२९ एप्रिलला जग नष्ट होणार? जाणुन घ्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासह जगातील सर्व देश सध्या चीनमधून पसरलेल्या कोरोनाव्हायरसशी झुंज देत आहेत. कोविड -१९च्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सध्या वाढत आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व गोष्टींमध्ये लोक आणखी एका खगोलशास्त्रीय घटनेमुळे घाबरले आहेत. आजकल सोशल मीडियावर असे अनेक रिपोर्ट्स येत आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की … Read more

अफवांना आळा घालण्यासाठी फेसबुक लॉन्च करणार ‘हे’ खास फिचर

वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. अशातच कोरोनासंदर्भातील अनेक अफवा सोशल मीडियावर व्हायरस केल्या जातात. आता खोटी माहिती आणि अफवांना आळा घालण्यासाठी फेसबुकने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. फेसबुक ‘गेट्स द फॅक्ट’ नावाचं फिचर घेऊन येणार आहे. या फिचरमुळे खोटी माहिती आणि अफवा पसरवणं थांबवण्यास मदत मिळणार आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने याबाबत … Read more

लाॅकडाउनमध्ये पंतप्रधान सर्वच भारतीयांना १५ हजार देत आहेत काय? जाणुन घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता देशातील लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे २०२० पर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. देशाला दिलेल्या संदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आतापर्यंत जसे करत आहोत,त्याच पद्धतीने ३ मे पर्यंत सर्वानी लॉकडाऊनचे पालन करावे लागेल. पंतप्रधानांनी काही आवश्यक गोष्टींना परवानगी … Read more

लॉकडाऊन काळात अफवांचा बाजार तेजीत; ३९ आरोपींना अटक

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. कोरोनामुळं राज्यातील दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक बनत चहाला आहे. लोकांच्या मनात बऱ्याच शंका आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि संचारबंदीचे कडक होत चालले नियम यामुळं नागरिकांमध्ये संभ्रम आहे. लोकांच्या याच संभ्रमाचा फायदा घेत काही समाजकंटक अफवा, खोट्या बातम्या, द्वेषयुक्त भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवत आहेत. … Read more

राज्यात करोनाबाबत अफवा, फेक न्यूज पसवणाऱ्या ३५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई । संपूर्ण देशात करोनान थैमान घातलं आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाईलाजानं लॉकडाउनच कठोर पाऊल सरकारला उचलावं लागलं. ज्यामुळं संपूर्ण देश ठप्प झाला. लोक घरात बंद झाली. तर दुसरीकडे करोना दिवसेंदिवस आपले पाय पसरत चालला आहे. देश अत्यंत नाजूक परिस्थितीला सामोरा जातो आहे. अशा सगळ्या वातावरणात हेट स्पीच, अफवा पसरवणे,खोट्या बातम्या पसरवण्याचे दुर्दैवी प्रकार घडत … Read more

कोरोनासंदर्भात अफवा आणि धार्मिक तेढ|परभणीत पाच गुन्हे दाखल; एकास अटक

धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश सोशल मीडियावर पसरवल्याने परभणीत 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp ने कोरोना पार्श्वभुमीवर केला ‘हा’ मोठा बदल, एका वेळी एकालाच फोरवर्ड करता येणार मेसेज

वृत्तसंथा । सोशल मीडियावर करोना व्हायरसबाबत पसरणाऱ्या अफवांना आळा घालण्यासाठी WhatsApp ने मोठा निर्णय घेतलाय. WhatsApp ने मेसेज फॉरवर्ड करण्याला नवीन मर्यादा घातली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आतापर्यंत एखादा मेसेज एकाचवेळी पाच जणांना फॉरवर्ड करता येत होता. पण आता कंपनीने यामध्ये बदल केला आहे. सतत फॉरवर्ड होणाऱ्या फेक मेसेजेसला रोखण्यासाठी WhatsApp कंपनीने ही नवीन मर्यादा घातली आहे. … Read more

तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यातच का आली?- शरद पवार

मुंबई । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अशा परिस्थितीत दिल्लीत मरकजचा धार्मिक मेळावा व्हायला नको होता. महाराष्ट्र सरकारने जशी मरकजच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, तशीच दिल्लीतही परवानगी नाकारायला हवी होती. दिल्लीत थोडी खबरदारी घेतली असती तर बरंच नियंत्रण आलं असतं, असं शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना म्हटलं. राज्यातील जनतेशी संवाद साधताना वृत्तवाहिन्यांच्या बेजबाबदारपणावरही … Read more

करोनासंबंधी फेक न्यूजला आळा घाला अन्यथा.. – सुप्रीम कोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसपेक्षा त्याच्या धास्तीनेच अनेक लोकांचे जीव जातील. यामुळे फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि अशा प्रकारांना आळा घालावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले. फेक न्यूजमुळे नागरिकांचा गोंधळ उडतोय. म्हणून करोना व्हायरस संदर्भात देशातील प्रत्येक क्षणाची माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे. यासाठी २४ तासांच्या आत वेबसाइट सुरू करून त्यावर … Read more

कोरोनाबाबत फेक बातम्यांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले ‘हे’ आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ३१ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला २४ तासात कोरोना विषाणूविषयी वास्तविक माहितीसाठी एक पोर्टल तयार करण्यास सांगितले, जेणेकरून बनावट बातम्यांद्वारे पसरल्या जाणाऱ्या भीतीवर कारवाई होऊ शकेल.देशातील कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन दरम्यान मोठ्या शहरांतील कामगारांच्या निर्वासन प्रकरणाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने ३१ मार्च रोजी स्थगिती दिली. या भीतीने व्हायरसपेक्षा अधिक लोकांचा … Read more