एकनाथ खडसेंना झटका; ईडीकडून हजार पानी आरोपपत्र दाखल

Eknath Khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईडीने (सक्तवसुली संचलनालय) एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. चलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी … Read more

आमची ईडी लागली, आता सीडी दाखवा; महाजनांचे एकनाथ खडसेंना आव्हान

Khadase mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्या मागे ईडी लावाल तर मी देखील सीडी लावेन अस विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करताना म्हंटल होत. पण सध्या एकनाथ खडसे हे ईडीच्या रडारावर असून आता आमची इडी मागे लागली आहे आता खडसेंनी सीडी लावावी अस जाहीर आव्हान भाजप आमदार गिरीश महाजन यांनी दिले आहे. गिरीश … Read more

खडसेंना क्लीन चीट देणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल गायब; चर्चांना उधाण

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याने खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. हा झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाला की कुणी गायब केला? अशी शंका कुशंकाही या निमत्ताने घेतली जात आहे. फडणवीसांनी नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल हा 2017 मध्येच आला … Read more

खडसेंवर कारवाई सूडबुद्धी व राजकीय हेतूने ; नवाब मलिकांची भाजपवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची याप्रकरणी ईडीकडून गेली नऊ तास चौकशी करण्यात आली. खडसेंच्या ईडी चौकशीवरून भाजप – राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. स्वतः खडसेंनी माझ्यावर राजकीय हेतूने चौकशी केली जात असून या ईडीच्या चौकशीत राजकीय वास येत असल्याचे सांगत भाजपचे अप्रत्यक्ष नाव घेतले होते. … Read more

खडसेंचा पाय खोलात; पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीचे समन्स?

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली. त्यातच आता खडसेंसोबतच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावलं होतं, अशी माहिती समोर येत आहे. मात्र मंदाकिनी यांनी अंमलबजावणी संचलनालयाकडे वेळ वाढवून मागितली आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे … Read more

खडसे राष्ट्रवादीत आल्यानेच त्यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात आहे – जयंत पाटील

khadase jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे येथील भोसरी घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक झाली असून खडसेंना देखील आज ईडी चौकशी साठी बोलवण्यात आलं आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य करताना भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. खडसे राष्ट्रवादीत आल्यानेच त्यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात आहे असा आरोप जयंत … Read more

ईडी चौकशीमागे राजकीय हेतु ; एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आता वाढ झाली असून त्यांना याप्रकरणी ईडीकडून समन्स देण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयाला या प्रकरणी अटक झाल्यानंतर आज खडसेंना चौकशी साठी बोलवण्यात आलं असून त्यापूर्वी त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. ईडी चौकशी मागे राजकीय हेतू आहे असे … Read more

खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? रोहिणी खडसेंचा सवाल

rohini khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात ठीकठिकाणी भाजपकडून आज अर्थात 26 जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रोहिणी खडसे यांनी याबद्दल ट्विट करत म्हंटल की ते आंदोलन करतांना मा. खडसे, … Read more

खडसेंनी निदान तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं, चंद्रकांत पाटलांचा टोला

chandrakant dada khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप मध्ये प्रचंड अस्वस्थता असून नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आपलं सरकार येणार असं आमदारांना सांगून वेळ मारून नेली जात आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खडसेंनी निदान तिकडे गेल्यावर तरी खर बोलावं असा टोला चंद्रकांत पाटलांनी … Read more

सत्ता गेल्यामुळे फडणवीस अस्वस्थ, सत्तेसाठी ते तळमळत आहेत; खडसेंचा टोला

Khadse Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप मधून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, अशा शब्दांत खडसेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. खरं सांगायचं तर राज्यातील आघाडी सरकार दिवसे न् दिवस मजबूत होत आहे. भाजपधील आमदारांमध्ये … Read more