Mumbai University | मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर ; या दिवसापासून होणार सुरुवात

Mumbai University

Mumbai University | भारतातील सण उत्सव चालू असतानाच दिवाळीच्या आधी एक मोठी परीक्षा घेतली जाते. विद्यापीठाची सत्र परीक्षा ही हिवाळ्यामध्ये घेतली जाते. अशातच आता मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षांच्या तारखा देखील विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यावर्षी मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राची परीक्षा 23 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत. यामध्ये बीकॉम, … Read more

10 वी, 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक निश्चित; याप्रकारे होणार परीक्षा

10 th And 12 th board Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक पद्धतीमध्ये खूप जास्त बदल झालेला आहे. परीक्षा घेण्याच्या पद्धती बदललेल्या आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण देखील कमी केलेला आहे. पूर्वी बोर्डाचे पेपर द्यायचे म्हटले, तर तासान तास घोकंपट्टी करावी लागायची. 500 ते 700 शब्दांमध्ये उत्तर पाठ करावी लागायची. परंतु आता अभ्यासातील ही घोकंपट्टी पूर्णपणे थांबलेली आहे. त्यासाठी राज्य … Read more

1 रुपयाही न भरता विद्यार्थ्यांना 12 वी पर्यंत मिळणार मोफत शिक्षण; करा हे काम

Education

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. परंतु आजकाल शिक्षण खूप महाग झालेले आहे. अगदी लहान लहान मुलांना देखील 30 ते 40 हजार रुपये फी असते. अगदी मराठी शाळामधून शिकायचे म्हटले, तरी खूप जास्त पैसे लागतात. अनेक लोकांचे आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने विद्यार्थी गुणवंत असून देखील त्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. … Read more

One School One Uniform | शाळांमध्ये 15 जूनपासून असणार ‘एक राज्य एक गणवेश’; जाणून घ्या नियमावली

One School One Uniform

One School One Uniform | दरवर्षी 15 जूनपासून शाळा सुरू होत असतात. त्यामुळे शाळा सुरू होण्याआधी सगळेच मुले नवीन गणवेश, दप्तर त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य विकत घेत असतात. परंतु जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी यावर्षी नवीन गणवेश विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता राज्यातील पहिली ते आठवीच्या मुलांसाठी एक … Read more

हीच ती शाळा.. जिथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं प्राथमिक शिक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी आपण पाहिल्या आणि ऐकल्या असतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साताऱ्यातील ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले त्या शाळेबद्दल सांगायचं झालं तर ती शाळा आहे साताऱ्यातील. चला तर मग जाणून घेऊयात डॉ. बाबासाहेबांची साताऱ्यातील त्या लाडक्या शाळेबद्दल… भारतरत्न डॉ. … Read more

Satara News : जपानी भाषा बोलणाऱ्या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या ‘या’ जिल्हा परिषद शाळेचे उपमुख्यमंत्री फडणविसांकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या मराठी शाळेतील मुलांना जे जमतं ते कुणालाच नाही, याचा प्रत्यय अनेक गोष्टीतून येतो. इंग्लिश मिडीयम शाळेतील मुलांच्याही पुढे जाऊन जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील मुलं हे चक्क जपानी भाषा बोलत आहेत. सातारा जिल्ह्यातील विजयनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डिजिटल पद्धतीने शिक्षण दिले जात असून या शाळेच्या डिजिटल शिक्षणाच्या उपक्रमाचे खुद्द उपमुख्यमंत्री … Read more

सातारा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत विरोधक – सत्ताधारी एकमेकांत भिडले!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या 76 व्या सर्वसाधारण सभेवेळी संचालक मंडळाने विरोधकांची नव्हे तर सभासदांची फसवणूक केली आहे असा आरोप करत विरोधकांनी सभेमध्ये गोंधळ घातला. तसेच सभा मंचकावर जाऊन आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे यांनी मात्र विरोधक सभेत दारू पिऊन आल्याचा आरोप केल्यामुळे वातावरण … Read more

मुख्याध्यापिकेसह शिक्षक अवघे 1875 रूपये लाच घेताना आडकले

LCB Office Satara

कराड | उंब्रज (ता. कराड) येथील मुख्याध्यापिका व सहशिक्षक लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले. उज्ज्वला रघुनाथ पोळ-शेलार (वय- 56, रा शहापूर, ता. कराड), बापू सर्जेराव सूर्यवंशी (वय- 50, रा. भुयाचीवाडी, पो. पेरले, ता. कराड) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी, की उंब्रज येथील आदर्श प्राथमिक विद्यामंदिर शाळेची शिक्षण विभागातर्फे वार्षिक … Read more

बहुजन परिवाराचे सामाजिक, शैक्षणिक कार्य चांगले : खा. श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी। विशाल वामनराव पाटील बहुजन परिवाराचे सामाजिक, शैक्षणिक कार्य चांगले आहे. समाजात एकता, बंधुता असणे गरजेचे आहे. महापुरुषांच्या विचारांची सध्या समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले. कराड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त महापुरूषांचा संयुक्त जयंती महोत्सव व शिक्षण परिषद संपन्न झाली. या कार्यक्रमास थोर विचारवंत अॅड वैशालीताई डोळस, … Read more

पुस्तक आणि प्रवास माणसाला समृद्ध करतात : आदर्श पाटील

Adarsh ​​Patil Marathi day

कराड | पुस्तकांचे वाचन आणि प्रवास माणसाला समृद्ध करतात. विद्यार्थ्यांनी आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पुस्तकांचे वाचन अन् प्रवास करायला हवा असे प्रतिपादन ‘तीन मुलांचे चार दिवस’ या साधना प्रकाशनाच्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आदर्श पाटील यांनी केले. जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यालय, कराड येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. … Read more