कोरोनातून बरे झालेल्या युवकाने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्या दुबईतील एका व्यक्तीने त्याच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा २६ वर्षीय व्यक्ती भारतातील केरळ या राज्यातील आहे. तो दुबईच्या या बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये आपले नातेवाइक आणि इतर ६ जणांसह राहत होता. मीडिया रिपोर्टनुसार सोमवारी दुबई पोलिस अधिकाऱ्याने या घटनेची पुष्टी केली आणि … Read more

अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या संकटापासून वाचवण्यासाठी सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात जाते आहे. हे पाहता सौदी अरेबियाने एक मोठा निर्णय घेतला असून त्या अंतर्गत सौदी अरेबियाने आपल्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी व्हॅल्यू एडेड टॅक्स तीनपट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासह, शासकीय कर्मचार्‍यांना देण्यात येणार कॉस्ट ऑफ लिविंग अलाउंस देखील थांबविला आहे जेणेकरून आर्थिक तूट कमी होऊ शकेल.सौदी अरेबियाने … Read more

शारजाह मध्ये ४७ मजली इमारतीला भीषण आग; ७ जण घायाळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी रात्री संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाह येथे भीषण आगीमुळे अपघात झाला. अल नहदा, शारजाह येथील निवासी इमारतीत भीषण आगीत सात जण जखमी झाले आहेत. खलिज टाईम्सच्या वृत्तानुसार, या सात जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले, तर इतर पाच जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात नेण्यात आले. शारजाह सिव्हिल डिफेन्सचे महासंचालक … Read more

लाॅकडाउनच्या काळात ‘या’ देशाने सुरु केली दारुची घरपोच सेवा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दारूसाठी कुप्रसिद्ध दुबईचे रस्ते आज जगातील कोरोना विषाणूच्या साथीने आणि शहरातील पब शांततेमुळे पूर्णपणे ओसाड झाले आहेत, ज्यामुळे कर आणि उत्पन्नाच्या या महत्त्वपूर्ण स्त्रोतावर गंभीर परिणाम झाला आहे. तीच परिस्थिती लक्षात घेता दुबईच्या दोन आघाडीच्या दारू वितरकांनी हात झटकून बिअर व मद्याची होम डिलीव्हरी देण्याची ऑफर दिली आहे.युरोमोनिटर इंटरनॅशनलच्या बाजारपेठ अभ्यासाचे … Read more

केरळमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला बळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केरळमधील एर्नाकुलम मेडिकल कॉलेज रुग्णालयात कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेल्या ६९ वर्षीय व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला. राज्यात या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूची ही पहिली घटना आहे. सरकारी रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एर्नाकुलम येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीला २२ मार्चला दुबईहून परत आल्यानंतर वेगळ्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. न्यूमोनियाच्या लक्षणांमुळे त्यांना … Read more

दाऊदचा निकटवर्तीय गजाआड

मुंबई प्रतिनिधी | कुख्यात दाऊद इब्राहीमचा भाऊ अनिस इब्राहीम याचे आर्थिक व्यवहार सांभाळणार्‍या मोहम्मद अल्ताफ अब्दुल लतीफ सईदला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अल्ताफला केरळ राज्यातील कुन्नूर विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. तो दुबईवरून भारतात आला होता. गँगस्टर अनिस इब्राहीम हा एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावत होता. हॉटेल व्यावसायिकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने अनिसचा … Read more

श्रीदेवींचा मृत्यू अपघाती नव्हे ती हत्या होती ; आयपीएस अधिकाऱ्याचा दावा

केरळ |आपल्या कामामुळे आणि कडक शिस्तीने प्रसिद्ध असणाऱ्या ऋषिराज सिंह या आयपीएस अधिकाऱ्याने श्रीदेवीचा मृत्यू अपघाती नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने बॉलिवूड जगतात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत या आयपीएस अधिकाऱ्याने श्रीदेवी यांच्या मृत्यूवर भाष्य केला आहे. डॉ. उमादथन भारत हे प्रसिद्ध फॉरेंसिक सर्जन आहेत. ते ऋषिराज सिंह यांचे मित्र … Read more