2029 पर्यंत देशात एक राष्ट्र, एक निवडणूक? हालचालींना वेग

law panel simultaneous election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक राष्ट्र, एक निवडणूक या संकल्पनेला वेग आला आहे. देशातील कायदा आयोग ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या विषयावर राज्यघटनेत एक नवीन अध्याय जोडण्याची आणि २०२९ च्या मध्यापर्यंत देशभरात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याचा प्रयोग करण्याची शिफारस करण्याची शक्यता आहे. निवृत्त न्यायमूर्ती रितू राज अवस्थी यांच्या नेतृत्वाखाली आयोग … Read more

One Nation One Election : भारतात ‘एक देश एक निवडणूक’? केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

One Nation One Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील निवडणुकांबाबत (One Nation One Election) केंद्रातील मोदी सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. कालच मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशनाची घोषणा केली होती. यावेळी केंद्र सरकार एक देश एक निवडणूक हे विधेयक सभागृहात मांडणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आता केंद्र सरकारने एक देश एक निवडणूकीसाठी समिती स्थापन केली आहे. देशाचे माजी राष्ट्र्रपती … Read more

भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल!! जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर

BJP new district presidents

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आता भाजपने देखील आपली कंबर कसत निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. भाजपकडून राज्यातील जिल्हाध्यक्षांची नवी टीम उभी करण्यात आली आहे. भाजपने काही प्रमुख जिल्ह्यात जिल्हा अध्यक्षांची निवड केली असून याबाबतची माहिती महाराष्ट्र भाजप … Read more

‘अहो शेठ लय दिवसानं झालीया भेट…’; बाजार समिती निकालानंतर वसंतराव मानकुमरेंचा पुन्हा डान्स

Vasantrao Mankumre Dance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील 8 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात सातारा जिल्ह्यात लक्षवेधी झालेल्या जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाने बाजी मारली. तर महाविकास आघाडीच्या पॅनलला दारूण पराभव स्वीकारावा लागला. या विजयानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी ‘अहो … Read more

कराड बाजार समितीचे मतदार हैदराबाद, गोवा सहलीवर

Karad Market Committee (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील आठ बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 30) मतदान होणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या निमित्ताने गेली आठ दिवस आरोप-प्रत्यारोंचा धुरळा उडाला असून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे, ठाकरे गट) आणि भाजप पक्षातील पुढारी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशात जिल्ह्यातील कराड तालुक्यातील … Read more

कराड बाजारसमिती निवडणुक : रयत पॅनलचे उमेदवार जाहीर, यादी पहा

कराड बाजारसमिती निवडणुक

कराड प्रतिनिधी | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 23 जणांनी अर्ज मागे घेतले. तर 17 जागांसाठी 34 जण रिंगणात असल्याने दुरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. स्वर्गीय लोकनेते विलासराव पाटील (काका) रयत पॅनलचे अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कराड बाजारसमितीचे रोजचे बाजारभाव तुम्हाला मोबाईलवर कसे मिळतील? शेतकरी … Read more

कराड बाजार समिती निवडणुकीत आज 13 जणांची माघार

Karad Market Committee (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात नऊ शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. यातील जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. दरम्यान, कराड शेती उत्पन्न बाजार समितीतून आज अखेर 15 जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. तर आजच्या एका दिवसात 13 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे … Read more

कराड बाजार समिती निवडणुकीत भोसलेंसोबत युती का? बाळासाहेब पाटलांनी सांगितलं नेमकं कारण…

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्रितपणे उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. अतुल भोसलेंसोबतच्या नेमकी युती कोणत्या उद्देश्याने केली यामागचे कारण आ. पाटलांनी स्पष्ट केले. “आम्हाला ही निवडणूक काय नवीन नाही. आमच्यात काही राजकीय संदर्भ बदलले … Read more

Satara News : सातारा बाजार समिती निवडणुकीत शिवेंद्रराजेंच्या अजिंक्य पॅनेलची 1 जागा बिनविरोध

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील 9 बाजार समितीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सातारा बाजार समितीच्या 18 जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 61 अर्ज दाखल झाले. साताऱ्यात खासदार उदयनराजे गट विरुद्ध आमदार शिवेंद्रसिंहराजे गट अशी लढत होत आहे. दरम्यान सातारा शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अजिंक्य पॅनेलची एक … Read more

कराड बाजार समिती निवडणूक : अर्ज छाननीत 3 अर्ज बाद तर 73 वैध

Karad Market Elections News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कराड शेती उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 18 जागांसाठी तब्बल 80 अर्ज दाखल झाले होते. मात्र, आज अर्ज छाननीवेळी 3 अर्ज अवैध तर दुबार अर्ज भरलेले चार असे 7 अर्ज वगळता 73 अर्ज वैध असल्याची माहिती निबंध संदीप जाधव यांनी दिली. बुधवारी झालेल्या … Read more