2024 वर्षात माघी गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि सणाचे महत्त्व

Maghi Ganeshotvas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भाद्रपद महिन्यामध्ये तब्बल दहा दिवस गणपती बाप्पा घरोघरी आगमन करतात. कोणाच्या घरी गणपती बाप्पा दीड दिवस बसतात, तर कुणाच्या अडीच आणि कोणाच्या पाच दिवस. यावर्षी 19 सप्टेंबर 2021 रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. परंतु त्यापूर्वी माघ महिन्यात महाराष्ट्रामध्ये माघी गणेशोत्सव साजरी केला जाईल. त्यामुळे हा गणेश उत्सव कधी असेल? तो का साजरी … Read more

गणेश विसर्जनानंतर पूजेचे तांदूळ, वस्त्र, श्रीफळ यांचे नेमके काय करावे?,आत्ताच घ्या जाणून

Ganesh Chaturthi 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज अनंत चतुर्दशी (Anant Chaturthi 2023) आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांना अगदी थाटामाटात विसर्जन केले जाते. गणेश भक्त दहा दिवस गणेशाची मनोभावे पूजा अर्चना आराधना करत असतात परंतु अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला अगदी जड अंतकरणाने निरोप द्यावा लागतो. दहा दिवस अगदी घरातल्या सदस्याप्रमाणेच आपण गणपती बाप्पाची काळजी घेत असतो. … Read more

Satara News : अभिनेते किरण मानेंनी केलं कराडच्या रेठरे बुद्रुकमध्ये घरात गणपती बसवलेल्या समीर भाईंच कौतुक !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. या उत्सवात देखील सर्वजण मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. आता अभिनेते किरण माने यांनी कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील एका मुस्लिम कुटुंबीयाबद्दल फेसबुक पोस्ट लिहिली आहे. मुस्लिम कुटुंबातील समीर हुसेन संदे यांनी घरात गणपती बसवल्याने त्यांच्या या सामाजिक एक्याच्या कृतीचं मानेनी कौतुक केलं आहे. सातारचा बच्चन असलेल्या … Read more

गणपती बाप्पा मोरया!! पुण्यातील प्रतिष्ठित मंडळांच्या पुढाकाराने काश्मीरमध्ये साजरा झाला गणेशोत्सव

ganeshotsav in kashmir

पुणे प्रतिनिधी । विशाखा महाडिक यंदा काश्मीरमध्येही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला गेला. काश्मीरमधील सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन केल्याने झाली. पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह प्रमुख मानाच्या गणपती मंडळांनी एकत्र येऊन काश्मीर येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेतला होता. पुण्यासह जगभरात साजरा होत असलेला सार्वजनिक गणेशोत्सव काश्मीरमध्ये होत नाही. … Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दर्शन

Devendra Fadnavis Bhausaheb Rangari Ganpati

पुणे प्रतिनिधी । विशाखा महाडिक आज गणेशोत्सवाचा तिसरा दिवस असून राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पहायला मिळत आहे. पुण्यातील ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या वतीने उत्सव कालावधीत विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दररोज विविध कार्यक्रम पार पडत आहेत. दरम्यान कलाकार मंडळी तसेच राजकीय नेतेमंडळी बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थिती दर्शवत आहेत. नुकतीच … Read more

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या वतीने अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन; 2 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे प्रतिनिधी | विशाखा महाडिक ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि, असे म्हणत, बुधवारी सकाळी दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पा समोर अथर्वशीर्ष पठण केले. यामुळे येथील परिसरातील वातावरण प्रसन्न आणि भक्तीमय झाले होते. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या गणपती बाप्पांची मंगळवारी प्राणप्रतिष्ठापना झाली. ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवात विविध धार्मिक आणि सामाजिक … Read more

अनेक भागात गौराईंना दाखविला जातो मांसाहारी नैवेद्य! त्यामागील नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

gauri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गणेश उत्सव सण संपूर्ण महाराष्ट्रात धुमधडाक्यात साजरी होत आहे. आज म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे आवाहन देखील असणार आहे. असे म्हणले जाते की, आज गौरीच्या रूपात साक्षात पार्वती माहेरपणाला आपल्या घरी येते. ती घरी आल्यानंतर तिच्यासाठी सर्व गोडाधोडाचा नैवेद्य बनवला जातो. तसेच तिच्यासाठी संपूर्ण घर शोभेच्या वस्तूंनी, रांगोळी काढून सजवले … Read more

गणपती बाप्पाच्या जन्मामागचे रहस्य!! शंकराने मुलाचे डोके कापून हत्तीचे डोके का लावले?

Ganeshotsav history

विशेष लेख। कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे प्रेमाने आवाहन करण्याची प्रथा आहे. तो अडथळ्यांचा नाश करणारा, दु:खांचा नाश करणारा आणि सुखाचा दाता आहे. सिद्धिविनायक श्री गणेशाची प्रेमाने स्तुती केली जाते आणि त्याची पूजा केली जाते. त्याला बोलावूनच आपण प्रत्येक कामाला सुरुवात करतो. पण फक्त त्याला आवाहन, स्मरण आणि स्तुती करणे पुरेसे आहे का? … Read more

हत्तीने घातला लाडक्या गणरायाला हार; व्हिडिओ पाहून म्हणाल, क्या बात है!!

elephant wore a necklace for Bappa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज गणेश चतुर्थी असून सर्वत्र बाप्पाचे आगमन धुमधडाक्यात सुरु आहे. देशात अत्यंत उत्साहाचे वातावरण असून ढोल- ताशाच्या गजरात गणरायाचे स्वागत केलं जात आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोशल मीडियावर सुद्धा बापाच्या आगमनाचे विविध पोस्ट, व्हिडीओ अपलोड होताना दिसून येत आहेत. ह्यातच आता एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हत्ती बाप्पाला हार घालताना … Read more

Mumbai News : मुंबईकरांसाठी खुशखबर; बाप्पाच्या दर्शनासाठी 9 दिवस रात्रभर सुरु राहणार बेस्ट बस

Best Bus Ganesh Chaturthi 2023

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेश उत्सव म्हणलं की, 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ढोल, ताश्यांच्या गजरात गणरायाचे आगमन केले जाते. ह्याचा आनंद घेण्यासाठी गावागावातुन लोक येत असतात. मुंबईसारख्या मोठ्या शहरात सुद्धा अत्यंत उत्सहाने आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा केला जातो. याच मुंबईकरांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणपतींचे दर्शन घेता यावे यासाठी  बेस्टने (BEST BUS)  रात्रभर बस सेवा सुरु … Read more