…तर आजच शिंदे-फडणवीस सरकार कोसळलं असतं; खा. अमोल कोल्हे यांचे मोठे विधान

Amol Kolhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील अनेक नेते शिंदे – फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे भाकीत करत आहेत. मात्र, आपण अजून खुप वर्ष राहणार असल्याचे शिंदे गटातील आमदार म्हणत आहेत. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक मोठे विधान केले. “हे सरकार जास्त काळ टीकणार नाही. या सरकारवर आजच निर्णय होणार होता, पण न्यायमूर्ती … Read more

कराडच्या “शिवकन्या” रिक्षाची डाॅ. अमोल कोल्हेंना भुरळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील शिंदे गल्लीतील सागर शिंदे यांच्या ‘शिवकन्या’ रिक्षाची चक्क खासदार अमोल कोल्हे यांना भुरळ पडली. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या खा. अमोल कोल्हे यांनी ही शिवकन्या रिक्षा पाहिली आणि ते त्या रिक्षाच्या प्रेमात पडले. कराड बस स्टॅन्डवर रिक्षात बसून अमोल कोल्हे यांनी रिक्षाची बसून माहिती घेतली. सागर शिंदे यांच्या ‘शिवकन्या’ … Read more

मोदीजी तुम्हाला कळकळीची विनंती, आता तरी….; खासदार अमोल कोल्हेंचे पंतप्रधानांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकीकडे महापूर व दरडी कोसळून लोकांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय मंजूर करण्यात आला आहे. भारतीय लष्कराला दारुगोळा, शस्त्रास्रांचा पुरवठा करणा-या ४१ ऑर्डनन्स फॅक्टरींचे ७ खासगी कंपन्यांमध्ये विभागणी करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी … Read more

शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये ; अमोल कोल्हेंच चंद्रकांत पाटलांना सणसणीत प्रत्युत्तर

amol kolhe chandrakant dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना छोटे नेते म्हणलं होत. त्यावर आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे. शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी चंद्रकांतदादांवर हल्लाबोल केला आहे. काल भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. … Read more

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु होणार? श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हेंचे केंद्र सरकारला निवेदन

नवी दिल्ली । महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु व्हावी म्हणून राजकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी या मागणीचे निवेदन सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना भेटून दिले … Read more

खासदार अमोल कोल्हे ‘होम क्वारंटाईन’; कोरोना संक्रमिताच्या आले होते संपर्कात

नवी दिल्ली । राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाईन व्हायचा निर्णय घेतला आहे. संपर्कात आलेले दोन नेते कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे अमोल कोल्हे होम क्वारंटाईन झाले आहेत. अमोल कोल्हे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचंही कोल्हे यांनी सांगितलं आहे. जय शिवराय! नमस्कार, आपल्याला एक महत्वाची … Read more

‘या’ टॅबलेटची किंमत कमी करावी यासाठी अमोल कोल्हे यांनी केली केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे मागणी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. बाजारात यावरील विविध औषधे सध्या उपलब्ध होत आहेत. बऱ्याच औषधांमुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होतो आहे. बाजारात सध्या फॅबिफ्लू नावाचे औषध उपलब्ध होते आहे. या औषधाची किंमत १०३ रु इतकी आहे. रुग्णाला हे औषध १४ दिवस घ्यावे लागते. पहिल्या दिवशी १८ गोळ्या आणि उरलेले दिवस रोज … Read more

राज्य शासनाने ‘त्या’ यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा समावेश करावा- अमोल कोल्हे

मुंबई । राज्य सरकारच्या थोर महापुरुषांच्या यादीत सुधारणा करून त्यात छत्रपती संभाजी महाराजांचं नावाचा समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. थोर महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. राज्य सरकारनं यात लक्ष घालून तात्काळ सुधारणा करावी,’ अशी विनंती डॉ. कोल्हे यांनी केली आहे. खासदार डॉ. कोल्हे … Read more

या ६ कार्यकर्त्यांनी हिरावला भाजप-सेना युतीचा महाजनादेश

विशेष प्रतिनिधी । साधारणतः लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी सेना-भाजपच्या वाटेवर जायला सुरुवात केली होती. आर्थिक घोळ केलेल्या नेत्यांना आपापल्या संस्था आणि जागा वाचवण्यासाठी हे पक्षांतर करावं लागल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यामध्ये प्रामुख्याने गणेश नाईक, जयदत्त क्षीरसागर, रश्मी बागल, मधुकर पिचड, वैभव पिचड, उदयनराजे भोसले, दिलीप सोपल, शेखर गोरे, गोपीचंद पडळकर, … Read more

गड किल्ल्याच्या मुद्द्या वरून अमोल कोल्हेच होत आहेत ट्रोल

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे सध्या सोशल मीडियाच्या वर्कदृष्टीत आहेत. त्यांच्यावर सोशल मीडिया चांगलाच बरसत असल्याचे बघायला आहे. कारण अमोल कोल्हे यांनी किल्ले भाड्याने देण्याच्या सरकारचा खरपूस समाचार घेतला होता. त्यानंतर त्यांनीच २०१६ साली एका रोमॅन्टिक गाण्याचे चित्रीकरण पन्हाळा किल्ल्यावर केल्याचे सोशल मीडियाने शोधून काढले आणि अमोल कोल्हे ट्रोल झाले. ‘मराठी टायगर्स’ हा … Read more