Indiabulls च्या म्युच्युअल फंड बिझनेसचे Grove करणार संपादन, 175 कोटी रुपयांमध्ये झाली डील
नवी दिल्ली । ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म ग्रोव्हने (Grove) मंगळवारी सांगितले की,” ते 175 कोटी रुपयांमध्ये इंडियाबुल्स म्युच्युअल फंड घेणार आहेत. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ग्रोव्ह इंडियाबुल्स एसेट मॅनेजमेंट कंपनी (IBAMC) आणि ट्रस्टी कंपनीचे एकूण 175 कोटी रुपयांमध्ये संपादन करेल. ज्यामध्ये 100 कोटी रुपये रोख रक्कम किंवा समकक्ष घटकांद्वारे असेल. एका निवेदनात म्हटले गेले … Read more