Golden Razor : विषयच हार्ड! चक्क सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी; ग्राहकांची तुफान गर्दी

Golden Razor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Golden Razor) एकीकडे सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी आवाक्याबाहेरचा विषय होऊ लागला आहे. असे असताना जर तुम्हा सोन्याच्या वस्तराने दाढी करायला मिळणार असेल तर असा थाट कुणाला नको वाटेल? ही केवळ कल्पना नाही बरं का. तर हे वास्तव आहे. सांगलीतील एका सलूनमध्ये चक्क सोन्याच्या वस्तराने ग्राहकांची दाढी … Read more

काय सांगता?? चक्क मशरुमपासून बनवलं सोनं; गोव्यातील शास्त्रज्ञांनी करून दाखवलं

Ajab Gajab News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। आहाराबाबत प्रत्येकाची वेगवेगळी आवड असू शकते. त्यामुळे प्रत्येकाच्याच घरात मशरूम खाल्ला जातो असे म्हणता येणार नाही. असे असले तरीही आज जे लोक मशरूम खातात आणि जे लोक मशरूम खात नाहीत तेसुद्धा ही बातमी अगदी उत्सुकतेने वाचतील. कारण, समोर आलेले वृत्त कुणालाही चकित करेल असेच आहे. आपल्या आहारातील एक पदार्थ म्हणून ओळखला जाणारा … Read more

Zerodha Gold ETF : सोन्यात गुंतवणुकीची मोठी संधी; Zerodha ने लाँच केला Gold ETF

Zerodha Gold ETF

Zerodha Gold ETF : आजकाल पैशाची गुंतवणूक करण्यासाठी अनेक मार्गाचा वापर केला जातो. काहीजण बँकेत पैशाची गुंतवणूक करतात, काहीजण म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणूक तर असेही अनेकजण आहेत ते सोने खरेदीमध्ये पैशांची गुंतवणूक करत असतात. जर तुम्ही सुद्धा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण Zerodha Fund House ने आपली … Read more

जुन्या घरात सापडला खजिना; बॉक्स उघडताच तरुणीचं भाग्य उजळलं

Ajab Gajab News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। तुम्हाला कधी लॉटरीचं तिकीट लागलंय..? किंवा मग एखादी अनपेक्षित डोळे दिपवणारी अँटिक वस्तू सापडली आहे..? अनेकदा आपल्याला असं वाटत कि अरे माझ्या हाताला अलादिनचा चिराग लागावा, त्यातून जीन बाहेर यावा आणि माझे सारे मनसुबे पूर्ण व्हावे. पण सत्यात असं घडणं कठीणच!! आणि त्यातूनही असं कुणाच्याबाबतीत घडलं तर त्याला भाग्यवान म्हणणे वावगे ठरणार … Read more

सोन्याचा सर्वात मोठा साठा सापडला; आता फक्त पैसेच पैसे

Gold deposits In Makkah

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सोन्याची आवड कोणाला नाही?? सर्वानाच सोनं हवंहवंस वाटत. त्यामुळे कितीही महाग असलं तरी अनेकजण सोने खरेदीला पसंती देतात. परंतू जर तुम्हाला कोणी म्हंटल कि जगात सोन्याचा सर्वात मोठा साठा सापडला आहे तर?? तुम्हीही खुश ना? होय, सोन्याचा सर्वात मोठा साठा सापडला आहे, परंतु तो भारतात नव्हे तर सौदी अरेबिया मध्ये… त्यामुळे … Read more

Gold Rate Today 10 July 2023: आज सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीच्या दरात झाली वाढ; पहा 10 ग्रॅम सोन्याचे ताजे दर

Gold Rate Today 10 July 2023: देशात लोकांना सर्वात जास्त हौस असते ती सोने खरेदीची. यात महिला खूप आघाडीवर असतात. कारण महिलांना सोने खरेदी करण्यामध्ये विशेष आनंद मिळत असतो. जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज सोन्याच्या दरात घसरण आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.. आजचा सोन्याचा भाव जाणून घेऊया पुढीलप्रमाणे.. … Read more

Sovereign Gold Bonds Scheme : स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी; 23 जूनपर्यंत मिळेल लाभ

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सोन्याला खूप किंमत आहे. फक्त लग्नसराईताच्या काळातच नव्हे तर वर्षातील बाराही महिने सोने खरेदीकडे ग्राहकांचे आकर्षण असते. सोन्यामधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. त्यामुळे अनेकजण सोने खरेदीला प्राधान्य देतात. तुम्हालाही स्वस्तात सोने घ्यायचे असेल, तर भारतीय रिझर्व्ह बँकेने तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे. सॉवरेन गोल्ड बाँड म्हणजेच सार्वभौम सुवर्ण … Read more

7 घरफोडीतील चोरीच्या दागिण्यासह 49 सिलेंडर चोरणाऱ्या टोळीस अटक

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात घडत असलेल्या घरफोडीच्या चोरीच्या गुन्हेगारास अटक करून त्यांच्याकडून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात जिल्हा पोलीस प्रशासनास यश आले आहे. आज पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून 7 घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करुन गुन्हयात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 6 लाख 31 हजार 600 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे, तांब्या पितळेची भांडी, 49 सिलेंडर … Read more

‘हे’ काम न केल्यास तुम्ही सोन्याचे दागिने विकू किंवा बदलू शकत नाही

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने अलीकडेच सोन्याचे दागिने आणि इतर कलाकृतींसारख्या सोन्याच्या वस्तूंच्या विक्रीच्या नियमामध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार, 1 एप्रिल 2023 पासून सर्व सोन्याचे दागिने आणि कलाकृतींना हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे जुने, हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने असतील, तर तुम्ही आधी हॉलमार्क केल्याशिवाय ते विकू शकणार नाही … Read more

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला सोन्याची खरेदी का केली जाते? काय आहे यामागील कारण?

Akshaya Tritiya 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाची अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2023) 22 एप्रिल 2023 रोजी आहे. अतिशय शुभ आणि साडेतीन मुहूर्ता पैकी एक असा अक्षय्य तृतीया सण देशभर अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. हिंदू आणि जैन धर्मामध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे या दिवशी सोने … Read more