अदानी आणि नरेंद्र मोदी यांची देश लुटण्यासाठी मैत्री; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

Prithviraj Chavan

सकलेन मुलाणी । कराड प्रतिनिधी “देशात मनमानी कारभार चालला आहे. देशातील वित्तीय संस्था रक्तबंबाळ झालेल्या आहेत. त्याकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष नाही. मोदी मित्रहो म्हणतात ते मित्र अदानी आहेत. गौतम अदानी व मोदी यांची पूर्व मैत्री होती. त्याचे रूपांतर देश लुटण्यामध्ये झाले”, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी … Read more

Gautam Adani ची आता क्रिकेटच्या मैदानावरही एंट्री, मुकेश अंबानींना देणार टक्कर

Gautam Adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले Gautam Adani हे महिलांच्या क्रिकेट लीग (WIPL) मधील टीम खरेदी करणार असल्याची चर्चा सध्या चांगलीच जोर धरू लागली आहे. वास्तविक, अदानी ग्रुपने महिलांच्या क्रिकेट लीगमधील टीम खरेदी करण्यास रस दाखविला आहे. अदानी यांच्या ग्रुपशिवाय, हल्दीराम प्रभुजी, कॅप्री ग्लोबल, कोटक, आदित्य बिर्ला आणि टोरंटो ग्रुप देखील या … Read more

World Richest Man List 2023 : गौतम अदानींच्या मानांकनात घसरण, आता बनले जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

World Richest Man List 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | World Richest Man List 2023 : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौतम अदानी आता या लिस्टमध्ये मागे पडले आहेत. गौतम अदानी लवकरच एलन मस्क यांना मागे सारून जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनतील, अशी चर्चा गेले काही दिवस ऐकायला मिळत होती. मात्र याच्या एकदम विपरीत घडताना आता ते चौथ्या … Read more

मोदींमुळे तुमची आर्थिक उलाढाल वाढली? अदानींनी सगळंच सांगून टाकलं

narendra modi gautam adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अदानी ग्रुपचे चेअरमन आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात भरपूर वाढ झाली आहे. विरोधकांनी यावरून अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या संबंधावर निशाणा साधला होता. त्याच दरम्यान तुम्हाला खरच मोदींमुळे फायदा झाला का ? असा सवाल एका इंटरव्हिव्ह मध्ये अदानी यांना केला असता त्यांनी … Read more

धारावीचा पुनर्विकास अदानी समूह करणार; 5069 कोटींची बोली जिंकली

dharavi redevelopment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल 259 हेक्टरच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाने ५ हजार कोटींची बोली जिंकली आहे. अदानी समूहाने यावेळी डीएलएफला मागे टाकले ज्यांनी दोन हजार कोटींची बोली लावली होती, तर नमन समुहाला तांत्रिक मुद्द्यावरुन बाद करण्यात आलं. याबाबत अंतिम मंजुरीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या परवानगीसाठी पाठविण्यात येणार आहे. याबाबत प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसव्हीआर … Read more

अदानींची एका दिवसाची कमाई 1,612 कोटी; अंबानींनाही टाकले मागे

adani ambani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकून IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी यांनी गेल्या वर्षभरात दररोज 1,612 कोटी रुपये कमावले आहेत. IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार, अदानी … Read more

अदानींची गाडी सुसाट; बनले जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती

gautam adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांचे पॉकेट सध्या सुसाट आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानींनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. आता त्यांच्या समोर फक्त एलन मस्क यांचाच क्रमांक आहे अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची एकूण संपत्ती आता $155.5 अब्ज म्हणजेच सुमारे 12.37 लाख कोटी रुपये झाली आहे. … Read more

गौतम अदानींना आज मिळणार USIBC ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड

gautam adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांनी अलीकडेच जगातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा दर्जा प्राप्त केला आहे, आता त्यांना एक प्रतिष्ठित पुरस्कार मिळणार आहे. यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल – यूएस इंडिया बिझनेस कौन्सिल (USIBC) ने गौतम अदानी यांना ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड देण्याची घोषणा केली आहे. अदानी यांना त्यांच्या दूरदर्शी … Read more

Rakesh Jhunjhunwala यांच्या निधनाने आर्थिक जगतात शोककळा !!! अनेक दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

Rakesh Jhunjhunwala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि इंडियाचे वॉरेन बफे’ म्हणून ओळखले जाणारे Rakesh Jhunjhunwala यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने आर्थिक जगतात एकच शोककळा पसरली आहे. गौतम अदानी, एन चंद्रशेखरन, निखिल कामत यांच्यासह आर्थिक जगतातील अनेक दिग्गजांकडून त्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. संपूर्ण … Read more

Adani Group च्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 100 टक्क्यांवर रिटर्न !!!

Adani Group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Adani Group : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी यांनी आज वयाची 60 वर्ष पूर्ण केली आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्समध्ये देखील अदानी 8व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती $92.7 अब्ज एवढी आहे. अदानी ग्रुपच्या लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झपाट्याने वाढ झाल्यामुळे त्यांचा समावेश टॉप 10 अब्जाधीशांच्या क्लबमध्ये झाला. हे लक्षात … Read more