त्या महिलेसोबत माझे 2003 पासून संबंध, आम्हाला 2 मुलेही; धनंजय मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत तक्रार केल्याने एकच खळबळ उडालीय. ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दिली आहे. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, … Read more

Google-facebook अ‍ॅडव्हर्टायझिंग डील बाबत सविस्तर चौकशी करण्याची मागणी …!

नवी दिल्ली । फेसबुक आणि गूगल (Facebook-Google) मधील ऑनलाईन जाहिरातींच्या कराराची चौकशी करण्याची मागणी खासदारांनी केली आहे. या दोन कंपन्यांनी लिलावा दरम्यान गडबड केल्याचा त्यांचा विश्वास आहे. 11 राज्यांनी Google वर आरोप केला होता की, ते इतर कंपन्यांशी करार करून आणि भागीदारी करुन इतर सर्च इंजिन कंपन्यांना पूर्णपणे वगळत आहेत. अमेरिकेच्या न्याय विभाग आणि 38 … Read more

Instagram Reels पाहणाऱ्यां आनंदाची बातमी, आता येथे मिळेल शॉपिंगची सुविधा

नवी दिल्ली । फेसबुकची मालकी असलेले फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामन (Instagram) आज आपल्या कोट्यावधी युझर्ससाठी एक खास फीचर लॉन्च करणार आहे. आजपासून इंस्टाग्रामवर, शॉपिंग फीचर हे इन्स्टाग्राम रील्स विभागात जोडले जाईल. आजपासून इंस्टाग्रामने जागतिक स्तरावर हे फिचर सोडण्यास सुरवात केली आहे. या खास फिचरच्या मदतीने युझर्स व्यवसाय आणि प्रभाव पाडणार्‍या त्यांच्या रीलमध्ये प्रोडुकंट्सना टॅग करण्यास … Read more

मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करत आहे 7 लाख रुपये, या बातमी मागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात 7 लाख रुपये जमा करत असल्याचा दावा करत एक बातमी यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या बातमीत असे सांगण्यात आले होते की ‘जीवन लक्ष्य योजना’ अंतर्गत केंद्र सरकार विद्यार्थ्यांना सात लाख रुपये देत आहे. जेव्हा या बातमीचा तपास केला गेला तेव्हा ती पूर्णपणे बनावट … Read more

सोशल मीडियावर फेक प्रोफाइल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला बजावली नोटीस

हॅलो महाराष्ट्र । सोशल मीडियावर फेक प्रोफाइल प्रकरणाबाबत दोन विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला नोटीस बजावली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत सरकारकडून जाब विचारला गेला आहे. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या या याचिकेत सर्व प्रोफाइल व्हेरिफिकेशन करण्याची मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून बेकायदेशीर आणि चुकीच्या पोस्ट काढता येतील. गेल्या काही … Read more

Flipkart विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची CAIT ची मागणी, संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. फ्लिपकार्टवर भारतीय राज्य नागालँडला भारता बाहेरील भाग असल्याचे म्हंटले आहे. या गंभीर प्रकरणावर कॅट प्रतिनिधीमंडळ गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. कॅटचे ​​राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, फ्लिपकार्टने नागालँड आणि … Read more

सर्व सुविधा free देऊनही Facebook करतोय कोट्यवधींची कमाई, कसे ते जाणून घ्या?

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आपल्या उत्कृष्ट तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 11 टक्के वाढ झाली आहे. #HelloMaharashtra

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍याला शिवसैनिकांनी केली बेदम मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एकाला शिवसैनिकांनी बेदम मारहाण करून गावात धिंड काढली. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी-कोकोवाडा गावात ही घटना घडली. दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसैनिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबची अधिकची माहिती अशी, जितेंद्र राऊत नावाच्या व्यक्तीने शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी सतत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. … Read more

म्हणून मी अभाविप सोडली; अभिनेत्रीनं शेअर केला फेसबुकवर अनुभव

‘प्रिय मित्रांनो, एबीव्हीपी, आरएसएस, भाजपा किंवा कोणतेही हिंदू शक्ती प्रेमी.. मी तुमच्यापैकी अनेकांना समजू शकते. मी ही अशा कुटूंबातली आहे, ज्यातील मुलांना संघाच्या शाखेत पाठवण्याची प्रथा आहे.’