Flipcart Recruitment 2024 | लवकरच चालू होणार फ्लिपकार्टचा सेल; 1 लाखापेक्षा जास्त लोकांना मिळणार नोकरी
Flipcart Recruitment 2024 | देशामध्ये अनेक ई-कॉमर्स कंपन्या आहेत. या कंपन्या घरबसल्या लोकांना त्यांच्या सेवा प्रदान करत असतात. अशातच फ्लिपकार्ट हे ई कॉमर्स कंपन्यांमध्ये एक मोठे नाव आहे. सध्या फ्लिपकार्टचा (Flipcart Recruitment 2024) सर्वात मोठा बिग बिलियन डेज चालू होणार आहे. आणि यामुळे आता देशात अनेक लोकांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. फ्लिपकार्ट अंतर्गत जवळपास … Read more