मराठी माणसाला चॅलेंज करायचे नाही काय; अयोध्येत दाखल होताच अविनाश जाधवांची Facebook पोस्ट

Avinash Jadhav Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जूनला अयोध्येत जाण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपला दौरा स्थगित केला. मात्र, ते गेले नाहीत म्हणून त्यांच्या मनसैनिकांनी अयोध्या गाठली आहे. मनसेचे ठाण्यातील धडाडीचे नेते अविनाश जाधव हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. त्या ठिकाणी दाखल होताच त्यांनी रामल्लाचे दर्शन … Read more

‘महाराज…तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय’; संभाजीराजेंनी केली भावनिक Facebook पोस्ट

Sambhajiraje Chhatrapati Facebook Post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेतर्फे संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान पवार यांच्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेने पक्ष प्रवेशाची अट घालत उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर आता त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून “महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय… … Read more

संभाजीराजे छत्रपतीचं महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुलं पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या स्वराज्य या संघटनेची घोषणा करत निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर त्यांनी थेट सर्व विधानसभा आमदारांनाच खुले पत्र पाठवले असून त्यातून राज्यसभेच्या जागेवरती अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे आवाहन केले आहे. संभाजीराजे … Read more

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

Sadabhau Khot Ketki Chitale Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधातील आज सकाळी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या प्रकरणी तिच्याविरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिला ठाणे पोलिसांनी अटकही केली. मात्र, तिने केलेल्या कृत्याचे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्याकडून समर्थन करण्यात आलेले आहे. केतकी … Read more

अखेर केतकी चितळेला अटक ; शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट टाकणे भोवले

Ketki Chitle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधातील आज सकाळी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या प्रकरणी तिच्याविरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिच्या अटकेची मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे अखेर ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले असून असून तिला अटकही केली आहे. … Read more

शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या केतकी चितळेवर गुन्हा दाखल करा.

NCP Ketki Chitale

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मराठीतील छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे हिने आज तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. या पोस्टनंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, केतकीने केलेल्या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. केतकी विरोधात ठिकठिकाणी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली … Read more

शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल

Ketki Chitale Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असलेली मराठी अभिनेत्री केतकी चितळे ही आता एका नव्या प्रतापामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. तीने नुकतेच तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा … Read more

बुद्धीचा अन् प्लास्टिक सर्जरीचा दूरदूरपर्यंत संबंध नसतो; शिवसेनेचा अमृता फडणवीसांवर निशाणा

Shiv Sena Amrita Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मशिदीवरील भोंग्यावरून महाराष्ट्रातील राजकारण आता चांगलेच तापले असताना उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुकही केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील ट्विट करीत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. त्यांवरून आता शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी फेसबुकच्या माध्यमातून … Read more

फडणवीसजी आपल्या काळात पेट्रोलवरील कर 300 टक्क्यांनी वाढवला; रोहित पवारांनी मांडली आकडेवारी

Rohit Pawar Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल व डिझेलमधील वाढलेल्या दर व करामुळे जनता चांगलीच हैराण झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या सध्याच्या याबाबतच्या भूमिकेविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील मुख्यमंत्र्यांच्या परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. फडणवीसांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्री ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन … Read more

आमचीच लायकी नाही, जमलं तर माफ करा बाबासाहेब..मोठ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या बेधडक वक्तव्य आणि बिनधास्त वागण्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हि नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील अनेक गोष्टीतील प्रतिक्रियाही बोलक्या व वास्तवादी असतात. आता तिने नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली असल्याने ती चर्चेत आली आहे. https://www.facebook.com/hemangii.kavidhumal/posts/5576021802417403 आज देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या … Read more