“पवार साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही”; सुप्रिया सुळेंची Facebook पोस्ट करत टीका

Supriya Sule Facebook post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरु असून कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात न येण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत शिंदे-फडणवीस सरकारने मंत्र्यांचे दौरे रद्द केले आहेत. यावरून शिवसेनेसह महाविकास आघाडीचे नेत्यांकडून टीका केली जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी शरद … Read more

मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री चालवत असलेल्या Mercedes गाडीची PUC संपलेली? कारवाई होणार?

Devendra Fadnavis Mercedes-Benz Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी बहुचर्चित समृद्धी महामार्गावर गाडीने प्रवास केला. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी फडणवीस आणि शिंदे यांनी जातीने महामार्गाची पाहणी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकाच गाडीत होते. इस मोड़ … Read more

शिंदे-फडणवीस सरकारच्या FRP च्या निर्णयानंतर राजू शेट्टी यांनी केली Facebook पोस्ट; म्हणाले की,

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उसाला एकरकमी एफआरपीची निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने नुकताच घेतला. सरकारच्या या निर्णयाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी नुकतीच फेसबुक पोस्ट टाकत आभार मानले आहेत.यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “मागील महाविकास आघाडी सरकारने बेकायदेशीरपणे एफआरपीचे तुकडे केले. मागच्या सरकारमधील कारखानदार नेत्यांचा तो डाव होता. एक रक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय … Read more

‘हर हर महादेव’ चित्रपटावरून मनसेने Facebook पोस्टद्वारे केली ‘ही’ मोठी घोषणा

MNS Facebook Post Har Har Mahadev

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘हर हर महादेव’ हा चित्रपट सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी काल ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा चालू शो बंद पाडला. मात्र, आव्हाड यांनी पाठ फिरवताच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी शो पुन्हा चालू केला. ठाण्यात घडलेल्या घटनेनंतर मनसेचे जाधव यांनी हा चित्रपट मोफत … Read more

Facebook वरील पोस्ट एडिट, डिलीट किंवा रिस्टोअर कशी करावी ??? अशा प्रकारे समजून घ्या

Facebook

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Facebook : जगात सर्वात जास्त आवडल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुक अग्रेसर आहे. आपले कुटुंब आणि मित्रांशी कनेक्ट राहण्यासाठी लोकांकडून याचा जास्त वापर केला जातो. फेसबुक फोटोस आणि पोस्टद्वारे एकमेकांची खुशाली कळवली जाते. मात्र अनेकदा आपल्याकडून फेसबुक पोस्ट करताना चुकीचे कॅप्शन किंवा फोटो टाकले जातात. ज्यामुळे फेसबुककडून आपली पोस्ट किंवा खात्यावर … Read more

अभिनंदन कुठे करता, सरकारने 11 हजार 644 कोटी रुपयांचा चुना लावलाय : राजू शेट्टी

कोल्हापूर | नुकतेच केंद्र सरकारने अल्पमुदतीच्या कृषी कर्जावरील व्याज सहाय्य योजनेसाठी 34, 856 कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली. यामधून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे अल्पकालीन कर्ज सात टक्के व्याजदराने मिळण्यास मदत होईल. याबाबत सगळीकडे चर्चा असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनतेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. शेतकऱ्यांसाठी केलेली ही घोषणा म्हणजे “11, 644 … Read more

देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत; हा मराठी माणसाचा अपमान?

Rohit Pawar tweet Eknath Shinde photo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आज नीतीआयोगाची सातवी बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पण या बैठकीत काढण्यात आलेल्या फोटोत मुख्यमंत्री शिंदे हे शेवटच्या रांगेत उभे असल्याचे दिसून आले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत केंद्राविरोधात नाराजी व्यक्त केली … Read more

अण्णा हजारे कुठून येवढा उत्साह आणतात देव जाणे; विश्वंभर चौधरी राळेगणमध्ये दाखल

Anna Hazare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक निष्ठावान सैनिक ते समाजसुधारक असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आज ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी यांनी भेट घेतली. यावेळी दोघांच्यात राज्यात आणि केंद्रात सुरु असलेल्या घडामोडींवर चर्चा झाली. वय 85 असूनही अण्णा कुठून येवढा उत्साह आणतात देव जाणे !, असे भेटीनंतर फेसबुक पोस्ट करतात चौधरी यांनी म्हटले. अण्णा हजारे यांच्यासोबत … Read more

राज्यपाल साहेब, हेच का महाराष्ट्राला मोठे करणारे राजस्थानी? : फेसबुक पोस्ट चर्चेत

सातारा | राज्यपाल साहेब, हेच का महाराष्ट्राला मोठे करणारे राजस्थानी? असा संतप्त सवाल एका साताऱ्यातील गणेश दुबळे यांनी सोशल मिडियाद्वारे राज्यपालांना विचारला आहे. तसेच कृपया पोलीस, नगरपरिषद प्रशासन यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन उचित कार्यवाही करण्याची विनंतीही गणेश दुबळे यांनी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुजराती व राजस्थानी मुंबईतून गेल्यास पैसा शिल्लक राहणार … Read more

आता फक्त मरण स्वस्त, त्याला कधी GST लावणार?; राजू शेट्टींची Facebook Post द्वारे केंद्रावर टीका

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारच्यावतीने दोन दिवसांपूर्वी गहू, तांदूळ, तृणधान्ये, सोयाबीन आदी खाद्य पदार्थांवर 5 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्राच्या या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. “तांदूळ, डाळ, दही, साखर, वह्या-पुस्तके साऱ्यांनाच जीएसटी लावला आहे. आता फक्त मरण स्वस्त, त्याला कधी जीएसटी … Read more