Pune Crime : 20 लाखांचे 5 कोटी करतो असे सांगत पुण्यातील महिलेला गंडा

Pune Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्कम 25 पट करून देतो असे सांगून पुण्यातील एका महिला व्यावसायिकाला 20 लाखांचा गंडा घालत चौघांनी फसवणूक केल्याचा प्रकार (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका भोंदूसह 3 साथीदारांविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्थानकात सदर महिलेने फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास सुरू असून संशयित आरोपींना अटक झालेली नाही. 20 लाख रुपयांचे 5 … Read more

Betting App Scam : 9 दिवसांत 1200 लोकांना गंडा; सट्टेबाजीच्या अँपमधून 1400 कोटींचा महाघोटाळा

Betting App Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात मोबाईल द्वारे ऑनलाईन पद्धतीने सट्टेबाजी करणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. परंतु अशा प्रकारे सट्टेबाजी मध्ये फसवणूक आणि धोका होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे असं सरकार कडून सातत्याने सांगण्यात येते. मात्र तरीही लोकांच्या डोक्यात काही केल्या प्रकाश पडत नाही, आणि जास्त पैसे कमवण्याच्य नादात लोक अशा गोष्टींना बळी पडतात. अशीच एक … Read more

चक्क 15 कोटींचा घोटाळा!! भाजप नेत्याला अटक; जिल्हा बँकेशी संबंध

bjp flag

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्तीसगड भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मरियदित प्रितपाल बेलचंदन यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. प्रीतपाल यांच्यावर आपल्या ओळखीचा वापर करून बँकेच्या नावाने 15 करोड रूपये घेतले असल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी प्रीतपाल यांच्या सुटकेची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र ती न्यायालयाने … Read more

Satara News : शासकीय नोकरीच्या आमिषाला ‘ती’ भुलली अन् त्यांनी पावणे सहा लाखास घातला गंडा

Satara Police Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरात सध्या शाकीय नोकरीला लावतो असे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना सतत येथे घडली असून शासकीय नोकरी देतो असे सांगून महिलेची पावणे सहा लाख रुपयांची फसवणूक आणि मारहाण करून जिवे मारण्याची तीन जणांकडून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी प्रकरणी तिघांच्या विरोधात … Read more

शंभुराज देसाईंच्या कार्यकर्त्याकडून कोटींचा घोटाळा? शेतकरी संघटनेच्या आरोपाने खळबळ

shambhuraj desai

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील मोरगिरी – पेठ शिवापूर गावातील गणेश ग्रामीण पतसंस्थेतील घोटाळा उघड झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून या पतसंस्थेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. त्यातच आता या बँकेचे चेअरमन हे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. शेतकरी … Read more

Satara News : 1 कोटी 8 लाखांचा अपहार करून दोघे झाले फरार; 8 महिन्यांनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Satara Financial Offenses Branch

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके वैदेही मल्टीस्टेट ऍग्रो को-ऑपरेटिव्ह सोसायटी, साखरवाडी, ता. फलटण येथील कंपनीत 1 कोटी 8 लाख रुपयांच्या अपहार करून 2 आरोपी फरार झाले होते. संबंधित आरोपींचा शोध घेत सातारा आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिसांनी 8 महिन्यानंतर त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक … Read more

जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या नियमांत बदल; वाहन विकताच मालकाचे नाव रजिस्ट्रेशनमधून हटणार

Car Dealers

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जुन्या वाहनांच्या (old vehicles) विक्रीशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे आता जुन्या वाहनांची (old vehicles) विक्री करणाऱ्या कंपन्या आणि डीलर्सना नव्या नियमांचा जितका फायदा होईल, तितकाच फायदा वाहनांची विक्री करणाऱ्या सर्वसामान्य लोकांनादेखील होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंबंधीचे नियम लागू केले … Read more

IPPB Bank Alert : पोस्टाच्या पेमेंट बँकेने खातेधारकांना दिला इशारा, म्हणाले….

IPPB Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी एक नोटीस (Bank Alert) काढण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून IPPBOnline च्या नावाने बनावट कॉल करून लोकांच्या खात्यातून पैसे काढून घेतले जात आहेत. पोस्ट ऑफिसच्या कॉल जॉब देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे ग्राहकांकडून … Read more

सुवर्ण ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेकडून फसवणूक : सभासद, ठेवीदारांचा आरोप

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सुवर्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी फसवणूक करून दमदाटी करत असल्यामुळे खातेदार आणि सभासद 2 ऑक्टोंबर रोजी आमरण उपोषण करणार आहेत. सुवर्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनगाव तर्फ सातारा जिल्हा सातारा पतसंस्था बंद असल्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. ठेवीदार, सभासद, खातेदार सुवर्ण ग्रामीण बिगर शेती … Read more

मर्चंट नेव्ही भरतीत फसवणूक 35 लाखांच्या घरात

कराड | मर्चंट नेव्हीत भरतीच्या बहाण्याने आठ ते दहा युवकांची प्रत्येकी तीन लाखांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल होत आहेत. त्यात कराड तालुक्यासह आता सांगली जिल्ह्यातीलही काही युवकांची फसवणूक झाल्याचे समोर येत असून, आहे. फसवणुकीचा आकडा 35 लाखांकडे गेल्याचे पोलिसांनी सांगितले. मर्चंट नेव्हीत भरती करण्याच्या बहाण्याने युवकांसह त्यांच्या पालकांना गंडा घातल्याचा प्रकार ठाण्यातील एका पती- … Read more