Budget 2021-22: स्वतंत्र भारताच्या पहिल्या बजेटशी संबंधित ‘या’ 10 मनोरंजक गोष्टी जाणून घ्या …

नवी दिल्ली । अर्थसंकल्प हे सरकारचे वार्षिक वित्तीय विवरण आहे ज्यात महसूल, खर्च, वाढीचा अंदाज तसेच वित्तीय परिस्थिती यासारख्या माहितीचा समावेश आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न आणि खर्च यांचा हिशेब असतो. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2021 रोजी ‘2021-22’ बजेट सादर करतील. सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर (COVID-19) धोरणात होणाऱ्या बदलांमध्ये कोणत्याही सवलती … Read more

देशाच्या इतिहासातील हे 7 सर्वांत खास अर्थसंकल्प तुम्हाला माहित आहेत का? त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. त्याआधी, जाणून घ्या की, भारताच्या इतिहासात कोणते अर्थसंकल्प ऐतिहासिक (Historic Budgets) ठरले आणि कोणत्या कारणांमुळे ते आजही आठवले जातात. याद्वारे आपल्याला हे देखील कळेल कि, या संस्मरणीय अर्थसंकल्पांनी भारताची अर्थव्यवस्था (Economy of India) … Read more

Mahila Samman Savings Certificate म्हणजे काय ??? यामध्ये कोणकोणते फायदे मिळतील ते पहा

Mahila Samman Savings Certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mahila Samman Savings Certificate : या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी ‘Mahila Samman Savings Certificate’ ही नवीन बचत योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही एक वन-टाइम सेव्हिंग स्‍कीम आहे. हे जाणून घ्या कि, केंद्र सरकारकडून मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना (SSY) नावाची योजना चालवली जाते आहे. तर SSY ही … Read more

Railway Budget 2023 : तीन वर्षांत 400 वंदे भारत कोच बनवण्याचे सरकारचे लक्ष्य !!! चाकांसाठी देखील दिली ऑर्डर

Vande Bharat train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway Budget 2023 : आज (1 फेब्रुवारी रोजी) देशाचा सर्वसाधारण Budget 2023 सादर केला गेला आहे. यावर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अपेक्षेप्रमाणे रेल्वेसाठी अनेक घोषणा केल्या. सरकारला 2.4 लाख कोटी रुपये खर्च करून संपूर्ण रेल्वेचे आधुनिकीकरण करायचे आहे. यासाठी चांगले रेल्वे स्थानक बांधण्याबरोबरच लक्झरी गाड्याही वेगाने धावण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे. यामध्ये … Read more

Share Market : अर्थसंकल्पाचा विमा कंपन्यांना फटका, शेअर्समध्ये झाली 14 टक्क्यांपर्यंतची घसरण

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : आज 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अर्थमंत्र्यांकडून नोकरदार वर्ग, व्यवसायापासून ते गरीब-शेतकरी आणि महिलांपर्यंतच्या लोकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. यावेळी मध्यमवर्गीयांना दिलासा देताना नवीन सिस्टीम अंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स आकारला जाणार नसल्याची घोषणा … Read more

New Tax Slab vs Old Tax Slab : जुन्या अन् नवीन स्लॅबमध्ये काय फरक आहे??? किती उत्पन्नावर किती टॅक्स द्यावा लागेल ते पहा

New Tax Slab vs Old Tax Slab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Tax Slab vs Old Tax Slab : नोकरदार वर्गाला दरवर्षी अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा असतात. खास या वर्गाला इन्कम टॅक्समध्ये सवलतीची अपेक्षा असते. मात्र 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी टॅक्स स्लॅबमध्ये थोडासा बदल केला आहे. संसदेत आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी … Read more

Economic Survey : अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण का सादर केले जाते? जाणून घ्या याविषयीची माहिती

Economic Survey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Economic Survey : 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण Budget 2023 सादर केला जाणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच बाकी आहेत. मात्र त्यापूर्वी संसदेत एक डॉक्युमेंट सादर केले जाते, ज्याला आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) असे म्हणतात. जे 31 जानेवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामनकडून सादर केले जाईल. हे एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट असते. त्यामध्ये … Read more

Budget 2023 : रेल्वे अर्थसंकल्प सामान्य बजटचा भाग बनण्याचा रंजक इतिहास जाणून घ्या

Budget 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Budget 2023 : आता लवकरच सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. ज्यामुळे या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून … Read more

GST कौन्सिलच्या बैठकीत Cryptocurrency बाबत काय निर्णय झाला ??? जाणून घ्या

Cryptocurrency

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cryptocurrency : गेल्या काही महिन्यांपासून क्रिप्टोकरन्सीसह सर्व डिजिटल ऍसेट्स जीएसटीच्या कक्षेत आणणार असल्याची चर्चा सुरू होती. असे म्हंटले जात होते कि, सरकार कडून क्रिप्टोकरन्सीवर 28 टक्के जीएसटी लावण्यात येईल. ज्यावर जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाईल. मात्र, चंदीगड येथे झालेल्या 47 व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत क्रिप्टोकरन्सीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. … Read more

“रशिया-युक्रेन संकटामुळे भारत आपल्या निर्यातीबद्दल चिंतेत” – निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेन यांच्यात जोरदार युद्ध सुरू असून आजच्या पाचव्या दिवशी हे युद्ध थांबलेलं नाही. या युद्धामुळे भारताच्या चिंताही आता वाढत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत युद्धामुळे व्यापारावर परिणाम होत असलेल्या मुद्द्यांवर भाष्य केले. युक्रेनसोबतच्या व्यापारी संबंधांवर होणाऱ्या परिणामाबद्दल अर्थमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की,” युक्रेनला आमच्या तत्काळ … Read more