शरद पवारांच्या 7/12 वर चौंडी आहे काय?, नातू काय औरंगजेब आहेत का?; सदाभाऊंची घणाघाती टीका

Sadabhau Khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. यावरून सदाभाऊ खोत यांनी शरद पवार व नातू रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. “शरद पवार यांच्या 7/12 वर चौंडी आहे काय? आणि त्यांचा नातू रोहित पवार औरंगजेब आहे काय? म्हणून … Read more

कोण शरद पवार? 82 वर्षात त्यांना अहिल्याबाईंची आज जयंती दिसली काय?; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त चौंडी येथे अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. यावेळी आक्रमक झालेल्या पडळकर व खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व रोहित वार यांच्यावर हल्लाबोल केला. “कोण शरद पवार? त्यांचे वय आज 82-83 वर्षे आहे. इतक्या वर्षात … Read more

गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला; सदाभाऊ, पडळकर आक्रमक

Gopichand Padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अहिल्याबाई होळकर यांची जयंती असून चौंडी येथे अहिल्याबाई होळकर यांचा जयंती उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवारही दाखल झाले आहेत. दरम्यान या ठिकाणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर व शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे निघाले असताना पोलिसांनी मध्येच त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. … Read more

मुघल वृत्तीच्या शरद पवारांनी आजपर्यंत महाराष्ट्राला लुटले; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “जो समाज आपला इतिहास विसरतो तो समजा आपला इतिहास निर्माण करत नाही. आता शरद पवार आणि त्यांचा नातू रोहित पवार यांनी चौंडीत काहीतरी गोंधळ व्हावा, दंगली व्हाव्या, असे षडयंत्र रचले आहे. मुघल वृत्तीच्या शरद पवारांनी आजपर्यंत महाराष्ट्राला … Read more

नवनीत राणांवर टीका करताना अजितदादांचा नेम पडळकरांवर; म्हणाले की, 1 पट्ट्या….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याची आव्हान दिल्यनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या नावावर सरकार बनवून दाखवलं आणि तुम्ही काय त्यांच्या गप्पा मारता असं म्हणत अजितदादांनी नवनीत राणा याना फटकारले. तसेच यावेळी नवनीत राणा यांच्यावर टीका करताना त्यांनी भाजप … Read more

शकुनी काकांचा 2 हजार कोटींची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव…

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महा विकास आघाडी सरकार मधील नेत्यांकडून भाजप नेत्यांवर टीका केली जात आहे. दरम्यान आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ जारी केला असून त्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “मागील सहा महिन्यापासून एसटी, कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. पण शकुनी काकांनी आता … Read more

गोपीचंद पडळकरांच्या भावाच्या गाडीला भीषण अपघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसवर वारंवार टीकास्त्र सोडण्याचे काम भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून केले जातंय. काही दिवसापूर्वी त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता त्यांच्यानंतर त्यांचे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघात ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह तिघे जखमी … Read more

पडळकर आणि सदाभाऊ खोत म्हणजे भाजपनियुक्त चंगु आणि मंगू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर सातत्याने टीका करणारे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे भाजप नियुक्त चंगु – मंगु आहेत अशी बोचरी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही नेते शरद पवारांवर टीका करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीने पलटवार … Read more

“पापी लोकांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण झाले नाही याचे समाधान”; सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह आमदार सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावरून पडलकर व खोत यांनी ड्रोनच्या साहाय्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. सांगली जिल्ह्याशी काही संबंध … Read more

“जयंत पाटलांचे आयुष्यच कारस्थाने करण्यातच गेले”; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह आमदार सदाभाऊ खोत हे आक्रमक झाले आहेत. लोकार्पण करण्यासाठी निघालेल्या पडळकर व खोत यांना पोलिसांनी अडवले असल्याने यावरून पडलकरांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. जयंत पाटील यांचे हे कारस्थान असून त्यांचे आयुष्यच कारस्थाने करण्यात गेले आहार, अशी … Read more