AC Cooling | AC कूलिंग जास्त करूनही कमी लाईटबील पाहिजे असल्यास, घरच्या घरी बदला या सेटिंग

AC Cooling

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | AC Cooling उन्हाळा सुरू झालेला आहे आणि या उन्हामध्ये आपण घरात बसताना देखील एसी, कुलर किंवा पंखा लावून बसत असतो. अनेक लोक हे उन्हाळ्यामध्ये एसी लावतात. परंतु काही लोकांचे असे म्हणणे आहे की, त्यांचा एसी जर कमी तापमानात ठेवला तर त्या एसीचा चांगला थंडावा मिळतो. परंतु ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी यांनी … Read more

2 महिने विज बिल थकवल्यास थेट बत्ती होणार गुल; महावितरणाची कठोर कारवाई

mahavitaran

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवसेंदिवस महावितरणावर (Mahavatrana) विज बिल थकबाकीचे ओझे वाढत चालले आहे. याचा आकडा 76 हजार कोटींवर पोहोचला आहे. यात दर महिन्याला 400 ते 500 कोटींची आणखीन भरत आहे. त्यामुळेच विज बिल थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणाने आता कंबर कसली आहे. येथून पुढे आपल्या ग्राहकांसोबत महावितरण कठोरपणे वागणार आहे. या तुम्ही दोन महिन्यांपर्यंत वीज बिल … Read more

Tulip Wind Turbine : आता वीजबिलाची कटकट मिटणार; फक्त घराच्या छतावर बसवा ‘हे’ उपकरण

Tulip Wind Turbine Light Bill (1)

Tulip Wind Turbine। भारतातील मोठ्या ग्रामीण भागात अजूनही विजेचे संकट आहे. देशाच्या काही भागात अजूनही जनतेला वीजपुरवठा सुरळीत होत नाही. तर दुसरीकडे ज्यांना वीज मिळतेय ते वाढीला वीजबिलामुळे त्रस्त आहेत. सरकारकडून गेल्या काही महिन्यात अनेकदा वीजबिले वाढवण्यात आले आहेत. याच थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. काहीजण विजेच्या बचती साठी घरावर सौर पॅनल बसवतात. मात्र … Read more

वाकुर्डे योजनेचे थकीत वीजबिल 3 लाख कृष्णा कारखान्याकडून अदा

electricity bill of Wakurde Yojana News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील दक्षिण भागातील उंडाळे विभागात असलेले अनेक शेतकरी वाकुर्डे योजनेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पण या योजनेच्या वीजबिलाची रक्कम थकीत असल्याने त्यांना या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. अशावेळी या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी पुढाकार घेत, कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून थकीत वीजबिलाची रक्कम भरण्याचा निर्णय … Read more

महाराष्ट्रातील जनतेला शॉक!! आजपासून वीज बिलात वाढ होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 1 एप्रिल असून आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते. मात्र आजच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. आजपासून वीज दर महाग झाले आहेत. त्यामुळे आजपासून दर महिन्याला वीज वापरासाठी तुम्हांला अधिक रक्कम भरावी लागणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग म्हणजेच MERC ने 1 एप्रिल 2023 पासून नवीन दर … Read more

शेतकऱ्यांचा MSEB ला इशारा : सुधारा…अन्यथा प्रहार स्टाईल आंदोलन

Prahar Sangatana Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील शेतकऱ्यांची कृषी पंपाच्या वीजबिलांची वसुली मनमानी पध्दतीने न करता मीटरचे रीडिंग घेऊन करावी. शेतीची बिले अन्यायकारकरित्या दिली जात आहेत. सध्या विज न वापर करता बिल भरावे लागत आहे. तेव्हा यामध्ये सुधारणा व्हावी, अन्यथा लोकशाही मार्गाने प्रहार स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेचे सातारा जिल्हा सचिव शिवाजी … Read more

वाढत्या वीजबिलाची चिंता सोडा; मीटरमध्ये लावा फक्त 250 रुपयांचे ‘हे’ डिवाइस

Power Saving Device Meter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडत आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये रात्रीचा पारा 7 अंशांपर्यंत घसरला असून थंडीत लोक गिझर, हिटर, ब्लोअर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अधिक वापर करत आहेत. मात्र, इलेक्ट्रानिक वस्तूंचा वापर करताना वाढणाऱ्या वीजबिलाचीही चिंता पडत आहे. तुम्हीही अशा प्रकारचे इलेक्ट्रानिक वस्तू वापरत असाल तर यात एक युक्ती देखील आहे, 250 … Read more

Rooftop Solar Yojana : सरकारने वाढवली ‘या’ योजनेची मुदत; तुम्हीसुद्धा घरावर बसवून घ्या सोलर पॅनल

Rooftop Solar Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Rooftop Solar Yojana : केंद्र सरकार कडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. आता आपले वीज बिल कमी करण्यासाठी देखील केंद्र सरकार आपल्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आले आहे. या योजनेचे नाव रुफटॉप योजना असे आहे. जर आपण अजूनही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. … Read more

लाईट बिल जास्त येतंय? मीटर जवळ ‘हे’ स्मार्ट डिवाइस बसवा अन् 50 टक्के बचत करा..

save electricity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजकाल वाढत्या वीज बिलांमुळे (save electricity) प्रत्येकजण हैराण झाला आहे. ही समस्या टाळण्यासाठी अनेकजण सोलर पॅनल बसवण्याचा विचार करत आहेत, मात्र महागड्या सोलर प्लेट्समुळे सध्या प्रत्येकाला हा पर्याय स्वीकारणे शक्य होत नाही. तुम्हालाही अशा समस्येचा सामना करावा लागत असेल तर काळजी करू नका. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा एका डिव्‍हाइसबद्दल सांगणार आहोत, … Read more

शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार; फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीसांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हि घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. तसेच गावातील स्ट्रीट लाईट योजनाही सुरु करण्याचा निर्णय आपण घेतला आहे असं फडणवीसांनी सांगितलं फडणवीस म्हणाले, 2018 साली मुख्यमंत्री सौर कृषी … Read more