Viral Video : हेडलाईट आणि हॉर्न लावून केला जुगाड; सायकलचे केले इलेक्ट्रिक बाइकमध्ये रूपांतर

viral video

Viral Video : सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल हे कोणीच सांगू शकत नाही. कधी कुणी गाडीचं हेलिकॉप्टर बनवतो, तर कधी जुगाड वापरून कुणी विटातून कुलर बनवतो. आता असाच एक नवा जुगाडू व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, जो पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. वास्तविक, जुगाडचे नवीन व्हिडिओ (Viral Video) रोज व्हायरल होत … Read more

Electric Scooter आणि Bike च्या किमती महागणार? नेमकं कारण काय?

electric vehicles

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीना कंटाळून अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपलया इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. परंतु आता या गाड्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. भारत सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी देण्यात येणारी 40 टक्क्यांची सबसिडी कमी करून आता 15 टक्क्यांवर करण्याची शक्यता वर्तवण्यात … Read more

Odysse Vader : 999 रुपयांत करा बुक ‘ही’ Electric Bike; 125 किमी रेंज अन् बरंच काही

Odysse Vader

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे गेल्या वर्षभरात अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. ग्राहकांच्या या वाढत्या मागणीमुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई येथील टू व्हिलर उत्पादक कंपनी Odysse Electric Vehicles ने आज आपली Odysse Vader ही इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. … Read more

Gear असलेली पहिली Electric Bike लाँच, 125 किमी रेंज; किंमत किती?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांची पसंती इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. ही वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर गुजरात येथील स्टार्टअप कंपनी मॅटरने सुसज्ज वैशिष्ट्यांसह आपली Aera नावाची इलेकट्रीक बाईक लाँच … Read more

Ultraviolette F77: 307 किमी रेंज असलेल्या Electric Bike ची डिलिव्हरी सुरू; किंमत किती?

Ultraviolette F77

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझलच्या वाढत्या (Ultraviolette F77) किमतीमुळे अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचे आकर्षण वाढले आहे. ग्राहकांची वाढती पसंती पाहता अनेक वाहन निर्माता कंपन्यांनी गेल्या वर्षभरात आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बेंगळुरू स्थित Ultraviolette Automotive Pvt Ltd ने हाई-परफॉर्मेंस इलेक्ट्रिक बाईक अल्ट्राव्हायोलेट F77 ची डिलिव्हरी सुरु केली आहे. कंपनी सध्या … Read more

फक्त 2500 रुपयांत बुक करा ‘ही’ Electric Bike; 156 किलोमीटर रेंज

Revolt RV400

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. वाढती मागणी पाहता गेल्या काही दिवसात मार्केट मध्ये अनेक इलेक्ट्रिक गाड्या दाखल सुद्धा झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रिव्हॉल्ट मोटर्सने आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक बाईक रिव्हॉल्ट RV400 चे बुकिंग पुन्हा एकदा सुरु केले आहे. फक्त 2500 रुपयांच्या टोकन रकमेसह तुम्ही ही … Read more

Electric Bike : 135 किमी रेंज असलेली दमदार इलेक्ट्रिक बाइक लॉन्च; किंमत किती?

Electric Bike eco dryft

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या (Electric Bike) वाढत्या किमतीमुळे अलीकडच्या काळात अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरात अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हैदराबादस्थित दुचाकी उत्पादक कंपनी Pure EV (PURE EV) ने भारतात इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. एकदा फुल्ल … Read more

Honda Activa : अवघ्या 2 दिवसात लॉन्च होणार होंडा अ‍ॅक्टिव्हाची ‘ही’ इलेक्ट्रिक मॉडेल; पहा किंमत आणि फीचर्स

Honda Activa Electric

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात ऑटो मोबाईल क्षेत्रात नामवंत असलेल्या (Honda Activa) कंपनीने आपले नवीन इलेक्ट्रिक मॉडेल तयार केलेले आहे. कंपनीकडून इलेक्ट्रिक स्कूटर 23 जानेवारी रोजी लॉन्च करणार आहे. कंपनीने हे Activa चे इलेक्ट्रिक व्हर्जन आणले आहे. जाणून घेऊया याची किंमत आणि खास फीचर्स काय आहेत ते…. होंडा कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या या नवीन मॉडेलला … Read more

लवकरच लॉन्च होणार स्वस्त Electric Bike, एका चार्जिंगमध्ये मिळेल 135KM रेंज

Electric Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Electric Bike : सध्याच्या महागाईच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. ज्यामुळे आता लोकांचा कल इलेक्ट्रिक गाड्या घेण्याकडे वाढतो आहे. तसेच या काळात अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक गाड्या देखील लाँच केल्या जात आहेत. याच दरम्यान आता हैदराबादची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी असलेल्या Pure EV ने भारतीय बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल … Read more

HOP OXO Electric Bike : ‘या’ Electric Bike ची डिलिव्हरी सुरु; 150 किमी मायलेज

HOP OXO Electric Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील (HOP OXO Electric Bike) सर्वात वेगाने वाढणारी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी Hop Electricने आज आपल्या फ्लॅगशिप हाय-स्पीड ई-बाईक, HOP OXO ची डिलिव्हरी सुरू केली आहे . हि इलेक्ट्रिक बाईक लॉन्च झाल्यापासून आत्तापर्यंत १० हजार लोकांनी बुकिंग केलं होत. सध्या कंपनीने जयपूरमधील ग्राहकांना 2500 युनिट्स डिलिव्हरी केली आहे. येत्या काही दिवसात … Read more