कोरोनामुळे स्पेनच्या राजकुमारीचा मृत्यू, पॅरिस मध्ये घेतला शेवटचा श्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचे निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्याचा भाऊ प्रिन्स सिक्स्टो एनरिक डे बोर्बन यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये ही माहिती दिली. २६ मार्च रोजी राजकन्या मरण पावली. कोरोना विषाणूची लागण झाल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. संपूर्ण जगातील कोणत्याही रॉयल कुटुंबातील हा पहिला मृत्यू आहे. … Read more

नरेंद्र मोदींची सोशल मीडियावरुन एक्झिट ? ट्रोलर्स बुडाले शोकसागरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाचा वापर कमी करणार आहेत. का ते लवकरच समजेल.

सोशल मीडिया आणि आजची तरुणाई..

सोशल मीडिया हा तरुणाईच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तरुणाई सोशलमीडियावर सक्रिय असते. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्सअप, युट्युब अशा माध्यमांचा वापर करण्यात आजची तरुण पिढी अग्रेसर आहे. 2004 साली स्थापन झालेलं फेसबुक भारतात 2014 च्या दरम्यान लोकप्रिय व्हायला सुरवात झाली. त्याला परिस्थिती देखील तशीच पोषक ठरली. सोशलमीडिया वापरण्यासाठी लागणारे … Read more

अन्यथा सेवा बंद करू! पाकिस्तानला फेसबुक, ट्विटर, गुगलचा कडक इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्ताननं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियासाठी काही नवे नियम लागू केले आहे. या नवीन नियमामुळे फेसबुक, ट्विटर आणि गुगलनं या कंपन्यांना पाकिस्तानमध्ये आपली सेवा पुरवण्यात समस्या निर्माण होत आहेत. पाकिस्तान सरकारने हे नवीन नियम मागे घ्यावे अशा मागणीचे पत्र ‘एशिया इंटरनेट कॉलिशन’तर्फे (AIC) पाकिस्तानचे पंतप्रधान दिले गेले आहे. मात्र, सदर नियमांमध्ये बदल … Read more

फेसबुकवर सक्रिय राहणे बायकोच्या जीवावर; संशयातून नवऱ्याने केला खून

टीम हॅलो महाराष्ट्र : राजस्थानच्या आमेर येथे संशयाने अंध असलेल्या व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली. अयाज अहमद (वय 25) हा पेशावरील मुलगा आहे. त्याची पत्नी रेश्मा मंगलानी (वय 22) सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचा संशय होता. त्याने रविवारी / सोमवारी रात्री रेश्माचा जयपूर / दिल्ली महामार्गावर दगडाने ठेचून खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली … Read more

बनावट अकाऊंटवरून अश्लील छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करणे तरुणाला पडले महागात

फेसबुक सारख्या प्रसिद्ध सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बनावट अकाऊंट तयार करून अश्लील छायाचित्र प्रसिध्द करणे एका तरुणाच्या चांगलाच अंगलट आलं आहे. या तरुण आरोपीने एका अल्पवयीन मुलीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावरून कृत्य केलं आहे. या प्रकरणाचा रायगड पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने कौशल्यपूर्णरित्या छडा लावत या तरुणाला गजाआड केले आहे. राजेंद्र तेलंगे असे या तरुणाचे नाव असून त्याला २ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पांडुरंगा समक्ष घडली ‘फेसबुक’ बहीण-भावाची अविस्मरणीय भेट!

आजकाल तरुण पिढी फेसबुकच्या आभासी दुनियेच्या माध्यमातून मैत्रीची नवी नाती जोडू पाहतात तर काहीजण दूर गेलेला मित्रवर्गाच्या संपर्कांत राहू पाहतात. यातून काहींना फेसबुकच्या माध्यमातून जिवलग मित्र मिळतात. तर काहींना आपले असलेले मित्र फेसबुकच्या माध्यमातून टिकवता येतात. मात्र, आता फेसबुक केवळ मैत्रीपुरतं मर्यादित राहील नाही आहे. फेसबुकच्या माध्यमातून रक्ताची नसतील पण मायेच्या आणि स्नेहातून एकत्र भेटलेल्या भिन्न व्यक्तींमध्ये आता जिवाभावाची नाती तयार व्हायला लागली आहेत. अशाच एका बहीण-भावाच्या नात्याची कहाणी आपण पाहणार आहोत.

लोकप्रियतेच्या बाबतीत ‘टिक-टॉक’ अँप ठरले ‘एकच नंबर’ !

विशेष प्रतिनिधी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सर्वसामान्य माणूस आज अगदी सहजपणे जगासमोर आपले विचार मांडू शकतो. सोशल मीडियाचे फायदे जसे आहेत, तसे अनेक तोटे ही आहेत. आपण याचा वापर कसा करतोय, यावर ते अवलंबून असते. भारतासह जगभरात फेसबुक, इंटस्टाग्राम, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप क्रेझ आहे. या प्लॅटफॉर्म वरून सर्वसामान्यांसह, सिलेब्रिटी, नेतेमंडळीही जगभरात संवाद … Read more