मुंबईत झोपडपट्टीला भीषण आग; दोघांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई येथील मालाड परिसरात मोठी दुर्घटना घडली असून एका झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. या आगीत सुमारे ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर दोघांचा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. Maharashtra | Fire breaks out in … Read more

शॉर्टसर्किटने लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली शहरातील गणपती पेठ आणि माधवनगर येथील दुकानांना मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याने लाखो रुपयांचे साहित्य जळाले. गणपती पेठेत रात्री अडीचच्या सुमारास रंगाच्या दुकानाला आग लागली. या आगीत रंग आणि साहित्य खाक झाले. तर जुनी इमारत असल्याने लाकडी साहित्य सकाळ पर्यंत जळत होते. माधवनगर येथे चप्पलच्या गोदामाला रात्री शॉर्ट सर्किटने आग … Read more

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे संजयनगर परिसरात असणाऱ्या मंगळवार बझार परिसरातील एका भंगाराच्या दुकानाला शॉर्ट सर्किटने भीषण आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले होते. या भीषण आगीमुळे या दुकानाशेजारील तीन घरांमध्ये आग लागून संसारुपयोगी साहित्य जाळले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तब्बल तासाच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात … Read more

वीज मंडळाच्या उच्च दाबाच्या तारेचा स्पर्श होऊन ट्रकला लागली भीषण आग

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीतल्या आपटा पोलीस चौकीजवळ एका पाईपने भरलेल्या आयशर ट्रकला भीषण आग लागली. वीज मंडळाच्या उच्च दाबाच्या तारेचा स्पर्श झाल्याने ट्रकने अचानक पेट घेतला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मनपाच्या अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेत बर्निंग आयशरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला. संजयनगर परिसरात राहणारे चालक ऋषिकेश सुतार … Read more

अग्निशमन दलाने विझवली कचऱ्याला लागलेली मोठी आग, भीषण अनर्थ टळला

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली-मिरज रस्त्यावरील सर्वहित रुग्णालयाच्या बाजुला असलेल्या बोळात कचऱ्याचे पेट घेतला. मात्र अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. सर्वहीत रुग्णालयाच्या बाजूला असणाऱ्या बोळात कचऱ्याने पेट घेतला. या बोळात कचरा पेटल्याने मोठा धूर पडला. आजूबाजूला व्यावसायिक संस्था आणि घरे असल्याने तातडीने महापालिका अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. अग्निशमन अधिकारी विजय पवार … Read more

शेतकरी आंदोलनाचा उडाला भडका, संतप्त शेतकऱ्यांनी पेटवले महावितरणचे कार्यालय

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अद्याप घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्यातूनच सांगली जिल्ह्यातील कासबेडीग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटविण्यात आले. ही घटना सोमवारी पहाटे घडली. आंदोलनाची तीव्रता वाढत असून शासनाने तत्काळ दखल … Read more

अबब !!! 20 हजार लिटरच्या पेट्रोलच्या टँकरला लागली आग

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे इस्लामपूर – सांगली रोडवर आष्टा पोलीस ठाणे समोर पेट्रोल व डिझेल असा एकूण 20 हजार लिटरच्या तेलवाहू टँकरने अचानक पेट घेतला. आष्टा पोलिसांच्या सतर्कतेने वेळीच आग आटोक्यात येऊन मोठा अनर्थ टळला. सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास इस्लामपूर – सांगली रोडवर आष्टा पोलीस ठाणे समोर हिंदुस्थान पेट्रोलियमचा टँकरमध्ये इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट … Read more

गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटामध्ये चार घरे जळून खाक, रेस्क्यू ऑपरेशनवेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी गंभीर जखमी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीतल्या पंचशीलनगर मधल्या झोपडपट्टीत शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या आगीमध्ये चार घरे जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळाले. कामानिमित्त या घरातील कुटुंबे बाहेर गेली असल्याने सुदैवाने कोणातीही जीवितहानी झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. … Read more

तीनशे एकरावरील ऊस जळून झाला खाक, शेतकऱ्याचे एक कोटीचे नुकसान

सांगली प्रतिनिधी ।  प्रथमेश परब महापूर आणि अतिवृष्टी या संकटांनंतर दुधगाव येथील ऊसाला दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागली. त्यामध्ये सुमारे तीनशे एकरांवरील ऊस जळून खाक झाला. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतू आगीचे लोट भयानक असल्याने अपयश आले. आगीमध्ये सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी अज्ञाताकडून आग लावण्यात … Read more

कापड मार्केटला आग लागल्याच्या अफवेने नागरिकांची पळापळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरज मार्केटमध्ये अचानक दिसू लागलेला धुरांचा लोट, कापड मार्केटला आग लागल्याची आलेली बातमी आणि नागरिकांची झालेली गर्दी. अशातच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या … मात्र प्रत्यक्षात पाहिले तर काय भुईकोट किल्ल्याच्या खंदकात आग… अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी ही आग अटोक्यात आणली. मिरज मार्केटमध्ये सर्वत्र धुरीचे लोट दिसत होते. एकीकडे … Read more