Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात झाली मोठी वाढ, आजचे नवीन दर पहा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. हे जागतिक बाजारातील किंमती वाढल्याने झाले आहे. यावेळी सोन्याने पुन्हा एकदा 51 चा टप्पा पार केला तर चांदी 64 हजारांच्या वरविकली जात आहे. याआधी सलग सहा सत्रांमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाली होती. गुरुवारी देखील सोन्याचा भाव सुमारे 400 रुपयांनी खाली आला होता. मल्टीकमोडिटी … Read more

Gold Prices :सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या, आजचा भाव तपासा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  जागतिक बाजारातील नरमाईमुळे आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्यामध्ये घसरून होऊन ते 51 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम वर आले आहे तर चांदी 64 हजार रुपयांपेक्षा कमीने विकली जात आहे. आज MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 242 रुपयांनी घसरून 50,957 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. MCX वर … Read more

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात झाली घसरण, आजचे नवीन दर पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज MCX वर सोने 51 हजार रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे तर चांदीची किंमत 65 हजार रुपयांच्या खाली आली आहे. आज सकाळी MCX वर 24 कॅरेट सोन्याच्या जून महिन्याच्या फ्युचर्सचे भाव 116 रुपयांनी घसरून 51,468 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला … Read more

Gold Prices : सोन्या-चांदीचे भाव वाढले, आजचे नवीन दर तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारात वाढ झाल्यामुळे मंगळवारी भारतातील बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. या आधी जागतिक बाजारात सोन्याचा भाव एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर गेला होता. गेल्या काही सत्रांपासून सोन्यामध्ये घसरण होत होती. मात्र आज सोन्यामध्ये वाढ पहायला मिळाली. आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 51,485 रुपये प्रति 10 … Read more

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजची किंमत पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशिया- युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात मंदी आली आहे. ज्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात बुधवारी घसरण झाली. सोने 52 हजारांच्या जवळ आले आहे. यूएस ट्रेझरीचे व्याजदर वाढल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी सोन्यामधून पैसे काढून घेतले आहेत. बुधवारी सकाळी मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24-कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सची किंमत प्रति 10 ग्रॅम 52,383 रुपये झाली. यामध्ये 0.69 टक्क्यांनी घट … Read more

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण, आजचा भाव तपासा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सकाळी 16 रुपयांनी घसरून 53,248 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. ही 3 जून 2022 ची फ्युचर्सची किंमत आहे. एक दिवसापूर्वी सोन्याच्या दरात … Read more

Gold Price :सोन्याच्या किंमतीत झाला मोठा बदल, खरेदी करण्यापूर्वी नवीन किंमत तपासा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून त्यामुळे देशभरातील सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. लग्नाच्या वेळी नातेवाईकांना देण्यासाठी प्रत्येकाला सोने-चांदी खरेदी करायची असते. त्यातच आता सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात उलटसुलट बदल झाल्याने खरेदीबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर आता फार उशीर करू नका, … Read more

Gold Price : सोन्याच्या किंमतीत वाढ, चांदीही महागली; आजचा नवीन दर तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात (Gold Price) वाढ झाली. चांदीमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 409 रुपयांनी महागले आहे. या उडीसह आज सकाळी सोने 52588.00 रुपयांवर ट्रेड करत आहे. आज चांदीच्या दरातही कमालीची वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 1011.0 रुपयांनी वाढला आहे. चांदी 68305.00 वर ट्रेड … Read more

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचे नवीन दर तपासा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात (Gold Price) वाढ झाली. चांदीमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 409 रुपयांनी महागले आहे. या उडीसह आज सकाळी सोने 52588.00 रुपयांवर ट्रेड करत आहे. आज चांदीच्या दरातही कमालीची वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 1011.0 रुपयांनी वाढला आहे. चांदी 68305.00 वर ट्रेड … Read more

Gold Price : सोने महागले तर चांदीही चमकली, नवीन दर पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 91 रुपयांनी महागले आहे. या तेजीमुळे आज सकाळी सोने 52162.00 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 158.00 रुपयांनी वाढला आहे. चांदी 67150.00 वर ट्रेड करत आहे. सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 48941 … Read more