धक्कादायक! चंद्रपूरमध्ये 41 पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा; 9 जणांची प्रकृती गंभीर

Food Poisoning

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या एक-दीड महिन्यात राज्यातील विविध भागांमधून लोकांना विषबाधा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा चंद्रपूरमधील (Chandrapur) 41 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. या सर्व पोलिसांना तात्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, यातील काही जणांना प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु यातील … Read more

खळबळजनक! हळदीच्या कार्यक्रमातून 200 जणांना विषबाधा

Food poisning

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या आठवड्यामध्येच बुलढाण्यात महाप्रसादातून 500 पेक्षा अधिक जणांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अहमदनगरमध्ये (Ahmednagar) 200 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. हळदीच्या एका कार्यक्रमातून ही विषबाधा झाली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आता या सर्वांवर खाजगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही … Read more

धक्कादायक!! शालेय पोषण आहाराच्या जेवणात मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

food poisoning akola

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी येत आहे. येथील एका महानगर पालिकेच्या एका शाळेत शालेय पोषण आहारात मेलेला उंदराचे अवशेष आढळले आहे. हा पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी तब्बल 10 विद्यार्थ्यांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेनं एकच खळबळ … Read more

धक्कादायक! बुलढाण्यात महाप्रसादामुळे 500 पेक्षा अधिक जणांना विषबाधा

Buldhana News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुलढाण्यातून (Buldhana) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील लोणार तालुक्याच्या सोमठाणा गावामध्ये मंगळवारी 500 पेक्षा अधिक जणांना विषबाधा (Food Poisoning) झाली आहे. एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. हाच महाप्रसाद खाऊन 500 जणांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे बुलढाण्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर, या रुग्णांवर उपचार … Read more

धक्कादायक! तब्बल 96 विद्यार्थ्यांना दूध पिल्यामुळे विषबाधा; संभाजीनगरमध्ये खळबळ

food poisoning

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी तिसगाव आश्रम शाळेतील 96 विद्यार्थ्यांना दूध पिल्यामुळे विषबाधा (food poisoning) झाली आहे. आता या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सांगितले जात आहे की, खुलताबादमधील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाली आहे. यामुळेच सध्या … Read more