वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा : शंभूराज देसाई

Satara Administration Forrest

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पाटण तालुक्यात वन्यप्राण्यांमुळे झालेले शेतीचे नुकसान व पशुहानी यांचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पाटण तालुक्यातील वन्य प्राण्यांमुळे शेती व जीवितांच्या होणाऱ्या हानीबाबत करावयाच्या उपाययोजनांविषयी आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी बैठकीस … Read more

वनवासमाचीत बिबट्याच्या एका पिल्लाला मादीने नेले : सीसीटीव्हीत कैद

Leopard Cub

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वनवासमाची येथे काल सोमवारी दुपारी बिबट्यांची 3 आढळली होती. त्यापैकी आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्याच्या एका पिल्लाला घेऊन गेली. सदरचा प्रकार वनविभागाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाल्याने शेतकऱ्याच्यात भीतीचे वातावरण आहे. कराड तालुक्यातील वनवासमाची येथे स्मशानभूमी शेजारी प्रकाश … Read more

चंदन चोरटे सापडले : कराड, वाळवा तालुक्यातील 4 जणांवर कारवाई

कराड | चंदन चोरी करणाऱ्या चोरट्यांवर कराड वन विभागाने चार जणांवर कारवाई केली. एक दुचाकीसह पोत्यात भरलेले चंदनाचे तुकडे, तोडणीसाठी वापरलेले साहित्य जप्त करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन बाळासाहेब मदने (किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा), विकास दाजीराम मदने, मोहन हिंदुराव माने व बाबासाहेब गोपाळ माने (सर्व रा. विंग, ता. कराड) अशी संशयितांची नावे … Read more

महाबळेश्वरला गवारेडा विहिरीत पडला अन् वनविभाग रिकाम्या हातांनी पोहचले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड येथील मोलेश्वर या गावानजीक असलेल्या खोल विहरित काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रानगवा पडला. महाबळेश्वर तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून काल रात्रीपासून हा गवा पाण्याने साचलेल्या विहरित अडकून पडला आहे. वनविभाग घटनास्थळी रिकाम्या हातांनी दाखल झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वर तालुक्यात मोलेश्वर येथे काल … Read more

एक हजार झाडे लावण्याची आरोपीस सक्तीची शिक्षा

Forrest Department

कराड | नांदगाव येथे वणवा लावणाऱ्याला पाच हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. ए. विराणी यांनी आज ठोठावली. त्याला एक हजार रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचीही सक्तीच आदेशात केली आहे. सुभाष रामराव पाटील (रा. नांदगाव) असे संबंधिताचे नाव आहे. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नांदगाव राखीव वनक्षेत्रात वणवा लागला होता. त्याची … Read more

भरतगाववाडी येथे 40 फूट खोल विहीरीत पडलेल्या उंद मांजरास जीवदान

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वनविभाग सातारा यांचेवतीने भरतगाववाडी (ता.सातारा) येथे एका उदमांजरास जीवदान देण्यात आले. भरतगाववाडी येथील अंकुश कणसे यांचे विहिरीत एक उदामांजरास पाण्याचे शोधात विहिरीजवळ आले त्यानंतर पाण्याचे शोधात ते विहिरीत घसरुन खाली पडले. अंकुश कणसे हे विहिरीतून पाणी सोडण्यासाठी गेले असता. खाली उदमांजर हा प्राणी त्यांस आढळून आला. त्यानंतर त्यांनी तातडीने वनविभाग … Read more

पिसोरा वन्यप्राण्याच्या शिकार प्रकरणी दोघांना अटक

सातारा | ठोसेघर (ता. सातारा) येथे पिसोरा या वन्यप्राण्याच्या शिकार प्रकरणी दोघांना वनविभागाच्या जाळयात अडकले असुन त्यांच्या राहत्या घरातून पातेल्यात शिजवलेले मांस जप्त करण्यात आले. बाबुराव रामचंद्र जाधव (वय- 50, रा. ठोसेघर), रघुनाथ विठ्ठल चव्हाण (वय- 49) या दोघांना 2 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, सातारा तालुका वनविभागाचे वन क्षेत्रपाल निवृत्ती … Read more

महाबळेश्वर येथील मध्य रेल्वेच्या हाॅलिडे होमला टाळे

सातारा | महाबळेश्वर वनविभागाने धाडसी कारवाई करीत येथील मध्य रेल्वेच्या हाॅलिडे होमला टाळे ठोकले. मध्य रेल्वेच्या ताब्यात असलेली वन विभागाची 5 एकर मिळकत आपल्या ताब्यात घेतली होती. वारंवार नोटीस पाठवुन देखील मध्य रेल्वेने वन विभागाच्या भाडे पट्ट्याचे नुतनीकरण केले नाही. त्या मुळे त्यांच्याकडे थकलेल्या लाखो रूपयांच्या वसुलीसाठी अखेर वन विभागास ही कारवाई करावी लागली अशी … Read more

विहीरीत पडलेल्या गव्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विहिरीत पडलेल्या गव्याला वनविभागाने अथक परिश्रमाने जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात यश आले. वनविभागाने गव्याला सुखरूप बाहेर काढल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडले आले. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील मौजे मारुल तर्फ पाटण येथे लक्ष्मण चौधरी यांच्या मालकीच्या विहिरीत गवा पडल्याचे वन विभागाला समजल्यानंतर सातारा सहाय्यक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर … Read more

Video : भोळेवाडीतील बिबट्याच्या पिल्लांना मादीने अखेर 3 दिवसानंतर नेले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भोळेवाडी (ता.कराड) येथील शिवारात शनिवार दि. 16 रोजी ऊसतोड सुरु असताना तोडणी कामगारांना अंदाजे 25 ते 30 दिवस वयाची दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली होती. कराड वनविभागाचे कर्मचारी हे तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी दोन्ही पिलांना सुरक्षित ठिकाणी दिवसा उजेडी हलविले. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा मादी बिबट्या आपल्या पिल्लांसाठी आक्रमक होऊ … Read more