पेट्रोल-डिझेल बरोबर सामान्य नागरिकांवर आता गॅस सिलिंडर दरवाढीचा बोजा

नवी दिल्ली । गेल्या २२ दिवसांपासून तेल विपणन कंपन्या केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवत आहेत. मात्र आता तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केल्यानं महागाई स्वयंपाकघरात पोहोचली आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) एलपीजी सिलिंडर (एलपीजी गॅस सिलिंडर) च्या अनुदानात वाढ केली आहे. दिल्लीत १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत … Read more

कोरोना संकटात मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून नफेखोरी करू नये- सोनिया गांधी

नवी दिल्ली । देशात दररोज वाढत जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. आज सोमवारी एक व्हिडिओ जारी करत सोनिया गांधी यांनी म्हटलं कि, ‘हा कोरोना संकटाचा काळ असून अशात सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवून नफेखोरी करू नये, असे आवाहन सोनिया गांधी यांनी … Read more

रविवारीच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा इंधन दर वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ रविवारीच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाहायला मिळाली. आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली. राजधानी दिल्लीत सोमवारी पेट्रोलच्या दरात ५ पैसे वाढ झाली असून पेट्रोलचा दर प्रति लिटर ८० रुपये ८३ पैसे इतका झाला आहे. तर डिझेलच्या किंमतीत १३ पैसे वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीत … Read more

इंधन दरवाढीचा तेजस्वी यादवांनी केला असा निषेध!

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात. त्यामुळे सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे. याच दरम्यान आरजेडीनं इंधन दरवाढीचा निषेध करत सरकारविरोधात मोर्चा काढला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधकांचे नेते तेजस्वी यादव यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमतीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी, सायकल आंदोलना दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना सोबत केली. आंतरराष्ट्रीय … Read more

काँग्रेस मोदी सरकार विरोधात आंदोलन करणार- बाळासाहेब थोरात

मुंबई । भारत-चीन वाद आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते दर यामुळे काँग्रेस मोदी सरकार विरोधात आंदोलन करणार आहे. याबाबत माहिती देताना काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे. चीनने २० भारतीय जवानांना हालहाल करुन मारले तरीही मोदी सरकार गप्पच आहे. दुसरीकडे सारा देश कोरोनाच्या गंभीर … Read more

तू सध्या गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर?; अक्षय कुमारच्या ‘त्या’ ट्विटवर आव्हाडांचा टोला

मुंबई । पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानं १६ मे २०११ रोजी एक ट्विट केलं होतं. “मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण इंधनाच्या किमती पुन्हा रॉकेटप्रमाणे वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती,” असं ट्विट अक्षय कुमार यानं केलं होतं. आपल्या ट्विटमधून अक्षय कुमारनं २०११ मध्ये वाढत असलेल्या इंधन दरवाढीवर … Read more