखांचे विमा संरक्षण अपुरे असू … Read more

RBI ने ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द ! अनेक खातेदारांचे पैसे अडकले, आपणही जमा केलेले नाहीत ना ?

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी उस्मानाबाद, महाराष्ट्रातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा (Vasantdada Nagari Sahakari Bank) परवाना रद्द केला. रिझर्व्ह बँक म्हणाले की, बँक सध्याच्या ठेवीदारांचे संपूर्ण पैसे सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार परत करू शकणार नाही. म्हणूनच त्यांचा परवाना रद्द (License Cancelled) केला जात आहे. या सहकारी बँकेचा परवाना रद्द झाल्यामुळे आणि लिक्विडेशनची … Read more