Gold Price Today : सोन्याच्या किंमती घसरल्या की वाढल्या? पहा आजचे भाव

Gold Price Today 19 april

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेली सोन्याची घोडदौड (Gold Price Today) आजही सुरूच आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर १९ एप्रिल २०२४ रोजी १० ग्राम २४ कॅरेट सोने 73118 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीमध्ये 0.14% म्हणजेच 102 रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात ८८ … Read more

Gold Rate : सोन्याच्या किमती आणखी वाढणार? इस्राईल- इराण युद्धाचा भारताला फटका बसण्याची शक्यता

Gold Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात (Gold Rate) सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जागतिक स्तरापासून ते भारतीयपर्यंत सोन्याचे दर वाढलेले दिसत आहेत. याशिवाय चांदीच्या दरातही आता विक्रमी वाढ झालेली आहे. इराण आणि इज्राइलमध्ये जे युद्ध होत आहे. त्या युद्धामुळे सध्या सोन्याच्या किमती वाढलेल्या आहेत. सोने आणि चांदीचे दर आणखी वाढू शकतात. असे … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत आज उच्चांकी वाढ; पहा एक तोळा भाव किती?

Gold Price Today 12 april

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने आणि चांदीच्या किमतीतील दरवाढ (Gold Price Today) आजही सुरूच आहे. आज १२ एप्रिल २०२४ रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमतीत 1.29% म्हणजेच तब्बल 926 रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे बाजारात एक तोळा २४ कॅरेट सोन्याची किंमत 72440 रुपये झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात सुद्धा तब्बल 1204 रुपयांनी वाढ … Read more

Gold Price Today : आज सोन्याचे दर वाढले की कमी झाले? एका क्लीकवर जाणून घ्या

Gold Price Today 10 april

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) वाढ कायम राहिली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर आज १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव 71400 रुपये आहे. कालच्या तुलनेत 0.38% म्हणजेच 270 रुपयांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत सुद्धा मोठी वाढ पाहायला मिळत आहे. MCX वर एक किलो चांदीचा … Read more

Gold Price Today : गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या किमतींनी गाठला उच्चांक; पहा आजचे दर

Gold Price Today 8 april

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या गुढीपाडवा असून मराठी माणसाच्या नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ती अनेकजण वेगवेगळ्या वस्तूंची किंवा सोन्याची खरेदी करत असतात. मात्र गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे आज ८ एप्रिल रोजी सोन्याच्या किमतींनी (Gold Price Today) मोठा उच्चांक गाठला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरवर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याची किंमत 70580 रुपये आहे. कालच्या … Read more

Gold Price Today : सोने दरवाढीला ब्रेक; खूप दिवसांनी आज किंमती घसरल्या

Gold Price Today 5 april

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे . आज खूप दिवसांनी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज ५ एप्रिल २०२४ रोजी १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचे भाव 69455 रुपयांवर व्यवहार करत आहेत. कालच्या तुलनेत या किमतीमध्ये 0.23% म्हणजेच 157 रुपयांची घट झाली आहे. खूप … Read more

Gold Price Today : सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक; खरेदीदारांच्या खिशाला चाप

Gold Price Today 3 april

Gold Price Today : सोन्याच्या किमतीमध्ये मागील काही महिन्यापासून सुरु असलेली वाढ आजही सुरूच आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर १० ग्राम २४ कॅरेट सोने 69280 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या दरात 0.69% म्हणजेच 478 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला चाप बसत आहे. सध्याचा काळ हा … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या!! ग्राहकांच्या खिशाला झळ, पहा आजचे भाव

Gold Price Today 2 April

Gold Price Today : गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेली सोन्याच्या किमतीमधील दरवाढ अजूनही सुरूच आहे. आज २ एप्रिल २०२४ रोजी २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव MCX वर 68635 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या दरात 0.54%म्हणजेच 372 रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर गुड रीटर्नवर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचे भाव 70,595 … Read more

Gold Price Today : सोन्याचे दर सुसाट!! किंमती वाचूनच फुटेल घाम

Gold Price Today 28 march

Gold Price Today : गेल्या काही महिन्यापासून सोने- चांदीच्या किमतीत सुरु असलेली दरवाढ अजूनही कायम आहे. त्यामुळे लग्नसराईतच्या या काळात सोने खरेदीदारांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. MCX वर आज २८ एप्रिल २०२४ रोजी १० ग्राम २४ कॅरेट सोने 66482 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत ०. २८ % म्हणजेच १८७ रुपयांनी वाढ … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या; आजचे दर इथे चेक करा

Gold Price Today 21 march

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे. त्यातच सध्याचा काळ हा लग्नसराईतचा आहे, अशावेळी सोन्याचे दर गगनाला भिडल्याने खरेदीदारांच्या खिशाला चाप लागला आहे. आज गुरुवार २१ मार्चला १० ग्राम २४ सोन्याने ६६,६५० रुपयांची विक्रमी उंची गाठली आहे. तर चांदीची किंमत प्रति किलो ७८, ५०० रुपये झाली आहे. उत्पादन … Read more