रोहित शर्मा उर्वरित आयपीएल खेळणार का ?? ; मुंबई इंडियन्सने दिले ‘हे’ अपडेट

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएल2020 मध्ये गुणतालिकेत 14 गुण मिळवून प्ले ऑफ मधील आपलं स्थान जवळपास नक्की केलं आहे. परंतु कर्णधार रोहित शर्मा ची दुखापत ही मुंबईसाठी चिंतेची बाब आहे. मागील दोन्ही सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. मुंबई इंडिअन्सने सोमवारी रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) दुखापतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले. मागील … Read more

चेन्नई सुपर किंग्स आयपीएल मधून बाहेर ; साक्षी धोनीने लिहिली ‘ही’ भावनिक पोस्ट

CSK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकवलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे प्रदर्शन यंदा निराशाजनक राहीले आहे. रॉयल चॅलेंजर बॅंगलोरला ८ विकेट्सनी हरवल्यानंतरही सीएसके प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेलीय. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडीयन्सला मात दिल्यानंतर चेन्नईची प्लेऑफ संधी गेली होती. आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात अस प्रथमच घडलं की चेन्नईच्या टीमने प्ले ऑफमध्ये स्थान न मिळवल नाही. चेन्नईची … Read more

बीसीसीआयने जाहीर केलं ‘प्ले ऑफ’चे वेळापत्रक ; ‘या’ ठिकाणी होणार अंतिम सामना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी प्रत्येक टीममध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांचं प्ले ऑफ मधील स्थान जवळपास नक्की झालं असलं तरी चौथ्या स्थानासाठी बाकी 5 संघामध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान बीसीसीआयने आयपीएलच्या 13 व्या … Read more

विजयी होऊनही मुंबई चिंतेत ; कर्णधार रोहित शर्माची दुखापत कितपत गंभीर ??

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलच्या १३ व्या हंगामात गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना रंगला. शुक्रवारच्या या सामन्यात मुंबईने दुखापतीमुळे कर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली आहे. रोहितच्या जागेवर किरोन पोलार्ड मुंबईच्या संघाचे नेतृत्व करीत होता. प्ले-ऑफच्या शर्यतीत असताना रोहितसारख्या खेळाडूचे दुखापतग्रस्त होणे मुंबई इंडियन्सला खूप मोठा धक्का आहे. मागच्या सामन्यात रोहितला थोडा ताप … Read more

राजस्थान-हैदराबादसाठी आज ‘करो या मरो’ मुकाबला ; प्ले ऑफ साठी दोन्ही संघांना विजय आवश्यक

SRH vs RR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये आता स्पर्धेचा खूपच रोमांचक क्षण जवळ येत आहे. प्ले ऑफ मध्ये पोचण्यासाठी खूप मोठी चुरस पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरु यांचं स्थान निश्चित असून चौथ्या स्थानासाठी बाकी 5 संघामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघांपुढे इंडियन … Read more

आयपीएल सामन्यादरम्यान प्रेक्षकांचा आवाज कुठून येतो ?? जाणून घेऊ आयपीएलच्या नकली आवाजाचे रहस्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या सगळीकडे आयपीएल ची चर्चा असून कोरोना प्राधुर्भाव मुळे जगातील ही सर्वात लोकप्रिय स्पर्धा यूएई मध्ये चालू आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी मैदानात प्रेक्षकांना हजर राहण्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे. आपण टेलिव्हिजन जर आयपीएल सामना पाहत असाल तर सामन्या दरम्यान आपल्याला प्रेक्षकांचा गोंगाट ऐकू येत असेल…पण जर प्रेक्षकच नसतील तर … Read more

आयपीएल इतिहासात चेन्नई सुपर किंग्स प्रथमच स्पर्धेबाहेर ; प्ले ऑफच्या आशा मावळल्या

CSK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सच्या बाबतीत धक्कादायक निकाल पाहायला मिळाला.तब्बल तीन वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केलेल्या व IPL च्या प्रत्येक पर्वात Play Off पर्यंत मजल मारणाऱ्या CSK ला प्रथमच अपयश पचवावे लागले. राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी आजचा … Read more

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज करणार द्विशक ; घालणार मोठ्या विक्रमाला गवसणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलचा 13 व्या हंगाम खूपच रंगतदार होत असून अनेक सामने अत्यंत चुरशीचे झाले आहेत. प्ले ऑफ च्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल आणि मुंबई इंडियन्स यांचं स्थान निश्चित असलं तरी अन्य 2 जागांसाठी 6 संघामध्ये चुरस लागली आहे. आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार असून पराभूत संघ प्ले ऑफ … Read more

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आजारी ; पोलार्ड म्हणतो….

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये काल मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात रोमांचक सामना झाला . सुपर ओव्हर पर्यंत गेलेल्या या मॅच मध्ये पंजाबने मुंबईवर मात केली. एका सामन्यात दोन सुपर ओव्हर होण्याची आयपीएलच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. सामन्यानंतर होणाऱ्या प्रेजेंटेशनमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा तब्बेत खराब असल्यामुळे आला नाही. त्याच्याऐवजी … Read more

आयपीएल मधील ‘हा’ संघ आहे सर्वोत्कृष्ट ; वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा व्यक्त केले मत

Brian Lara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 स्पर्धा आता रंगतदार स्थितीत आली आहे. प्ले ऑफ मध्ये पोचण्यासाठी प्रत्येक संघ अतोनात प्रयत्न करत असून सामने रंगतदार होत आहेत. त्यातच वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा (Brian Lara)ने आयपीएल (IPL 2020) मधली सर्वोत्तम संघाचं नाव सांगितलं आहे. तो संघ म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून 4 वेळा आयपीएल वर … Read more