दिलीप सोपल शिवसेनेत?

बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा मागील काही महिन्यापासून होत्या. त्या चर्चा आता सत्यात उतरताना दिसत आहेत. कारण आपण पक्षांतराच्या विचारात आहे असे स्वतः दिलीप सोपल यांनी सांगितले आहे. कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करून दिलीप सोपल यांनी पुढील राजकीय भूमिका निश्चित करणार असल्याचे देखील म्हणले आहे. भाजप नेत्याचा … Read more

दिलीप सोपलच भाजपमध्ये जाणार ; राजेंद्र राऊतांचे काय होणार?

बार्शी प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे बार्शी मतदारसंघाचे आमदार दिलीप सोपल यांनी काल राष्ट्रवादीच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला दांडी मारली. देवदर्शनाला बाहेरगावी गेलो असल्याचे कारण सांगत दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला जाणे टाळले. अशा अवस्थेत दिलीप सोपल भाजपच्या संपर्कात असल्याचे देखील वृत्त सूत्रांनी दिले आहे. त्यामुळे राजेंद्र राऊत यांच्या चिंता वाढल्या आहेत. काही करून निवडणूक जिंकायचीच असा … Read more

चौकशीच्या भीतीने लोक पक्ष सोडत आहेत : अजित पवार

सोलापूर प्रतिनिधी | चौकशीच्या भीतीने तसेच काही लोक सरकारी पक्षाची मदत मिळावी या उद्देशाने पक्ष सोडत आहेत. मात्र लोक पक्ष सोडून गेल्याने पक्षाला काहीच फरक पडत नसतो. पक्ष वाढतच राहत असतो असे मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. हसन मुश्रिप यांना देखील भाजपने ऑफर दिली होती मात्र मुश्रीफांनी निष्टेला महत्व दिले तसेच अनेक … Read more

इच्छुकांच्या मुलाखतीला अजित पवार सोलापुरात ; दोन आमदारांनी मारलेल्या दांडीने राष्ट्रवादीत खळबळ

maharashtra assembly election 2019 ncp ajit pawar in solapur for candidates
interview mhas

बार्शीत कोणाची होणार सरशी ; सोपल , राऊत लागले आमदारकीच्या कामाला

बार्शी प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर महत्वाचा असणारा विधानसभा मतदारसंघ आणि मराठवाड्याचे प्रवेश द्वार म्हणून प्रसिद्ध असणारे शहर म्हणजे बार्शी. या शहरात बाजारपेठेचा झालेला विकास , शिक्षणाचे वाढलेले जाळे आणि विकसित झालेल्या सरकारी आणि वैद्यकीय सुविधा यामुळे शहरातचा पंचकृषीत चांगलाच लौकिक आहे. याच बार्शी मतदारसंघात दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत असा सामना रंगतो. दिलीप … Read more