कोरोनाच्या कहरमुळे लंडनचे हॉस्पिटल ‘व्हेंटिलेटर’वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । यूकेमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आरोग्य यंत्रणा जोरदारपणे डगमगली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ब्रिटनमधील परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत वाईट होत चालली आहे. एका अहवालानुसार, यूकेच्या रूग्णालयात आयसीयू बेडची कमतरता भासणार आहे. येत्या ३ दिवसांत विशेषत: लंडनच्या रूग्णालयात इंटेंसिव्ह केअर युनिट (आयसीयू) च्या बेडची कमतरता भासणार आहे. तर येत्या दोन आठवड्यांत संपूर्ण इंग्लंडमध्ये आयसीयू … Read more

इंग्लंडचे गोलंदाज बाॅब विलीस काळाच्या पडद्याआड

टीम, HELLO महाराष्ट्र। इंग्लंडचे माजी कसोटी कर्णधार व फलंदाजांच्या मनात धडकी भरविणारे वेगवान गोलंदाज बाॅब विलीस यांचे बुधवारी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. निवृत्तीनंतर ते समालोचक म्हणून ओळखले जात होते. Cricket has lost a dear friend. — England and Wales Cricket Board (@ECB_cricket) December 4, 2019 १९८२ ते १९८४ या काळात ते इंग्लंडचे कर्णधार होते. … Read more

आईच्या मृत्यूनंतरही तो देशासाठी खेळला

Pacer Alzarri Joseph

क्रिकेट | वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अल्झारी जोसेफ नावाच्या गोलंदाजाने, आपल्या आईचं (शेरॉन) निधन झालेलं असतानाही अवघ्या काही तासांत संघासाठी खेळायला उतरण्याचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजी करताना त्याने २० चेंडूत ७ धावा केल्या. जोसेफच्या आईला मानवंदना देण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी हाताला काळ्या फिती बांधल्या … Read more