पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार कोण? बावनकुळेंनी दिले ‘हे’ उत्तर

Chandrashekhar Bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार कोण असणार याच्या चर्चा सातत्याने रंगत आहेत. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपमध्ये अनेकजण इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्ष नेमका कोणाला संधी देणार याबाबत थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाच विचारले असता, या विषयावर आत्ताच चर्चा नको असं म्हणत त्यांनीनी पत्ते खुले … Read more

बापटांच्या निधनानंतर 4 दिवसात भाजप नेत्याचे ‘भावी खासदार’ बॅनर; राष्ट्रवादीने व्यक्त केला संताप

jagdish mulik suraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला अजून ४ दिवसही झाले नाही तोच भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांचे भावी खासदार अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत होते का ? असा सवाल करत राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष … Read more

गिरीश बापट नम्र आणि कष्टाळू नेते; मोदींकडून श्रद्धांजली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे पुणे लोकसभा खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. बापट यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांकडून त्यांना आंदरांजली वाहण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत बापट यांना … Read more

गिरीश बापट यांचे निधन; 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे पुणे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री गिरीश बापट (Girish Bapat) यांचे दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. तेथेच त्यांची प्राणजोत मालवली. आज सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्या … Read more

गिरीश बापट यांची प्रकृती गंभीर; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

girish bapat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यांवर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत बापट यांनी व्हिलचेअरवर बसून पक्षाचा प्रचार केला. गेल्या अनेक महिन्यांपासून बापट आजारी आहे. मात्र आज अचानकच त्यांनी प्रकृती गंभीर झाली … Read more

कसब्याचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकरांनी घेतली गिरीश बापट यांची भेट

ravindra dhangekar girish bapat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कसबा पेठ पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांची भेट घेतली. गिरीश बापट (Girish Bapat) हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. तरीही नाकात नळी घालून ते रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजपच्या प्रचारात उतरले होते. मात्र आज धंगेकर यांनी स्वतः गिरीश बापट यांची भेट … Read more

नाकात ऑक्सिजनची नळी अन् थकलेला चेहरा; तरीही गिरीश बापट भाजपसाठी मैदानात

girish bapat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे. या दोन्ही जागांसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळत असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. या दोन्ही जागांवर भाजपचे आमदार होते त्यामुळे आपला गड राखण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजपचे खासदार गिरीश बापट आजारपणातही मैदानात उतरले … Read more

फडणवीस पुण्यातून उभे राहिले तर…; बापट यांचे मोठं विधान

fadanvis bapat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय निवडणूक समिती मध्ये वर्णी लागल्यानंतर त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे. त्यावरून पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांना विचारलं असता त्यांनी फडणवीस उभे राहिले तर मला आनंदच होईल अस म्हंटल आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश बापट म्हणाले, राजकीय … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रापुरता; गिरीश बापट यांचा टोला

bapat pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डिवचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुण्यात गिरीश बापट यांच्या घराबाहेर काँग्रेसनं आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. काँग्रेसच्या या आंदोलनानंतर गिरीश बापट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीला डिवचले गिरीश बापट म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन … Read more

हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना- भाजप युती होऊ शकते; गिरीश बापट यांनी व्यक्त केली आशा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेची युती होऊ शकते का असा प्रश्न पडला असताना भाजप खासदार गिरीश बापट यांनी युतीबाबत आशा व्यक्त केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपची युती होऊ शकते, आता शिवसेनेनं … Read more