17 ऑक्टोबरपासून या मार्गांवर धावणार तेजस खासगी ट्रेन, 8 ऑक्टोबरपासून सुरू होईल बुकिंग, नवीन नियमांबद्दल जाणून घ्या…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्सव हंगाम म्हणजेच दसरा आणि दिवाळीपूर्वी देशातील पहिली खासगी ट्रेन तेजस पुन्हा रुळावर धावण्यास सुरवात करेल. IRCTC ने (Indian Railway Catering and Tourism Corporation) ही माहिती दिली आहे. तेजस एक्स्प्रेसच्या नावाखाली दिल्ली-लखनऊ, अहमदाबाद-मुंबई आणि वाराणसी-इंदूर दरम्यान खासगी गाड्या सुरू करण्यात आल्या. परंतु कोरोना विषाणूच्या साथीनंतर 22 मार्चपासून या गाड्या थांबविण्यात आल्या. … Read more

17 ऑक्टोबरपासून सुरु होणार Private Train तेजस; IRCTC ने काय तयारी केली आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । सणासुदीचा हंगाम म्हणजेच दसरा आणि दिवाळीपूर्वी (Dussehra 2020, Diwali 2020), देशाची पहिली खासगी ट्रेन असलेली तेजस ही रेल्वे ट्रॅकवर धावू शकेल. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) रेल्वे मंत्रालयाला तेजसला 17 ऑक्टोबरपासून सुरू करण्याची परवानगी मागितली आहे तसेच लीज चार्जेज माफ करण्यास सांगितले आहे. तेजस एक्स्प्रेस दिल्ली-लखनऊ, अहमदाबाद-मुंबई … Read more

फसवणूकीपासून कायमचे वाचण्यासाठी आता अशा प्रकारे तपासा सोन्याची शुद्धता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. कोरोनाव्हायरस साथीच्या वेळी बहुतेक लोक बाजारात आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळत आहेत. अशा परिस्थितीत अनेक ग्राहक हे ऑनलाइन शॉपिंगला प्राधान्य देत आहेत. मात्र ऑनलाइन शॉपिंग करताना ग्राहकांना हे देखील माहित असले पाहिजे की, ते खरेदी करीत असलेल्या वस्तू बनावट तर नाहीत. ग्राहकांनी खरेदी केलेली … Read more