व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Electric Shock

मसाले भाताची पार्टी 18 वर्षीय युवकांच्या जीवावर बेतली

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके जावळी तालुक्यातील सोनगाव येथे मित्राबरोबर मसाले भाताची पार्टी 18 वर्षीय तरूणांच्या जीवावर बेतली आहे. विहिरीतून पाणी आणताना तरूणाला विजेचा धक्का लागून दुर्देवी…

विजेच्या धक्याने 2 शाळकरी मुलांचा मृत्यू

वाई | शिरगाव (ता. वाई) येथे वाहत्या पाण्यात विजेच्या तारा तुटून पडल्या होत्या. यामध्ये विजेचा धक्का बसून, दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. साहिल लक्ष्मण जाधव (वय-…

गणपतीला विद्युत रोषणाई करताना 8 वर्षीय चिमुकलीचा शाॅक लागून मृत्यू

कराड | गणेशोत्सवासाठी विद्युत रोषणाईचे काम सुरू असताना सवादे (ता. कराड) परिसरातील नाईकवाडी येथे विजेचा शॉक लागून आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. अर्पिता प्रकाश शेवाळे असे…

गणपतीला फुले तोडण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा शाॅक लागून मृत्यू

कराड | तासवडे ता. कराड येथील शिंदे वस्ती शेतात गणपतीला फुले तोडण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे हे. दिर,आई व मुलगा यांचा मृतांमध्ये समावेश आहे. सुदैवाने दोघेजण…

गवत आणण्यासाठी शेतात गेलेल्या 62 वर्षीय शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, गोंदियामधील घटना

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र - गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कृषी पंपाच्या विजेच्या धक्क्याने (electric shock) एका शेतकऱ्याला…

वॉकी-टॉकीवर बोलताना ग्राऊंड स्टाफला विजेचा धक्का; नागपूर विमानतळावरील घटना

नागपूर : हॅलो महाराष्ट्र - नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये इंडिगो फ्लाइट 6C7197 लखनौ-अहमदाबाद विमान नागपूर विमानतळावर उभे असताना, वॉकी-टॉकीवर बोलत असताना विजेचा धक्का…

Shocking : युवतीचा Electric Bike चार्जिंगला लावताना शाॅक लागून मृत्यू

कराड | इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक लागून युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. कराड तालुक्यातील म्होप्रे येथे ही घटना घडली. शिवानी अनिल पाटील (वय- 23) असे मृत्यू झालेल्या…

बाथरूममध्ये आंघोळ करताना 13 वर्षाच्या मुलाचा शाॅक लागून मृत्यू

सातारा | खटाव तालुक्यातील औंध येथे धक्कादायक दुर्देवी घटना घडली आहे. बाथरुममध्ये अंघोळ करत असताना शॉक बसून 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. पीयूष सुनील यादव (रा. औंध, ता. खटाव) असे…

दुखःद : यात्रेत सासनकाठी नाचवताना तरुणाचा विजेचा शाॅक लागल्याने जागीच मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील भोसे येथे गावाच्या यात्रेत एक अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. पालखी दरम्यान सासनकाठीला 11 केव्ही क्षमतेच्या वीज वाहिनीचा शॉक लागून काठीचा…

विजेचा शॉक लागून कुत्र्याचा मृत्यू; रस्त्यांवरील वायरींनी घेतला जीव

सोलापूर | सोलापूरातील तरटी नाका परिसरातील गांधी रस्त्यावर सहा महिन्यांपूर्वी उघड्या वायरिंगमुळे एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता. या वायरी आजही तशाच राहिल्याने एका कुत्र्याचा विजेच्या…