Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत चढ- उतार कायम; पहा आजचे दर

Gold Price Today

Gold Price Today : मागील काही महिन्यांपासून सोने- चांदीच्या किमतीत प्रचंड चढ- उतार पाहायला मिळाले आहेत. लग्नसराईतच्या काळातच किमती वर खाली होत असल्याने ग्राहकांना नेमकं करावं तेच कळेना. आज सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली आहे. MCX वर २४ कॅरेट १० ग्राम सोने सध्या ६६००९ रुपयांवर व्यवहार करत आहे. काल बाजाराच्या अखेरीस हाच दर ६६०२० रुपये … Read more

Gold Price : विक्रमी उच्चांकावरून घसरले सोने, सध्याच्या यामध्ये गुंतवणूक करावी का ??? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : विक्रमी उच्चांक मोडल्यानंतर सोने झपाट्याने घसरु लागले आहे. सोन्याच्या किंमतींत झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी चालून आली आहे. यूएस फेडरल रिझर्व्ह आणि बहुतेक युरोपियन सेंट्रल बँकांनी व्याजदरात केलेली वाढ आणि डॉलर 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्याने सोन्याच्या किंमतींत मोठी घसरण झाली आहे. देशांतर्गत बाजारात … Read more

Akshaya Tritiya Offer : आता फोन पे वर खरेदी करा सोनं अन् मिळवा मोठी सूट; सर्टिफिकेटही मिळणार

Akshaya Tritiya Offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर (Akshaya Tritiya Offer) आपल्या App वरून सोने-चांदी खरेदी करण्यासाठी PhonePe ने ग्राहकांना आकर्षक ऑफर देत आहेत. PhonePe ही एक लोकप्रिय डिजिटल पेमेंट कंपनी आहे. ग्राहकांना या App द्वारे 24K शुद्धतेचे सोने मिळेल. या द्वारे खरेदी केलेले सोने आपल्याला बँकेने इन्शुअर्ड केलेल्या डिजिटल लॉकरमध्ये ठेवता येईल. तसेच आपल्याला … Read more

Gold Rate Today : सोन्याचे दर कमी झाले कि वाढले? तुमच्या शहरातील आजचा भाव चेक करा

Gold Rate Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या घडीला (Gold Rate Today) भारतात 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 53,780 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) 49,300 रुपये आहे. काल, 24 कॅरेट (10 ग्रॅम) साठी 53,620 रुपये आणि 22 कॅरेट (10 ग्रॅम) साठी 49,150 रुपये होते. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा … Read more

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजची किंमत पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशिया- युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात मंदी आली आहे. ज्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात बुधवारी घसरण झाली. सोने 52 हजारांच्या जवळ आले आहे. यूएस ट्रेझरीचे व्याजदर वाढल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी सोन्यामधून पैसे काढून घेतले आहेत. बुधवारी सकाळी मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24-कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सची किंमत प्रति 10 ग्रॅम 52,383 रुपये झाली. यामध्ये 0.69 टक्क्यांनी घट … Read more

Gold Price: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचा सोन्याचा भाव पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 116 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या घसरणीसह आज सकाळी सोन्याचा भाव 51228.00 रुपयांवर आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदीचा भाव 173 रुपयांनी घसरला आहे. चांदी 66569.00 वर ट्रेड करत आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव … Read more

Gold ETF : महागाईमुळे वाढली सोन्याची चमक, गुंतवणूकदारांनी केली मोठी गुंतवणूक

Digital Gold

नवी दिल्ली । फिजिकल गोल्ड असो वा डिजिटल गोल्ड म्हणजेच गोल्ड ईटीएफ, ही नेहमीच चांगली गुंतवणूक मानली जाते. विशेष म्हणजे यात कोणताही धोका नाही. वाढत्या महागाईच्या काळात सोन्याची चमक आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे याकडे गुंतवणूकदारांचे आकर्षण अजूनही कायम आहे. गुंतवणूकदार सतत सोन्यात गुंतवणूक करत आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (AMFI) चे म्हणणे … Read more

Gold Rate Today : सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Gold Price

नवी दिल्ली: दिवाळी निमित्त सोन्याच्या खरेदीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. Gold Rate Today सध्या नागरिकांमध्ये सोने खरेदीचे प्रमाण चांगलेच वाढलेले आहे. तसेच मागील काही महिन्यापूर्वी लॉकडाऊनमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने अनेकजणांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र आता सोन्याचे भाव कमी असल्याने नागरिक सोने खरेदीला प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज बुधवारी … Read more

उच्च पातळीवरून सोने 6,000 रुपयांनी झाले स्वस्त, आजचे नवीन दर जाणून घ्या

नवी दिल्ली । जागतिक बाजारात सपाट व्यवसायानंतर सोन्या-चांदीच्या किंमती आज घसरल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारी वायदा 0.25 टक्क्यांनी घसरून 50,775 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा ही घसरण दिसून आली. पहिल्या सत्रात सोन्याने 0.85 टक्क्यांची वाढ नोंदविली. तथापि, एकाच दिवसात प्रति दहा ग्रॅम 1,200 रुपयांवर घसरल्यानंतर ही तेजी वाढली. … Read more

8 आठवड्यांच्या उच्चांकापर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा खाली उतरले सोने, सोन्याचे भाव का कमी झाले ते जाणून घ्या

नवी दिल्ली । मंगळवारी 8 आठवड्यांच्या उच्चांकी पातळी गाठल्यानंतर आज सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. खरं तर, अमेरिकेच्या जॉर्जिया निवडणुकीनंतरच (Georgia Election) या जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील पुढील स्टिम्युलस पॅकेजचा (Stimulus Package) मार्ग मोकळा होईल. त्यामुळे मंगळवारी डॉलर खाली आला आहे. बाजारात सोन्याचा 0.2 टक्क्यांनी घसरण होऊन तो 1,938.11 डॉलर प्रति औंस राहिला. 9.नोव्हेंबरला तो … Read more