तुमचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट इतर कोणी पाहत तर नाही ना? ‘या’ पद्धतीने करा चेक

Whats App

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक नवीन फीचर्सवर कंपनी काम करत आहे. इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अनेक सेफ्टी आणि सिक्योरिटी फीचर्स आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप चॅट हॅक होणं अतिशय कठीण आहे. परंतु काही हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांनी युजर्सच्या व्हॉट्सअपमध्ये एन्ट्री करुन चॅट हॅक करण्याचा प्रयत्न करत असतात. चुकून एखाद्या ठिकाणी तुमचं व्हॉट्सअ‍ॅप ओपन राहिल्याने एखादा मित्र … Read more

ना ब्लू टीक, ना मेसेज रीड झाल्याचे समजणार; व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरबद्दल जाणून घ्या

Whats App

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपकडून नेहमीच आपल्या युजर्ससाठी विविध अपडेट, नवे फीचर्स लाँच करण्यात करण्यात येतात. आता व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या iOS बीटा युजर्ससाठी नवे अपडेट आणले असून जे चॅटिंग अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. नव्या अपडेटमध्ये जे iOS युजर्स व्हॉट्सअ‍ॅप बीटाचा वापर करतात, ते चॅट ओपन न करताच नोटिफिकेशनमध्येच संपूर्ण चॅट पाहू शकतात. … Read more

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी ! तुमच्यासाठी येत खास ‘हे’ फिचर

Whats App

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आपल्या युजर्सचा अनुभव उत्तमोत्तम करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून दरवेळी काही नवनवीन फीचर्स आणले जातात. व्हॉट्सअ‍ॅप आता अशा नव्या फीचरवर काम करत आहे ज्यामध्ये युजर्सना त्यांच्या कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना व्हिडीओ पाठवण्यापूर्वी त्याची क्वालिटी तपासण्याचा पर्याय मिळणार आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये व्हिडीओ पाठवताना हाय-क्वालिटी व्हिडीओ रिझॉल्युशन निवडण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही … Read more

नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय ? 15 हजार रुपयांत जबरदस्त फीचर्ससह मिळतील ‘हे’ 5G फोन

Smartphone

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल देशात मोठ्या प्रमाणात तांत्रिक प्रगती होताना दिसत आहे. दूरसंचार क्षेत्रामध्ये 4G नंतर आता 5G ही देशात येण्याच्या तयारीत आहे. यामुळे इंटरनेटचा वेग वाढण्यासोबतच इतरदेखील फायदे आपल्याला मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून 5G ची प्रायोगिक तत्वावर चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता काही दिवसांत देशात हे तंत्रज्ञान लॉंच होण्याची … Read more

32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह Vivo चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या त्याचे फीचर्स आणि किंमत

Vivo V21

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वीवो कंपनीने भारतात नुकताच वीवो V21e 5G हा स्मार्टफोन लॉंच केला आहे. हा फोन बाजारात वनप्लस नॉर्ड CE 5G आणि iQOO Z3 5G सारख्या फोनला टक्कर देण्याची शक्यता आहे. वीवो V21e 5Gचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याला 64 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर कॅमेरा आहे. वीवोच्या या फोनची किंमत 24,990 रुपये आहे. हा … Read more

आता Facebook मध्ये येतंय Twitter सारखे फिचर, जाणून घ्या

Facebook Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकन कंपनी फेसबुक एक नवीन फिचर लॉन्च करणार आहे. हे नवीन फिचर फेक न्यूज आणि अफवांना नियंत्रणात आणण्याच्या हेतूने आणण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत जर तुम्ही कोणते आर्टिकल शेअर केले तर तुम्हाला एक पॉपअप मिळणार आहे. सध्या फेसबुकमध्ये असलेले बहुतांश फिचर्स हे बाकी सोशल मीडियावर यापूर्वीच होते. यानंतर फेसबुकने … Read more