पुण्यात मतमोजणीला सुरूवात : कसब्यात महाविकास आघाडी तर चिंचवडमध्ये भाजप आघाडीवर

bjp candidates for pune by election

पुणे | संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी सुरू झाली आहे. सकाळी 8 वाजेपासून या मतमोजणीला सुरूवात झाली असून पोस्टल मतदानाचे आकडे समोर आले आहेत. यामध्ये चिंचवडमधून भाजप तर कसब्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. पोस्टलचा निकाल पहा, कसब्यात मतमोजणी थांबवली पोस्टल मतदानात चिंचवड येथे भाजपाच्या अश्विनी जगताप यांनी … Read more

पुण्यात भाजपाचे पोलिसांना सोबत घेवून पैसै वाटप : रवींद्र धंगेकर

Ravindra Dhangekar

पुणे। पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजपकडून पोलिसांना हाताशी धरून पैसे वाटप केले जात असल्याचा खळबळजनक आरोप उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. मतदानापूर्वी रवींद्र धंगेकर हे आक्रमक झाले असून ते आज कसबा गणपतीसमोर पत्नीसह उपोषणाला बसलेले आहेत. श्री. धंगेकर यांच्यासोबत काँग्रेस … Read more

महिला सरपंचाच्या अभिनंदनाचा बॅनर रात्रीत फाडला : पोलिस ठाण्यात तक्रार

Gharewadi

कराड | घारेवाडी येथे मागील काही दिवसात नूतन सरपंच यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. अतुल भोसले यांच्या गटाचा सरपंच प्रथमच घारेवाडी येथे झाला आहे. सोमवारी रात्री महिला सरपंच घारेवाडी यांचा अभिनंदनाचा बॅनर लावण्यात आला होता. विकासकामांचा एक बॅनर लावण्यात आला होता. रात्री बाराच्या दरम्यान हे दोन्ही बॅनर फाडून टाकले असल्याची घटना घडली आहे. याबाबत कराड … Read more

डेळेवाडीत उपसरंपच शुभांगी बाबर यांच्याकडे सरपंच पदाचा पदभार

sarpanch delewadi

कराड | डेळेवाडी (ता. कराड) येथील ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत हनुमान, मथुरदास भैरवनाथ विकास पॅनेलच्या शुभांगी विजय बाबर या भरघोस मतांनी निवडून आल्या होत्या. त्यांची नुकतीच उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. परंतु डेळेवाडी गावचे सरपंच पद रिक्त असल्याने शुभांगी बाबर याच सरपंच पदाचा पदभार सांभाळणार आहेत. माजी सरपंच तात्यासाहेब बाबर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक … Read more

महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार जाहीर, सत्यजित तांबेचं निलंबन : नाना पटोले

Nashik Tambe- Patil

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्यात जाहीर झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच्या पाचही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये प्रामुख्याने काॅंग्रेस नाशिकमध्ये कोणाला पाठिंबा देणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. तेथे शुंभागी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला असून सत्यजित तांबवेर आजच निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले … Read more

आमदार शिवेंद्रराजेंच्या गटाकडून खासदार उदयनराजेंच्या गटाचा धुव्वा; सरपंचपदासह 6 जागा काबीज

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाकडून छत्रपती खासदार उदयनराजे भोसले गटाचा धुव्वा उडवण्यात आला आहे. या ठिकाणी आ. शिवेंद्रराजेंच्या गटातील सरपंच पदासह 6 उमेदवारांचा विजय झाला आहे. तर उदयनराजे भोसले गटाचे 2 सदस्य उमेदवार निवडून आले. आसनगाव हे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे होमग्राऊण्ड आहे. या … Read more

भुईंज ग्रामपंचायत : भाजप नेते मदन भोसले गटाकडे सरपंचपदासह 10 जागा तर मकरंद आबांचे 6 उमेदवार विजय

Makarand Patil Madan Bhosale

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके वाई तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भुईंज ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकाय वातावरण चांगलेच तापले होते. या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नेते मदन भोसले यांच्या गटात व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांच्या गटात अटीतटीची लढत झाली. अखेर भुईज ग्रामपंचायतीवर भाजप नेते मदन भोसले यांच्या गटाला सरपंच पदासह 10 जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादीचे … Read more

कुमठे ग्रामपंचायत : 9 जागा जिंकत राष्ट्रवादीचं बहुमत; सरपंचपद मात्र महेश शिंदे गटाकडे

Shashikant Shinde Mahesh Shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा करिष्मा पहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय कोरेगाव तालुक्यातील कुमठे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आला आहे. या ठिकाणी निवडणुकीत ट्वीस्ट निर्माण झाले आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे गटाचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत तर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे गटाला 6 … Read more

महाबळेश्वर तालुक्यात प्रथमच शिंदे गटाच्या महिला सरपंच विजयी

Mahableshwar Gram Panchayat elections

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील ग्रापपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. तालुक्यातील लाखवड ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार रूपाली संकपाळ सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. महाबळेश्वर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारांनी वजी मिळवला आहे. या तालुक्यातील लाखवड ग्रामपंचायत … Read more

आटकेत तब्बल 30 वर्षांनी सत्तांतर; सर्वपक्षीय आघाडी परिवर्तन पॅनेलचा 8 जागांवर विजय

Atke Gram Panchayat elections

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील आटके येथे तब्बल तीस वर्षानंतर सत्तांतर झाले. पैलवान धनाजी पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी ८ जागांवर विजय मिळवत लोकनियुक्त सरपंचपद काबीज केले. सरपंच पदाच्या उमेदवार रोहिणी नितीन पाटील यांनी प्रचंड मतांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे. तर ग्रामविकास पॅनेल यांना ५ जागांवर समाधान मानावे लागले. … Read more