यंदा दिवाळीत ST कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये बोनस मिळणार; शिंदे सरकारची घोषणा

ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदा एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. कारण, शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 6 हजार रुपयांचा जाहीर केला आहे. गेल्या वर्षी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपये बोनस देण्यात आला होता. मात्र यावर्षी या बोनसमध्ये 1 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. खरे तर यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे 15 हजार रुपये बोनस … Read more

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड!! सरकारकडून वेतनासाठी 378 कोटींची मदत

ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने दिवाळी मुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांना एक गोड बातमी दिली आहे. सरकारने दिवाळीपूर्वीच एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तब्बल 378 कोटींचा निधी वितरीत केला आहे. त्यामुळे आता दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने केलेल्या या आर्थिक मदतीमुळे यंदा एसटी कर्मचारी दिवाळी धुमधडाक्यात साजरी करू शकणार आहेत. गेल्या काही काळापासून … Read more

आशा वर्कर्ससाठी खुशखबर! मानधनात झाली तब्बल एवढ्या रुपयांनी वाढ; दिवाळीत मिळणार बोनस

Asha Workers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील आशा वर्करसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. यंदाच्या दिवाळीत आशा वर्कर्सला 2 हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 7 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, गटप्रवर्तकांना प्रत्येकी 6 हजार 200 रुपये मानधनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती … Read more

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड!! महागाई भत्त्यात एवढ्या टक्क्यांनी झाली वाढ

mahagai bhatta

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यावर्षी दिवाळी सणानिमित्त रेल्वे कर्मचाऱ्यांना एक गिफ्ट मिळणार आहे. कारण, नुकतीच रेल्वे विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्याची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाने 23 ऑक्टोबर रोजी याविषयीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, आता रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागात भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के झाला आहे. हा नवीन भत्ता 1 जुलै 2023 पासून लागू … Read more